गाढवीणीचे दूध एवढे महाग का विकले जाते? या दुधाला म्हटले जाते पांढरे सोने? काय आहेत त्यामधील प्रमुख कारणे?
Benifit Of Donkeys Milk:- दूध म्हटले म्हणजे आपल्या डोळ्यासमोर प्रामुख्याने म्हशीचे किंवा गायीचे दूध पहिल्यांदा येते. त्यानंतर शेळी सारख्या प्राण्याचे दुधाचा आपण विचार करत असतो. परंतु यामध्ये जर आपण गाढविणीच्या दुधाचा विचार केला तर असे म्हटले जाते की गाढवणीच्या दुधाला सात ते दहा हजार रुपये प्रति लिटर इतका दर असतो. गाढविणीच्या दुधाला पांढरे सोने असे … Read more