पारनेर आता चांगल्या माणसाच्या हातात, पारनेरचा विकास करण्यासाठी आम्ही दाते यांच्या पाठीमागे सक्षमपणे उभे राहू- पालकमंत्री विखे पाटील
Ahilyanagar News:- अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर विधानसभा मतदार संघाची निवडणूक ही खूप वैशिष्ट्यपूर्ण आणि महत्वपूर्ण ठरली. आपल्याला माहित आहे की,पारनेर विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्रजी पवार या पक्षाकडून खासदार निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके तर महायुतीकडून काशिनाथ दाते निवडणुकीच्या रिंगणात होते. झालेल्या या निवडणुकीमध्ये आपल्याला चुरशीची लढत पाहायला मिळाली व अखेर पारनेर … Read more