राजकारण

अहिल्यानगर जिल्ह्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे किती उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत ? मनसेच्या संपूर्ण उमेदवारांची यादी पहा

Ahilyanagar News : काल महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी सुरू असणारा प्रचार थांबलाय. उद्या 20 नोव्हेंबरला राज्यात मतदान होणार आहे. मतदान झाल्यानंतर अवघ्या तीन दिवसांनी म्हणजेच 23 नोव्हेंबरला मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण होईल. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने देखील राज्यातील अनेक मतदारसंघांमध्ये आपले उमेदवार उतरवलेले आहेत.

महाराष्ट्रात यंदा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आपले 128 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहेत. मनसे यावेळी स्वबळावर विधानसभा निवडणूक लढवत असून 128 जागांवर पक्षाने उमेदवार उतरवले असल्याने मनसेचे किती उमेदवार यंदाच्या निवडणुकीत विजयाचा गुलाल उधळणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागून आहे.

अहिल्या नगर जिल्ह्यातही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यात एकूण 12 विधानसभा मतदारसंघ असून यापैकी सात विधानसभा मतदारसंघात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आपला भिडू मैदानात उतरवलाय. यामुळे नगर जिल्ह्यातील अनेक मतदारसंघात यंदा चुरस निर्माण झाली आहे.

राज साहेबांचे महाराष्ट्र सैनिक नगर जिल्ह्यातील आपल्या उमेदवारांच्या प्रचारार्थ गेल्या काही दिवसांपासून मेहनत घेत होते. दरम्यान आज आपण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून अहिल्यानगर जिल्ह्यातील कोणकोणत्या मतदारसंघात आपले उमेदवार उतरवण्यात आले आहेत याबाबत थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

 

क्रमांक उमेदवारांची नावं विधानसभा मतदारसंघ
राजू पाटील कल्याण
अमित ठाकरे माहीम
भांडुप शिरीष सावंत
संदीप देशपांडे वरळी
अविनाश जाधव ठाणे शहर
संगिता चेंदवणकर मुरबाड
किशोर शिंदे कोथरुड
साईनाथ बाबर हडपसर
मयुरेश वांजळे खडकवासला
१० प्रदीप कदम मागाठाणे
११ कुणाल माईणकर बोरीवली
१२ राजेश येरुणकर दहिसर
१३ भास्कर परब दिंडोशी
१४ संदेश देसाई वर्सोवा
१५ महेश फरकासे कांदिवली पूर्व
१६ वीरेंद्र जाधव गोरेगांव
१७ दिनेश साळवी चारकोप
१८ भालचंद्र अंबुरे जोगेश्वरी पूर्व
१९ विश्वजीत ढोलम विक्रोळी
२० गणेश चुक्कल घाटकोपर पश्चिम
२१ संदीप कुलथे घाटकोपर पूर्व
२२ माऊली थोरवे चेंबूर
२३ जगदीश खांडेकर मानखुर्द-शिवाजीनगर
२४ निलेश बाणखेले ऐरोली
२५ गजानन काळे बेलापूर
२६ सुशांत सूर्यराव मुंब्रा-कळवा
२७ विनोद मोरे नालासोपारा
२८ मनोज गुळवी भिवंडी-पश्चिम
२९ संदीप राणे मिरा भाईंदर
३० हरिश्चंद्र खांडवी शहापूर
३१ महेंद्र भानुशाली चांदिवली
३२ प्रमोद गांधी गुहागर
३३ रविंद्र कोठारी कर्जत-जामखेड
३४ कैलास दरेकर आष्टी
३५ मयुरी म्हस्के गेवराई
३६ शिवकुमार नगराळे औसा
३७ अनुज पाटील जळगाव
३८ प्रवीण सूर वरोरा
३९ रोहन निर्मळ कागल
४० वैभव कुलकर्णी तासगांव-कवठे महाकाळ
४१ महादेव कोनगुरे सोलापूर दक्षिण
४२ संजय शेळके श्रीगोंदा
४३ विजयराम किनकर हिंगणा
४४ आदित्य दुरुगकर नागपूर दक्षिण
४५ परशुराम इंगळे सोलापूर शहर, उत्तर
४६ मंगेश पाटील अमरावती
४७ दिनकर पाटील नाशिक, पश्चिम
४८ नरसिंग भिकाणे अहमदपूर-चाकूर
४९ अभिजित देशमुख परळी
५० सचिन रामू शिंगडा विक्रमगड
५१ वनिता कथुरे भिवंडी ग्रामीण
५२ नरेश कोरडे पालघर
५३ आत्माराम प्रधान शहादा
५४ स्नेहल जाधव वडाळा
५५ प्रदीप वाघमारे कुर्ला
५६ संदीप पाचंगे ओवळा-माजिवाडा
५७ सुरेश चौधरी गोंदिया
५८ अश्विन जैस्वाल पुसद
५९ गणेश भोकरे कसबा पेठ
६० गणेश बरबडे चिखली
६१ अभिजित राऊत कोल्हापूर, उत्तर
६२ रमेश गालफाडे केज
६३ संदीप उर्फ बाळकृष्ण हटगी कलीना
६४ योगेश जनार्दन चिले पनवेल
६५ शिवशंकर लगर खामगांव
६६ मल्लिनाथ पाटील अक्कलकोट
६७ नागेश पासकंटी सोलापूर शहर मध्य
६८ अमित देशमुख जळगाव जामोद
६९ भैय्यासाहेब पाटील मेहकर
७० रुपेश देशमुख गंगाखेड
७१ शेखर दुंडे उमरेड
७२ बाळासाहेव पाथ्रीकर फुलंब्री
७३ राजेंद्र गपाट परांडा
७४ देवदत्त मोरे उस्मानाबाद (धाराशिव)
७५ सागर दुधाने काटोल
७६ सोमेश्वर कदम बीड
७७ फैझल पोपेरे श्रीवर्धन
७८ युवराज येडुरे राधानगरी
७९ वासुदेव गांगुर्डे नंदुरबार
८० अनिल गंगतिरे मुक्ताईनगर
८१ घनश्याम निखोडे सावनेर
८२ अजय मारोडे नागपूर पूर्व
८३ गणेश मुदलियार कामठी
८४ भावेश कुंभारे अर्जुनी मोरगाव
८४ संदीप कोरेत अहेरी
८६ अशोक मेश्राम राळेगाव
८७ साईप्रसाद जटालवार भोकर
८८ सदाशिव आरसुळे नांदेड उत्तर
८९ श्रीनिवास लाहोटी परभणी
९० उल्हास भोईर कल्याण पश्चिम
९१ भगवान भालेराव उल्हासनगर
९२ सुनील इंदोरे आंबेगाव
९३ योगेश सूर्यवंशी संगमनेर
९४ ज्ञानेश्वर गाडे (माऊली) राहुरी
९५ सचिन डफळ नगर शहर
९६ श्रीराम बादाडे माजलगाव
९७ संतोष अबगुल दापोली
९८ रवी गोंदकर इचलकरंजी
९९ अश्विनी लांडगे भंडारा
१०० रामकृष्ण मडावी अरमोरी
१०१ लखन चव्हाण कन्नड
१०२ प्रशंसा अंबेरे अकोला पश्चिम
१०३ रामकृष्ण पाटील सिंदखेडा
१०४ कॅप्टन सुनील डोबाळे अकोट
१०५ जुईली शेंडे विलेपार्ले
१०६ प्रसाद सानप नाशिक पूर्व
१०७ मोहिनी जाधाव देवळाली
१०८ अंकुश पवार नाशिक मध्य
१०९ मुकुंदा रोटे जळगाव ग्रामीण
११० विजय वाघमारे आर्वी
१११ मंगेश गाडगे बाळापूर
११२ भिकाजी अवचर मूर्तिजापूर
११३ गजानन वैरागडे वाशिम
११४ सतीश चौधरी हिंगणघाट
११५ राजेंद्र नजरधने उमरखेड
११६ सुहास दाशरथे औरंगाबाद मध्य
११७ अकबर सोनावाला नांदगाव
११८ काशिनाथ मेंगाळ इगतपुरी
११९ विजय वाढिया डहाणू
१२० शैलेश भुतकडे बोईसर
१२१ मनोज गुळवी भिवंडी पूर्व
१२२ जगन्नाथ पाटील कर्जत खालापूर
१२३ सत्यवान भगत उरण
१२४ अमोल देवकाते इंदापूर
१२५ उमेश जगताप पुरंदार
१२६ राजू कापसे श्रीरामपूर
१२७ अविनाश पवार पारनेर
१२८ राजेश जाधव खानापूर

 

अहिल्या नगर जिल्ह्यात नगर शहर मधून सचिन डफळ, राहुरी मधून ज्ञानेश्वर गाडे उर्फ माऊली, संगमनेर मधून योगेश सूर्यवंशी, श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातून संजय शेळके, कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघातून रवींद्र कोठारी, श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातून राजू कापसे आणि पारनेर विधानसभा मतदारसंघातून अविनाश पवार हे मनसे कडून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. 

Tejas B Shelar

Based in Ahmednagar, Maharashtra, I Am a Founder Editor for Ahmednagarlive24, Covering Politics, Technology, Automobile, Finance, Investment and Share Market Related News. For News Tips, You Can Reach Me at edit.tejasbshelar@gmail.com

Published by
Tejas B Shelar

Recent Posts