Election Results Live 2022 :- उत्तर प्रदेश, पंजाबसह पाच राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होत आहेत. सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली असून, ट्रेंडमध्ये झपाट्याने बदल होताना चित्र दिसत आहे.
निकालामुळे यूपी, पंजाबसह विविध राज्यांमध्ये सुरक्षा वाढवण्यात आली आहे.यूपीमधील विधानसभा निवडणुकीचे निकाल आज जाहीर होत आहेत. सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये भाजपला बहुमत मिळाले आहे. त्याचवेळी समाजवादी पक्ष खूप मागे आहे.
उत्तर प्रदेश :-
भाजपला बहुमत मिळाले आहे.उत्तर प्रदेशात पुन्हा एकदा भाजपचं सरकार
शेअर बाजारावर निवडणूक निकालांचा सकारात्मक परिणाम
यूपी-उत्तराखंड-गोव्यात भाजपचे सरकार