Maharashtra Soybean Price : सोयाबीन बाजारभावात मोठी वाढ ! आता इतका मिळतोय दर ; वाचा आजचे बाजारभाव

Maharashtra Soybean Price : सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांसाठी एक थोडीशी दिलासादायक बातमी समोर येत आहे. सोयाबीनच्या बाजार भावात (soybean rate) आता दिवाळी संपल्यानंतर थोडीशी वाढ नमूद केली जात आहे. यामुळे दिवाळीच्या पर्वावर सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे.

मित्रांनो खरे पाहता या हंगामाच्या सुरवातीपासूनच सोयाबीन बाजार भाव दबावात आहेत. दरम्यान जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, सोयाबीनला या हंगामात पाच हजार रुपये प्रति क्विंटलच्या आसपास बाजार भाव मिळणार आहे. आज राज्यातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनला पाच हजार रुपये प्रति क्विंटलच्या आसपास बाजार भाव मिळाला आहे.

आज हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनला पाच हजार 250 रुपये प्रति क्विंटल एवढा एक कमाल बाजार भाव मिळाला आहे. निश्चितच सध्या मिळत असलेला बाजार भाव सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांच्या अपेक्षेप्रमाणे नसला तरीदेखील येत्या काही दिवसात सोयाबीनचे बाजार भाव वाढतील अशी आशा आता शेतकऱ्यांना वाटू लागली आहे.

मित्रांनो जस की आपणास ठाऊकच आहे आपण रोजच सोयाबीनच्या बाजारभावाची माहिती जाणून घेत असतो. आज देखील आपण राज्यातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनला मिळत असलेल्या बाजार भावाची माहिती जाणून घेणार आहोत.

 

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
27/10/2022
औरंगाबाद क्विंटल 195 3500 4825 4162
राहूरी -वांबोरी क्विंटल 104 4476 5151 4825
सिल्लोड क्विंटल 72 4100 4700 4400
परळी-वैजनाथ क्विंटल 1500 4200 5167 5050
सेलु क्विंटल 1013 3250 5002 4800
तुळजापूर क्विंटल 515 5051 5051 5051
मोर्शी क्विंटल 1125 4500 4905 4702
सोलापूर लोकल क्विंटल 999 3300 5200 4800
हिंगोली लोकल क्विंटल 1300 4825 5250 5037
अंबड (वडी गोद्री) लोकल क्विंटल 171 3001 4981 4100
अकोला पिवळा क्विंटल 1619 3650 5105 4485
यवतमाळ पिवळा क्विंटल 628 4550 5100 4825
बीड पिवळा क्विंटल 767 3501 5200 4685
पैठण पिवळा क्विंटल 20 3000 4571 4456
परतूर पिवळा क्विंटल 836 4251 5154 5100
गंगाखेड पिवळा क्विंटल 22 5000 5200 5100
देउळगाव राजा पिवळा क्विंटल 253 3500 4811 4500
आंबेजोबाई पिवळा क्विंटल 450 4331 5170 4900
चाकूर पिवळा क्विंटल 84 4600 5200 4986
औराद शहाजानी पिवळा क्विंटल 212 4501 5141 4821
हिमायतनगर पिवळा क्विंटल 50 4300 4500 4450
मुरुम पिवळा क्विंटल 151 4850 5050 4950
कळंब (यवतमाळ) पिवळा क्विंटल 95 4475 4850 4600
घणसावंगी पिवळा क्विंटल 210 4200 4900 4700
Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts