Soybean Market Price : राज्यातील शेतकऱ्यांना जानेवारी महिन्यात सोयाबीन दरात वाढ होण्याची आशा होती. मात्र सद्यस्थितीला सोयाबीन दर दबावात आहेत. अनेक बाजारात आजही सोयाबीन दर साडेपाच हजार रुपये प्रतिक्विंटल पेक्षा कमीच राहिले आहेत. सरासरी दर तर 5000 रुपये प्रति क्विंटलच्या आसपासच राहिले आहेत. डिसेंबरमध्ये अनेक जाणकार लोकांनी जानेवारी महिन्यामध्ये सोयाबीन दरात वाढ होईल अशी भविष्यवाणी केली होती.
मात्र जाणकार लोकांच हे भाकीत सध्या स्थितीला फोल ठरलं आहे. गेल्या हंगामात या कालावधीत सोयाबीन 7000 रुपये प्रति क्विंटल ते आठ हजार रुपये प्रतिक्विंटल दरम्यान विक्री होत होत. म्हणजेच गेल्या हंगामाशी तुलना केली असता सद्यस्थितीला मिळत असलेला दर हा खूपच नगण्य असून दरात जवळपास दोन ते तीन हजाराची घसरण झाली आहे.
सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांना बाजारात सध्या मिळत असलेल्या दरात सोयाबीन पिकासाठी झालेला उत्पादन खर्च काढणे देखील अशक्य असल्याचे चित्र आहे. यामुळे निश्चितच सोयाबीनने शेतकऱ्यांची चिंता वाढवली आहे. दरम्यान, आज आपण राज्यातील प्रमुख बाजारात सोयाबीनला काय भाव मिळाला आहे याविषयी थोडक्यात जाणून घेणार आहोत.
लातूर कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये झालेल्या लिलावात सोयाबीनला 5100 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5400 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. आणि तसेच सरासरी दर देखील 5260 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.
जालना कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये झालेल्या लिलावात सोयाबीनला 4900 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5350 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. आणि तसेच सरासरी दर देखील 5200 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.
अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये झालेल्या लिलावात सोयाबीनला 4600 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5235 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. आणि तसेच सरासरी दर देखील 5000 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.
चिखली कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये झालेल्या लिलावात सोयाबीनला 4600 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5240 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. आणि तसेच सरासरी दर देखील 5100 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.
हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये झालेल्या लिलावात सोयाबीनला 4800 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5420 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. आणि तसेच सरासरी दर देखील 5100 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.
वाशिम कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये झालेल्या लिलावात सोयाबीनला 5100 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5411 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. आणि तसेच सरासरी दर देखील 5280 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.
अहमहपूर कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये झालेल्या लिलावात सोयाबीनला 5170 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5275 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. आणि तसेच सरासरी दर देखील 5200 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.
बाभुळगाव कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये झालेल्या लिलावात सोयाबीनला 5060 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5305 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. आणि तसेच सरासरी दर देखील 5195 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.
सिंदी- सेलू कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये झालेल्या लिलावात सोयाबीनला 4957 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5320 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. आणि तसेच सरासरी दर देखील 5230 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.
आर्णी कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये झालेल्या लिलावात सोयाबीनला 5100 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5340 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. आणि तसेच सरासरी दर देखील 5210 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.
दर्यापूर कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये झालेल्या लिलावात सोयाबीनला 5040 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5390 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. आणि तसेच सरासरी दर देखील 5270 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.
बसमत कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये झालेल्या लिलावात सोयाबीनला 5120 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5340 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. आणि तसेच सरासरी दर देखील 5260 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.
मंगरुळपीर कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये झालेल्या लिलावात सोयाबीनला 4980 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5315 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. आणि तसेच सरासरी दर देखील 5236 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.