अहमदनगर Live24 टीम, 06 मार्च 2022 Cricket News:- क्रिकेट प्रेमींसाठी एक अत्यंत महत्वाची व सुखद माहिती समोर आली आहे. ती म्हणजे बहुचर्चित व बहुप्रतीक्षित आयपीएल २०२२ च्या सामन्यांचे वेळापत्रक अखेर आज जाहीर करण्यात आले आहे.
यंदाच्या वर्षी संघांची संख्याही वाढून ८ वरून १० झाली आहे. लखनऊ आणि अहमदाबाद या दोन संघ आयपीएलमध्ये नव्याने दाखल झाल्या आहेत, त्यामुळे संघांचा फॉरमॅटही बदलला आहे. दरम्यान IPL चे वेळापत्रक जाहीर झाल्यामुळे चाहत्यांमध्ये एक उत्साह निर्माण झाला आहे.
पहिला सामना ‘या’ दोन संघांमध्ये होणार…
आयपीएलच्या १५ व्या हंगामाचा पहिला सामना चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स संघात २६ मार्च रोजी ७.३० वाजता मुंबईत पार पडणार आहे.
असे असणार आहे IPL 2022 चे संपूर्ण वेळापत्रक
२६ मार्च – चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स
२७ मार्च – दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स
२७ मार्च – पंजाब किंग्ज विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बँगलोर
२८ मार्च – गुजरात टायटन्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स
२९ मार्च – सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स
३० मार्च – रॉयल चॅलेंजर्स बँगलोर विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स
३१ मार्च – लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज
१ एप्रिल – कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध पंजाब किंग्ज
२ एप्रिल – मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स
२ एप्रिल – गुजरात टायटन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स
३ एप्रिल – चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध पंजाब किंग्ज
४ एप्रिल – सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स
५ एप्रिल – राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बँगलोर
६ एप्रिल – कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स
७ एप्रिल – लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स
८ एप्रिल – पंजाब किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स
९ एप्रिल – चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद
9 एप्रिल – रॉयल चॅलेंजर्स बँगलोर विरुद्ध मुंबई इंडियन्स
१० एप्रिल – कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स
११ एप्रिल – राजस्थान रॉयल्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स
११ एप्रिल – सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध गुजरात टायटन्स
१२ एप्रिल – चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बँगलोर
१३ एप्रिल – मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्ज
१४ एप्रिल – राजस्थान रॉयल्स विरुद्ध गुजरात टायटन्स
१५ एप्रिल – सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स
१६ एप्रिल – मुंबई इंडियन्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स
१६ एप्रिल – दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बँगलोर
१७ एप्रिल – पंजाब किंग्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद
१७ एप्रिल – गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज
१८ एप्रिल – राजस्थान रॉयल्स विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स
१९ एप्रिल – लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बँगलोर
२० एप्रिल – दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध पंजाब किंग्ज
२१ एप्रिल – मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज
२२ एप्रिल – दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स
२३ एप्रिल – कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध गुजरात टायटन्स
२३ एप्रिल – रॉयल चॅलेंजर्स बँगलोर विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद
२४ एप्रिल – लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध मुंबई इंडियन्स
२५ एप्रिल – पंजाब किंग्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज
२६ एप्रिल – रॉयल चॅलेंजर्स बँगलोर विरुद्ध राजस्थान रॉयल्स
२६ एप्रिल – गुजरात टायटन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद
२८ एप्रिल – दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स
२९ एप्रिल – पंजाब किंग्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स
३० एप्रिल – गुजरात टायटन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बँगलोर
३० एप्रिल – राजस्थान रॉयल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स
१ मे – दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स
२ मे – सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज
२ मे – कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स
३ मे – गुजरात टायटन्स विरुद्ध पंजाब किंग्ज
४ मे – रॉयल चॅलेंजर्स बँगलोर विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज
५ मे – दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद
६ मे – गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स
७ मे – पंजाब किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स
७ मे – लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स
८ मे – सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बँगलोर
८ मे – चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स
९ मे – मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स
१० मे – लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध गुजरात टायटन्स
११ मे – राजस्थान रॉयल्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स
१२ मे – चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध मुंबई इंडियन्स
१३ मे – रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध पंजाब किंग्ज
१४ मे – कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद
१५ मे – चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स
१५ मे – लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स
१६ मे – पंजाब किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स
१७ मे – मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद
१८ मे – कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स
१९ मे – रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध गुजरात टायटन्स
२० मे – राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज
२१ मे – मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स
२२ मे – सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध पंजाब किंग्ज