IPL Final 2023: आज गुजरात टायटन VS चेन्नई सुपर किंग यांच्यात IPL 2023 चा अंतिम सामना होणार आहे. IPL 2023 चा विजेता कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. यातच आता क्रिकेट चाहत्यांना एक आनंदाची बातमी आहे.
आम्ही तुम्हाला सांगतो आता तुम्ही IPL 2023 चा अंतिम सामना फ्रीमध्ये पाहू शकतात. यासाठी तुम्हाला फक्त एअरटेल आणि जिओचे रिचार्ज करावे लागणार आहे आणि त्यानंतर तुम्ही Jio Cinema या App वर फ्रीमध्ये हा सामना पाहू शकतात.
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सध्या एअरटेल आणि जिओकडून फ्री अमर्यादित 5G डेटा दिला जात आहे ज्याच्या फायदा घेत तुम्ही आयपीएल फायनल 2023 सामना पाहू शकता. या प्लॅनमध्ये यूजर्सना अमर्यादित 5G डेटा ऑफर देण्यात आली आहे. या प्लॅनची वैधता 28 दिवसांची आहे. हा प्लान अमर्यादित व्हॉईस कॉलिंगच्या सुविधेसह येतो. या प्लॅनमध्ये 1.5GB 4G डेटा आणि 100 SMS दररोज उपलब्ध आहेत.
एअरटेलच्या या प्लानमध्ये अनलिमिटेड 5G डेटा दिला जातो. यासोबतच अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगची सुविधाही उपलब्ध आहे. या प्लॅनमध्ये 200GB डेटा रोलओव्हर उपलब्ध आहे. यामध्ये दररोज 1GB डेटा आणि 24 दिवसांची वैधता उपलब्ध आहे.
या प्लानमध्ये अनलिमिटेड 5G डेटा दिला जात आहे. या प्लॅनची वैधता 23 दिवस आहे. यामध्ये दररोज 1.5GB डेटा, अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएस दिले जात आहेत.
या प्लॅनमध्ये अमर्यादित 5G डेटा उपलब्ध आहे. या प्लॅनची वैधता 28 दिवस आहे. या प्लॅनमध्ये दररोज 1GB डेटा, अमर्यादित व्हॉइस कॉलिंग आणि दररोज 100 SMS दिले जात आहेत.
या प्लॅनमध्ये अमर्यादित 5G डेटा उपलब्ध आहे. यासोबतच 1.5GB 4G डेटा, अमर्यादित व्हॉईस कॉलिंग आणि दररोज 100 SMS सुविधा दररोज उपलब्ध आहे.
या प्लॅनची वैधता 30 दिवसांची आहे. या प्लानमध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि 100 एसएमएस सुविधा उपलब्ध आहे. यात अमर्यादित 5G डेटा मिळत आहे आणि एकूण 25GB डेटा उपलब्ध आहे.
हे पण वाचा :- Best Budget Cars : बजेट रेंजमध्ये ‘ह्या’ आहे सर्वात भारी अन् स्टायलिश कार्स, किंमत खुपच कमी; पहा फोटो