अहमदनगर ब्रेकिंग : अहमदनगर मध्ये आढळले कोरोनाचे तीन रुग्ण !
महाराष्ट्रात कोरोना बाधितांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. रविवारी राज्यात तब्बल 131 नवीन कोरोना बाधित रुग्णांचे निदान झाले आहे. धक्कादायक म्हणजे अहमदनगर जिल्ह्यात तीन रुग्ण आढळले आहेत.
महाराष्ट्रात कोरोना बाधितांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. रविवारी राज्यात तब्बल 131 नवीन कोरोना बाधित रुग्णांचे निदान झाले आहे. धक्कादायक म्हणजे अहमदनगर जिल्ह्यात तीन रुग्ण आढळले आहेत.
आपण राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षात जाणार असल्याची चर्चा ही अफवा आहे. आपण असा कोणताही निर्णय घेतला नसून राजकीय भूमिका बदलली नसल्याचे माजी आ. भानुदास मुरकुटे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले. माजी आ. मुरकुटे हे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षात जाणार असल्याचे वृत्त नुकतेच प्रसिद्ध झाले. त्यानंतर याबाबत मुरकुटे यांनी सदरचा खुलासा केला. ते पुढे म्हणाले … Read more
अहमदनगर जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी आली आहे. शाळेचे गेट अंगावर पडून एका विद्यार्थ्याचा दुर्दैवी अंत झाला आहे. ही दुर्घटना अकोले तालुक्यात समशेरपूर येथील अगस्ति विद्यालयात घडली आहे. पांडुरंग बाळू सदगीर (रा. मुथाळणे, ता. अकोले) असे मृत विद्यार्थ्यांचे नाव आहे. यात एक जण जखमीही झाला असल्याची माहिती मिळाली आहे.गेट उघडत असताना ते तुटले. गेट पडल्याचे पाहून … Read more
Ahmednagar News : पाझर तलावात कपडे धुण्यासाठी आई आणि कुटुंबातील महिलांसह गेलेल्या खडा येथील दोन बंधूसह त्यांच्या बहिणीचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना खड्यांपासुन ३ कि.मी अंतरावर असलेल्या शिर्डी-हैदराबाद महामार्गावरील आंतरवली फाटा येथील पाझर तलावात गुरुवारी (दि. ५) घडली. या घटनेने खड्यांसह जामखेड परीसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. दिपक ज्ञानेश्वर सुरवसे (१६ … Read more
राहाता तालुक्यातील साकुरी शिवारातील पुलाणजिक एका दुचाकी स्वराला पेट्रोलच्या टँकरने चिरडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. प्रत्यक्षदर्शीकडून मिळालेल्या माहितीनुसार साकुरी पुलाजवळ राहता शहराच्या दिशेने हिरो स्प्लेंडर मोटर सायकलवर जाणारे चांद लतिफ शेख (वय 34) राहणार साकुरी हे चालले असतांना नगरच्या दिशेने जाणाऱ्या एच.पी कंपनीच्या पेट्रोल टॅंकर … Read more
अहमदनगर Live24 टीम, 19 ऑक्टोबर 2021 :अहमदनगर जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे, पित्याने आपल्या 9 वर्षे वयाच्या मुलाचे हातपाय बांधून काठीने मारहाण करुन त्याची हत्या केल्याची व तो झाडावरुन पडून मृत झाल्याचा बनाव करुन त्याचे दफन केल्याची घटना तालुक्यातील प्रवरासंगम येथे घडली असून याबाबत दाखल फिर्यादीवरुन वडिलांवर खुनाचा व पुरावा नष्ट करण्याच्या प्रयत्नाचा … Read more