कांदा प्रश्न पेटला : नाफेडची भूमिका वादात, फक्त ‘अश्या’ दर्जाचाच कांदा खरेदी करणार ! अटी शर्ती वाचाच…
नाशिक मध्ये प्रत्यक्ष बाजार समितीत जाऊन कांदा खरेदी करण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला ‘नाफेड’ ब एनसीसीएफ संस्थांनी शुक्रवारी ठेंगा दाखवला. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार नव्हे, तर केंद्राच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसारच खरेदी केली जाईल, असे या संस्थांकडून स्पष्ट करण्यात आल्यामुळे कांदा उत्पादकांनी पुन्हा आंदोलनाचे अस्त्र उगारले. नाफेड’कडून कांदा खरेदीची प्रक्रिया योग्यरितीने राबवली जात नसल्यामुळे बाजार समितीतील दर ‘कोसळल्याचा आरोप करीत गुरुवारी … Read more