शिर्डी येथे अपर जिल्हाधिकारी कार्यालय सुरु करण्यास मान्यता ! महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले…

Radhakrishna Vikhe Patil

Shirdi News : अहमदनगर जिल्हा हा राज्यातील सर्वाधिक क्षेत्रफळ असलेला जिल्हा आहे. सद्य:स्थितीत जिल्हास्तरीय महसूल विभागाशी निगडित सर्व कामकाजांसाठी नागरिकांना जिल्हा मुख्यालयी जावे लागते. नागरिकांची सोय विचारात घेता, तसेच शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणीसाठी अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी येथे स्वतंत्र अपर जिल्हाधिकारी कार्यालय स्थापन करण्यास मान्यता देण्यात आल्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले. शिर्डी येथे … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : नगरसेवकाच्या मुलाला हॉटेलमध्ये तरुणीसह पोलिसांनी रंगेहात पकडले. !

अहमदनगर Live24 ,1 मे 2020 :- कोपरगाव शहरातील अपक्ष नगरसेवक मेहमूद सय्यद यांचा मुलगा मोसिन सय्यद याला एका तरुणीसह सावळीविहीर येथील हॉटेलमध्ये पोलिसांनी रंगेहात पकडले. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. शिर्डी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या या दोघांसह हॉटेल मॅनेजरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नगराध्यक्ष विजय वहाडणे यांच्या मुलाचे सावळीविहीर येथे हॉटेल वेलकम व एसार … Read more

#अहमदनगर ब्रेकिंग : अल्पवयीन मुलीची गळफास घेऊन आत्महत्या

अहमदनगर Live24 , 30 एप्रिल 2020 :- कोपरगाव औद्योगिक वसाहत परिसरातील एका बंद खोलीत ओढणीच्या साह्याने एका अल्पवयीने मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी (दि.26) सायंकाळी साडेसातच्या उघडकीस आली. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, की पायल मोलचंद चव्हाण (वय 14, रा. औद्योगिक वसाहत, संवत्सर शिवार ता. कोपरगाव, मूळ रा. चाळीसगाव) या अल्पवयीन मुलीने … Read more

‘या’ 3 तालुक्यातच राहिले कोरोना रुग्ण, बाकी अहमदनगर जिल्हा करोनामुक्त !

अहमदनगर Live24 :- जिल्ह्यात आजवर 43 कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. यातील 24 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून दोघांचा मृत्यू झाला आहे तर जिल्ह्यात करोनाबाधित एकूण 17 रुग्ण असून हे सर्व बूथ हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. त्यात जामखेड तालुक्यातील 11, संगमनेरमधील चार, तर नेवाशाती दोन रुग्णांचा समावेश आहे. जामखेड, संगमनेर, नेवासे वगळता जिल्हा करोना मुक्त … Read more

गोदावरी नदीत उसाचा ट्रॅक्टर कोसळला !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :-  कोपरगाव तालुक्यातील वारी गोदावरी नदीच्या पुलावरून ऊस वाहतूक करणारी ट्रॅक्टर ट्रॉली गोदावरी नदीत कोसळली. ही घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. सुदैवाने या अपघातात कुठलीही जिवीतहानी झाली नाही,ट्रॉलीचे व शेतक-याच्या उसाचे मोठे नुकसान झाले आहे. यंदा मात्र ऊस वाहतूक करणा-या चालकांनी आधुनिक तंत्रज्ञान वापरून त्याच डल्लमची वाहतूक क्षमता वाढवून त्याला बैलाऐवजी ट्रॅक्टर … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : भरदिवसा शेतात तरुण महिलेवर सामूहिक बलात्कार

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- कोपरगाव तालक्यातील संवत्सर शिवारात एक ३२ वर्षाची तरुण महिला शेतात गवत कापत असताना तिच्यावर 3 नराधमांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दुपारी ३ च्या सुमारास संवत्सर शिवारातील एका शेतात आरोपी राहुल पंढरीनाथ सोनावणे , वय २६ , विशाल रामराव गिरे , वय ३६ , सोमनाथ तुकाराम गायकवाड , … Read more