तुमची माणसं दूर गेली नाहीत, त्यांना दूर लोटलं गेलं; गुलाबराव पाटलांनी व्यक्त केली खदखद
मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून गप्प असलेले शिवसेनेचे आमदार गुलाबराव पाटील यांनी अधिवेशन सुरु होताच शिवसेनेतील नेत्यांबाबतची खदखद व्यक्त केली. मात्र गुलाबराव पाटील यांनी आपल्या मनातील खदखद व्यक्त करताना सभागृह चांगलेच गाजवले. आम्ही सत्ता सोडून पळालो तरी आमचं मन कसं कळालं नाही. तुमची माणसं दूर गेली नाहीत, त्यांना दूर लोटलं गेलं, आमचा बंड नाहीए, हिंदुत्वाशी … Read more