Apply For Voter ID Card: मतदान कार्ड बनवणे आहे खूप सोपे, फक्त या लिंकवर जा आणि असा करा अर्ज…….

Apply For Voter ID Card: तुम्हालाही मतदान कार्ड (voting card) बनवायचे असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. वास्तविक आता कार्यालयांच्या फेऱ्या मारून किंवा रांगेत उभे राहून ते बनवण्याची गरज नाही. हे काम फक्त लिंकवर क्लिक करून करता येते. मतदार कार्ड हा ओळखीचा पुरावा आहे – मतदार ओळखपत्र हे तुमच्या ओळखीचे महत्त्वाचे दस्तऐवज (Important documents of … Read more

Aadhaar Card to Voter ID Link: मतदान कार्डला आधार कार्डशी लिंक करण्याचा हा आहे सोपा मार्ग, घरबसल्या ऑनलाइन होणार काम….

Aadhaar Card to Voter ID Link: पॅन आणि आधार लिंक (PAN and Aadhaar link) केल्यानंतर आता मतदार ओळखपत्राची पाळी आहे. मतदान कार्डला आधार कार्डशी लिंक (Linking Voting Card with Aadhaar Card) केले जाईल. यासाठी महाराष्ट्रात 1 ऑगस्टपासून मोहीम सुरू होणार आहे. महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक आयुक्त श्रीकांत देशपांडे (Shrikant Deshpande) यांनी ही माहिती दिली आहे. मतदारांची … Read more

उद्धव ठाकरेंच्या वादळी मुलाखतीच्या टिझरवर निलेश राणेंची टीका

मुंबई : राज्याच्या राजकारणात सध्या मोठ्या घडामोडी घडत आहेत. सध्या सुरु असलेल्या सत्ता संषर्षाबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांना काय वाटतं? बंडखोरीविषयी आणि भविष्यातील निवडणुकांविषयी त्यांची मते एका वादळी मुलाखतीमध्ये मांडली आहेत. ही मुलाखत शिवसेनेते मुखपत्र सामनाचे संपादक आणि खासदार संजय राऊत हे घेत आहेत. या मुलाखतीच्या टीझरवर भाजपचे नेते निलेश राणे यांनी टीका … Read more

हे सरकार बाळासाहेबांच्या आशिर्वादामुळेच; उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ टीकेला मुख्यमंत्र्यांच्या सडेतोड उत्तर

मुंबई : निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष संघटनेतील बहुमत येत्या ८ ऑगस्टपर्यंत कागदोपत्री सिद्ध करा, असे निर्देश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले आहेत. यावरुन ठाकरे गटाने आता आक्रमक भूमिका घेतली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवर टीका करताना, ‘वडील आणि पक्ष चोरायला निघाले, तुम्ही मर्द नव्हे तर दरोडेखोर’ असा टोला लगावला … Read more

निवडणूक आयोगाच्या निर्देशानंतर उद्धव ठाकरे शिवसैनिकांना म्हणाले, मला पुष्पगुच्छ नको पण…

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यातील संघर्ष न्यायालयानंतर आता निवडणूक आयोगापर्यंत पोहोचला आहे. शिंदे गटाने आम्हीच खरी शिवसेना असल्याचा दावा निवडणूक आयोगाकडे केला आहे. त्यानंतर शिवसेना पक्ष संघटनेवरील बहुमत येत्या ८ ऑगस्टपर्यंत सिद्ध करा, असे निर्देश निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांना दिले आहेत. निवडणूक आयोगाच्या या निर्देशानंतर … Read more

धनुष्यबाण नेमका कोणाचा? सेनेच्या ठाकरे गटाची निवडणूक आयोगाकडे धाव

मुंबई : शिवसेनेचे निवडणूक चिन्ह धुनष्यबाण यावरुन आता शिवसेनेच्या दोन गटांमध्ये कलगितुरा रंगला आहे. दोन्ही गटाकडून धनुष्यबाणावर आपला हक्क बजावला जात आहे.शिवसेनेच्या हातून धनुष्यबाण जाण्याची चिन्ह दिसत असतानाच आता शिवसेनेने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे याबाबत एक याचिका दाखल केले आहे. शिवसेनेने केलेल्या याचिकेमध्ये त्यांनी ‘आमची बाजू ऐकून घेतल्याशिवाय शिवसेनेच्या धनुष्यबाण या निवडणूक चिन्हावर कोणताही निर्णय घेऊ … Read more