लवकरच अनलॉक होणार बाळ बोठेचा ‘तो’ आयफोन ! नेमकी कोणती माहिती समोर येणार ?
अहमदनगर Live24 टीम, 15 मार्च 2021:- रेखा जरे हत्याकांडातील मुख्य आरोपी बाळ बोठे याला पारनेर न्यायालयाने २० मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. बोठे याने जरे यांना मारण्याचा कट कसा रचला व हत्याकांडामागचे नेमके कारण काय?, हे आता पोलीस तपासात समोर येणार आहे. जरे हत्याकांड प्रकरणात बोठेचे नाव आल्यांनतर याच्या घराची पोलिसांनी झडती घेतली … Read more







