माजी केंद्रीयमंत्री दिलीप गांधी यांचे पार्थिव अहमदनगरकडे रवाना

अहमदनगर Live24 टीम, 18 मार्च 2021:- नगर-दक्षिण लोकसभा मतदारसंघातील भाजपाचे माजी खासदार तथा माजी केंद्रीयमंत्री दिलीप गांधी यांचे बुधवारी (दि.१७) पहाटे निधन झाले. दिल्लीतील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर औषधोपचार चालू होते. अमरधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार :- गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. अखेर बुधवारी त्यांची प्राणज्योत मालवली. ते ६९ वर्षांचे होते. त्यांचा पार्थिव दिल्ली येथून नगरला … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : माजी केंद्रीय मंत्री दिलीप गांधी यांचे कोरोनामुळे निधन !

अहमदनगर Live24 टीम, 17 मार्च 2021:-  माजी केंद्रीय मंत्री, भाजपचे नेते दिलीप गांधी यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. दिल्लीत खासगी रुग्णालयात सुरु होते उपचार. आज पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. गांधी यांनी तीन वेळा नगर दक्षिण मतदार संघाचे खासदार म्हणून प्रतिनिधित्व केले होते.दरम्यान माजी खासदार दिलीप गांधी गेल्या काही दिवसांपासून दिल्लीतच होते. त्रास होऊ … Read more