रेखा जरे हत्याकांड : बाळ बोठेच्या अटकपूर्व जामीन अर्जावर झाला ‘हा’ निर्णय !

अहमदनगर Live24 टीम, 16 डिसेंबर 2020 :- बहुचर्चित रेखा जरे हत्याकांडातील मुख्य सूत्रधार फरार आराेपी बाळ बाेठे याच्या अटकपूर्व जामीन अर्जावर अखेर आज सुनावणी पूर्ण झाली आहे. रेखा जरे हत्याकांड प्रकरणातील मुख्य सूत्रधार असलेल्या बाळ बोठे यांच्या अडचणीत आता वाढ झाली आहे कारण त्याचा अटकपूर्व जामीन नामंजूर झाला आहे. काल कोर्टाने हा निकाला राखून ठेवला … Read more

बिग ब्रेकिंग : रेखा जरे हत्याकांड प्रकरणात आरोपी बाळ बोठेस कोर्टाचा दिलासा !

अहमदनगर Live24 टीम, 14 डिसेंबर 2020 :- अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणीच्यावेळी आरोपीला कोर्टासमोर हजर ठेवावे ही तपास अधिकाऱ्यांची मागणी न्यायालयाने नामंजूर केली आहे. त्यामुळे बोठे याला कोर्टात उपस्थित राहण्याची गरज नाही. अटकपूर्व जामीन अर्जावर आता उद्या (१५ डिसेंबर) सुनावणी होणार आहे. या दिवशी जामीन अर्जावर पोलीस तपास यंत्रणेचे व सरकारी वकिलांचे कोर्टाने म्हणणे मागविले होते.त्यात … Read more

बाळ बोठे याच्या अटकपूर्व जामीन अर्जावर ‘या’ दिवशी होणार सुनावणी !

अहमदनगर Live24 टीम, 11 डिसेंबर 2020 :- राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या रेखा जरे यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी पत्रकार बाळ ज बोठे याने केलेल्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज न्यायालयात सरकारी पक्ष आपले म्हणणे मांडणार होते. मात्र, आता या अर्जावर येत्या सोमवारी (१४ डिसेंबर) सुनावणी होणार आहे. सरकारी वकील सतीश पाटील यांनी ही माहिती दिली. तर, दुसरीकडे जामीन … Read more

आरोपी बाळ बोठे विरोधात रेखा जरे यांच्या मुलाने केले धक्कादायक खुलासे !

अहमदनगर Live24 टीम, 07 डिसेंबर 2020 :- जातेगाव घाटात सोमवारी (३० नोव्हेंबर) रात्री आठच्या सुमारास रेखा जरे यांची गळा चिरून हत्या झाली. अवघ्या दोन दिवसांत या प्रकरणाचा पोलिसांनी उलगडा केला. पाच आरोपी अटकेत असून, मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ बोठे पसार आहे.  पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांना दिलेल्या निवेदनात रेखा जरे यांचा मुलगा ‘रुणाल भाऊसाहेब जरे … Read more

कितीही पळाला तरी बाळ बोठेला अटक होणारच…

अहमदनगर Live24 टीम, 05 डिसेंबर 2020 :- यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या रेखा जरे हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी बाळ बोठे याच्याविरोधात पोलिसांनी लूकआऊट नोटीस जारी केली आहे. रेखा भाऊसाहेब जरे यांची 30 नोव्हेंबरला हत्या झाली होती. राजकीय क्षेत्रातील महिलेची भरदिवसा भररस्त्यात कुटुंबीयांसमोर हत्या झाल्यामुळे एकच खळबळ उडाली होती. यानंतर पोलिसांनी वेगाने तपास … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : यशस्विनी महिला ब्रिगेड अध्यक्षा रेखा भाऊसाहेब जरे यांचा खून !

अहमदनगर Live24 टीम, 30 नोव्हेंबर 2020 :- यशस्विनी महिला ब्रिगेड अध्यक्षा व रेखा भाऊसाहेब जरे यांचा खून करण्यात आला आहे.पारनेर तालुक्यातील जातेगाव घाटात त्यांच्यावर हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने वार केला. सोमवारी रात्री नऊच्या सुमारास ही घटना घडली. रेखा जरे व त्यांचे कुटुंबीय पुण्याहून कारमध्ये येत असताना जातेगाव घाटात हत्या करण्यात आलेली आहे.  घाटातून रेखा जरे यांच्या … Read more

स्वराज्यरक्षक संभाजी महाराज यांनी दिलेला लढा कोरोनाच्या संकटकाळात प्रेरणा देणारा -रेखा जरे पाटील

अहमदनगर Live24 ,16 मे 2020 :- कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर चालू असलेल्या लॉकडाऊनमुळे शहरात घराघरात स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे पाटील यांच्या हस्ते संभाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रशांत गायकवाड, निरंजन जाधव, गणेश गायकवाड, रोहिणी पवार, संतोष पागिरे, कुणाल साळूंके, अमोल … Read more