रेखा जरे हत्याकांड : बाळ बोठेच्या अटकपूर्व जामीन अर्जावर झाला ‘हा’ निर्णय !

अहमदनगर Live24 टीम, 16 डिसेंबर 2020 :- बहुचर्चित रेखा जरे हत्याकांडातील मुख्य सूत्रधार फरार आराेपी बाळ बाेठे याच्या अटकपूर्व जामीन अर्जावर अखेर आज सुनावणी पूर्ण झाली आहे. रेखा जरे हत्याकांड प्रकरणातील मुख्य सूत्रधार असलेल्या बाळ बोठे यांच्या अडचणीत आता वाढ झाली आहे कारण त्याचा अटकपूर्व जामीन नामंजूर झाला आहे. काल कोर्टाने हा निकाला राखून ठेवला … Read more

बिग ब्रेकिंग : रेखा जरे हत्याकांड प्रकरणात आरोपी बाळ बोठेस कोर्टाचा दिलासा !

अहमदनगर Live24 टीम, 14 डिसेंबर 2020 :- अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणीच्यावेळी आरोपीला कोर्टासमोर हजर ठेवावे ही तपास अधिकाऱ्यांची मागणी न्यायालयाने नामंजूर केली आहे. त्यामुळे बोठे याला कोर्टात उपस्थित राहण्याची गरज नाही. अटकपूर्व जामीन अर्जावर आता उद्या (१५ डिसेंबर) सुनावणी होणार आहे. या दिवशी जामीन अर्जावर पोलीस तपास यंत्रणेचे व सरकारी वकिलांचे कोर्टाने म्हणणे मागविले होते.त्यात … Read more

बाळ बोठे याच्या अटकपूर्व जामीन अर्जावर ‘या’ दिवशी होणार सुनावणी !

अहमदनगर Live24 टीम, 11 डिसेंबर 2020 :- राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या रेखा जरे यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी पत्रकार बाळ ज बोठे याने केलेल्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज न्यायालयात सरकारी पक्ष आपले म्हणणे मांडणार होते. मात्र, आता या अर्जावर येत्या सोमवारी (१४ डिसेंबर) सुनावणी होणार आहे. सरकारी वकील सतीश पाटील यांनी ही माहिती दिली. तर, दुसरीकडे जामीन … Read more

आरोपी बाळ बोठे विरोधात रेखा जरे यांच्या मुलाने केले धक्कादायक खुलासे !

अहमदनगर Live24 टीम, 07 डिसेंबर 2020 :- जातेगाव घाटात सोमवारी (३० नोव्हेंबर) रात्री आठच्या सुमारास रेखा जरे यांची गळा चिरून हत्या झाली. अवघ्या दोन दिवसांत या प्रकरणाचा पोलिसांनी उलगडा केला. पाच आरोपी अटकेत असून, मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ बोठे पसार आहे.  पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांना दिलेल्या निवेदनात रेखा जरे यांचा मुलगा ‘रुणाल भाऊसाहेब जरे … Read more