श्रीरामपूर, राहुरी, राहाता, नेवासा तालुक्‍यातील शेतकऱ्यांचं ठरल ! जायकवाडीला पाणी जावू देणार नाही…

चालु हंगामामध्ये भंडारदरा धरण लाभक्षेत्रामध्ये अत्यल्प पाऊस झाला आहे. त्यामुळे यंदा काही झाले तरी जायकवाडीला पाणी जावू देणार नाही, वेळप्रसंगी रस्त्यावर उतरण्याची वेळ आली, तरी चालेल, परंतु जायकवाडीला पाणी जावू देणार नाही, असा निर्धार येथील सर्वपक्षीय पाणी परिषदेमध्ये काल बुधवारी करण्यात आला. या हंगामामध्ये भंडारदरा धरणाच्या लाभक्षेत्रामध्ये ५० टक्क्यापेक्षा कमी ‘पाऊस झाल्याने भंडारदरा लाभक्षेत्रातील गावांमध्ये … Read more

श्रीरामाच्या नावाने श्रीरामपूर जिल्हा होईना ! सरकारने जिल्हा विभाजन प्रश्‍न गांभीर्याने घेण्याची वेळ

Ahmednagar News :- अनेक वर्षांपासून शासन दरबारी श्रीरामपूर जिल्हा श्रेयवादात रखडला आहे. निकषाचे आधारे बहुतांशी कार्यालये श्रीरामपूरात चालू आहे. श्रीरामपूर जिल्हा होण्यासाठी अनेकदा जनआंदोलने झाली. मात्र श्रीरामाचे नावाने श्रीरामपूर जिल्हा होत नसल्याने जिल्हाभर नाराजीची चर्चा सुरु आहे. गतिमान सरकार म्हणून शिंदे-फडणवीस-पवार-विखे पाटील यांनी तात्काळ श्रीरामपूर जिल्हा घोषित करावा. अन्यथा लढा आणखीन आक्रमक करून वेळ प्रसंगी … Read more

शिर्डी येथे अपर जिल्हाधिकारी कार्यालय सुरु करण्यास मान्यता ! महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले…

Radhakrishna Vikhe Patil

Shirdi News : अहमदनगर जिल्हा हा राज्यातील सर्वाधिक क्षेत्रफळ असलेला जिल्हा आहे. सद्य:स्थितीत जिल्हास्तरीय महसूल विभागाशी निगडित सर्व कामकाजांसाठी नागरिकांना जिल्हा मुख्यालयी जावे लागते. नागरिकांची सोय विचारात घेता, तसेच शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणीसाठी अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी येथे स्वतंत्र अपर जिल्हाधिकारी कार्यालय स्थापन करण्यास मान्यता देण्यात आल्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले. शिर्डी येथे … Read more

Ahmednagar News : बंधाऱ्यावरून पडल्याने एकाचा मृत्यू !

अहमदनगर Live24 टीम, 25 सप्टेंबर 2021 :- श्रीरामपूर तालुक्यातील वळदगाव बंधाऱ्यावरुन पडून चांदेगाव येथील एका इसमाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.(ahmednagar news one dies after falling) चांदेगाव येथील रंगनाथ गोविंद वायदंडे हे सायकलवरुन बंधारा पार करत असताना तोल जावून खाली पडले. त्यांच्या डोक्याला जबर मार लागल्यामुळे त्यांना तातडीने दवाखान्यात दाखल केले परंतु त्यांचे निधन झाले … Read more