7th Pay Commission : नवरात्रीत कर्मचाऱ्यांना सरकार देणार गुड न्युज ; आता खात्यात जमा होणार ‘इतका’ पैसा
7th Pay Commission : केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी (Central Government employees) एक आनंदाची बातमी आहे. या नवरात्रीत कर्मचाऱ्यांना एकाच वेळी एका पेक्षा जास्त गुड न्युज मिळू शकतात. आज, 28 सप्टेंबर, बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे, या बैठकीत कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 4 टक्के वाढ आणि 18 महिन्यांसाठी डीएच्या … Read more