7th Pay Commission Update: आनंदाची बातमी! पुढील महिन्यापासून पगार वाढणार, सरकार घेणार ‘हा’ मोठा निर्णय
7th Pay Commission Update: मागच्या काही दिवसांपासून तुम्ही हे ऐकले असेल कि महागाई भत्त्यामध्ये वाढ होणार आहे आणि केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगार बंपर वाढ होणार आहे . यामुळे केंद्र सरकारचे कर्मचारीहीमहागाई भत्ता वाढण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. यातच आता एक नवीन माहिती समोर आली आहे. या माहितीनुसार सरकार लवकरच कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात बंपर वाढ करू शकते. … Read more