Ration Shop Update: तुम्हाला देखील रेशन दुकानातून धान्य मिळते का? रेशनच्या धान्याबाबत घेण्यात आला महत्त्वपूर्ण निर्णय
Ration Shop Update:- स्वस्त धान्य दुकानांमधून जे काही रेशन अर्थात धान्य देण्यात येते त्याचे वितरण हे प्रत्येक महिन्याला करण्यात येते. परंतु बऱ्याचदा लाभार्थी ज्या महिन्यात रेशन येते त्या महिन्यात रेशन न घेता त्याच्या पुढच्या महिन्यामध्ये दोनही महिन्यांचे रेशन एकत्र घेतात व यासंबंधीची मुभा शासनाच्या माध्यमातून देखील देण्यात आलेली होती. परंतु यामधून काही उर्वरित प्रश्न निर्माण … Read more