Aadhar Card : तुमच्याकडे असलेले आधारकार्ड बनावट आहे की खरे? घरबसल्या चेक करा

आधार कार्ड हे सगळ्यात महत्त्वाचे कागदपत्र असून ते आज सगळ्यांकडे आधार कार्ड आहे. परंतु, वापरत असलेले आधार कार्ड खरे आहे कशावरून?

Aadhar Card : आधार कार्ड हा एक अतिशय महत्त्वाचे कागदपत्र आहे. कारण त्याशिवाय कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ मिळत नाही, तसेच बँकिंगच्या कामासाठी ते खूप महत्त्वाचे असते.सध्या बऱ्याच बँकांनी केवायसीसाठी आधार कार्ड बंधनकारक केले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

जर तुम्हाला पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स,आयकर रिटर्न भरायचे असेल तर त्यासाठी आधार कार्ड खूप महत्त्वाचे आहे. परंतु, तुम्ही वापरत असलेलं आधार कार्ड हे बनावट आहे की असली आहे ते कसे ओळखाल? जर तुम्हाला ते जाणून घ्यायचे असेल तर बातमी नीट वाचा.

Advertisement

फॉलो करा या स्टेप्स

स्टेप 1

जर तुम्हाला तुमचे किंवा इतर कोणाचेही आधार कार्ड खरे आहे की बनावट हे जाणून घ्यायचे असेल तर सर्वात अगोदर तुम्हाला UIDAI च्या अधिकृत वेबसाइट http://uidai.gov.in वर जावे लागेल

Advertisement

स्टेप 2

  • या वेबसाइटवर गेल्यानंतर तुम्हाला ‘आधार सेवा’ विभागात जावे लागणार आहे.
  • यानंतर, तुम्हाला ‘Verify n Aadhaar Number’ या पर्यायावर क्लिक करून तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल.

Advertisement

स्टेप 3

  • तेथे तुम्हाला तुमचा 12 अंकी आधार क्रमांक आणि कॅप्चा कोड टाकावा लागणार आहे.
  • त्यानंतर आता ‘प्रोसेड टू व्हेरिफाय’ वर क्लिक करावे लागेल.
  • समजा जर तुमचे आधार कार्ड खरे असेल तर तुम्हाला स्क्रीनवर ‘Aadhaar Verification Completed’ असा संदेश दिसून कार्डधारकाची माहिती समोर येईल.

स्टेप 4

Advertisement
  • तसेच तुम्ही हे अॅपवरूनही जाणून घेऊ शकता
  • त्यासाठी तुम्हाला UIDAI चे अधिकृत अॅप m-Aadhaar डाउनलोड करावे लागेल.
  • तुम्हाला अॅपमधील QR कोड स्कॅनरद्वारे आधार कार्डवरील QR कोड स्कॅन करावा लागणार आहे.
  • जर तुम्ही असेल केले तर तुम्हाला खरे आणि बनावट आधार कार्ड समजेल.