देशाला हादरवणारी बातमी ! पंतप्रधान नरेंद्र मोदी, गौतम अदानी सह मुख्यमंत्र्याविरुद्ध अमेरिकेत खटला, समन्स जारी

National News :- उद्योगपती गौतम अदानी, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्याविरोधात अमेरिकेच्या न्यायालयात खटला दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी तिघांनाही अमेरिकन कोर्टाने समन्स बजावले आहेत. विशेष बाब म्हणजे रिचमंडचे डॉक्टर लोकेश वायुरू यांनी पेगासस, भ्रष्टाचारासह अनेक मुद्द्यांवर हा खटला दाखल केला आहे.त्याचवेळी, या नेत्यांसह अनेकांना न्यायालयाकडून समन्स जारी केले … Read more

अदानींमुळे वीज टंचाई? ऊर्जा मंत्र्यांना नेमकं म्हणायचंय काय?

अहमदनगर Live24 टीम, 22 एप्रिल 2022 maharashtra news : राज्यात वीज भारनियमनाचे चटके बसत असताना ही वेळ कोणामुळे आली, यावर उलटसुटल चर्चा सुरू आहेत. ‘महावितरण कंपनीला अदानी पॉवरच्या तिरोडा प्रकल्पातून २१०० मेगावॉट वीज मिळणे अपेक्षित असताना १७६५ मेगावॉट वीजच उपलब्ध होत आहे. त्यामुळे टंचाईत भर पडून वाढीव भारनियमाची वेळ आली आहे, अशी माहिती ऊर्जा मंत्री … Read more

बिग ब्रेकिंग : अदानीच्या शेअरला लागला ब्रेक ! गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान…

Share Market Today :- अदानी विल्मर फॉर्च्युन या ब्रँड नावाने खाद्यतेल विकते. याशिवाय कंपनी तांदूळ, मैदा, साखर या खाद्यपदार्थांचा व्यवसाय करते. कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये साबण, हँडवॉश आणि हँड सॅनिटायझर सारख्या उत्पादनांचाही समावेश आहे. खाद्यतेलाच्या ब्रँडेड बाजारपेठेतील ही सर्वात मोठी कंपनी आहे. Adani Wilmar Share Price Today या आठवड्यात शेअर बाजारात प्रवेश केल्यानंतर, अदानी विल्मर चे शेअर … Read more

अदानीच्या ह्या शेअरने पुन्हा केले श्रीमंत ! पंधरा हजारांचे झाले ….

Share market today – Adani Wilmar Upper Circuit : या आठवड्यात शेअर बाजारात दाखल झालेली अदानी समूहाची 7 वी कंपनी केवळ गौतम अदानींनाच श्रीमंत करत नाही, तर सामान्य गुंतवणूकदारही त्यातून भरपूर कमाई करून देते आहे. अदानी विल्मरचा शेअर अवघ्या 3 दिवसात 58 टक्क्यांनी वाढला आहे. गुरुवारी सलग दुस-या दिवशी या समभागावर वरच्या सर्कीट दिसते आहे. … Read more