Business Idea : मस्तच…! सरकारच्या 90% सबसिडीत सुरु करा हा व्यवसाय, दरमहा मिळतील लाखो रुपये; पहा सविस्तर
Business Idea : भारत हा कृषिप्रधान देश (Agricultural country) आहे. पशुसंवर्धनही येथे महत्त्वाची भूमिका बजावते. देशातील छोटे आणि अल्पभूधारक शेतकरी अतिरिक्त उत्पन्नासाठी पशुपालनाचा अवलंब करतात. शेळीपालन (Goat rearing) हे शतकानुशतके चालत आले आहे. शासनाकडून अनुदान मिळते शेळीपालनाची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे ती कमी जागेत आणि कमी खर्चात करता येते. शेळीपालन हा एक व्यावसायिक व्यवसाय मानला … Read more