अहमदनगर चे नाव बदलले ! मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

अहमदनगर शहराचे नाव बदलून अहिल्यानगर करण्यात येणार आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी अहमदनगरमध्ये ही घोषणा केली. अनेक दिवसांपासून अहमदनगरचे नाव बदलण्याची मागणी होत होती. औरंगाबाद आणि उस्मानाबादनंतर आता अहमदनगरच्या नामांतराचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. अहमदनगरचे नामांतर अहिल्यादेवी नगर केलं जाणार, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त मुख्यमंत्री … Read more