Ahilyanagar Breaking : अहिल्यानगरमधील ‘त्या’ पत्रकारासह तलाठी लाच घेताना लाचलुचपतच्या जाळ्यात
मागील काही दिवसात लाचलुचपतचे अनेक प्रकरणे समोर आले. लाच घेताना अनेकांना ताब्यातही घेण्यात आले. तरी देखील यावर काही अंकुश येत नसल्याचे चित्र आहे. आता एका हाती आलेल्या वृत्तानुसार एक तलाठी आणि एक पत्रकार लाचलुचपतच्या जाळ्यात अडकले आहेत. तलाठी अक्षय ढोबळे आणि खासगी व्यक्ती पत्रकार रमजान नजीर शेख असे यांचे नाव असून हा पारकर संगमनेर मध्ये … Read more