अहिल्यानगरमध्ये थरारक हत्या ! गिफ्टचं आमिष दाखवून कोयत्याने महिलेचे शिर धडापासून वेगळे…खून करून आरोपी प्रियकर पोलीस ठाण्यात
Ahilyanagar News : अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील वांबोरी गावात एका महिलेचा अमानुषपणे खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पंचमुखी महादेव मंदिराच्या शेजारील डोंगराजवळ महिलेचे शिर धडापासून वेगळे करण्यात आले. विशेष म्हणजे, खून केल्यानंतर आरोपी स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर झाला आणि गुन्ह्याची कबुली दिली. पोलीस ठाण्यात जाऊन गुन्ह्याची कबुली ही घटना बुधवार, 19 फेब्रुवारी … Read more