Ahmednagar Breaking : माजी आमदारास अत्याचाराच्या गुन्ह्यात अटक ! अटकेनंतर माजी आमदाराची प्रकृती खालावली आणि……

Ahmednagar Breaking

Ahmednagar Breaking : अहमदनगर जिल्ह्यातून एक अतिशय महत्त्वाची आणि खळबळ जनक बातमी समोर येत आहे. जिल्ह्यातील श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाच्या माजी आमदाराला अत्याचाराच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. यामुळे श्रीरामपूर तालुक्यासहित संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ माजली आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्यावर काल अर्थातच 7 ऑक्टोबर 2024 ला अत्याचाराचा गुन्हा दाखल … Read more

सहावीतील मुलाचा गळा आवळून खून, मृतदेह उसाच्या पाचटाखाली लपवून ठेवला

गुन्हेगारी घटनांत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. आता इयत्ता ६ वी मध्ये शिकणाऱ्या शाळकरी मुलाचा गळा आवळून खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विक्रम उर्फ प्रणव विजय खताळ (वय १२) असे मृत मुलाचे नाव असून ही घटना हिवरे (ता. कोरेगाव) येथे घडली आहे. विजय आनंदराव खताळ (वय३६) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. ही घटना … Read more

Ahmednagar Breaking News : टँकर पलटला, आगीत दोन जणांचा होरपळून मृत्यू ! कॅबिनसमोरील काचा फोडल्या आणि…

Ahmednagar News :- छत्रपती संभाजीनगर येथून केरळला इथेनॉल घेऊन जाणाऱ्या टँकरला अहमदनगर जिल्ह्यात भीषण अपघात झाल्याने टैंकर पलटी होऊन टँकरला आग लागली. या वेळी टँकरमधील चालक पळून गेला, चार प्रवाशांना इतरांनी काचा फोडून बाहेर काढले मात्र एक महिला व एक युवक दोघेही टैंकरखाली अडकल्याने जळून खाक झाले. सहकारी चालक गणेश रामराव पालवे, (चय ४२) रा. … Read more

अहमदनगर जिल्हयात 19 जुनपर्यंत ‘हे’ चालणार नाही ! पहा काय सुरु ? काय बंद ?

ahmednagar breaking

Ahmednagar breaking news :- अहमदनगर जिल्हयात सार्वजनिक शांतता आणि सार्वजनिक सुरक्षितता राखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी त्यांना प्राप्त अधिकारानुसार संपूर्ण अहमदनगर जिल्हा महसूल स्थळ सीमेच्या हद्दीत महाराष्ट्र पोलीस अधिनियमाचे कलम 37 (1) व 37(3) अन्वये 19 जुन 2023 पर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. जिल्‍ह्यात तसेच ग्रामीण भागात सभा, महासभा, आंदोलने व जातीय संवेदनशील वातावरण … Read more

Ahmednagar breaking : धक्कादायक ..! ‘या’ ठिकाणी नदीत कोसळली पिकअप ; पोलिसांचे शोधकार्य सुरू

Ahmednagar breaking Shocking Pick-up fell into the river at 'this' place

Ahmednagar breaking : अहमदनगर जिल्ह्यात मागच्या काही दिवसांपासून सतत सुरु असलेल्या पाऊसामुळे जिल्ह्यातील भंडारदरा धरण (Bhandardara Dam) ओव्हरफ्लो झाले आहे. तसेच निळवंडे धरणासह प्रवरा नदीपात्रात देखील मोठ्या प्रमाणात विसर्ग सोडण्यात आला आहे. प्रवरा नदी (Pravara River) देखील दुथडी भरून वाहू लागली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. तर दुसरीकडे संगमनेर … Read more

Ahmednagar Breaking News | धावत्या एसटीतून उडी घेऊन नगरच्या वाहकाची आत्महत्या, माळशेज घाटातील घटना

Ahmednagar Breaking News :- एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाच्या काळात अनेक एसटी कर्मचाऱ्यांनी एसटी बसमध्ये गळफास लावून घेत आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या. आता एका वाहकाने धावत्या एसटी बसमधून घाटातील दरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. कल्याण -अकोल बस माळशेज घाटातून येत असताना वाहक गणपत इडे (रा. भंडारदरा, ता अकोले) यांनी उडी घेऊन आतम्हत्या केली. वाहकाने … Read more

Ahmednagar breaking news | हनीट्रॅप करून झाला पसार; वर्षभराने अडकला पोलिसांच्या जाळ्यात

AhmednagarLive24;हनीट्रॅपच्या गुन्ह्यामध्ये गेल्या एक वर्षापासून पसार असलेल्या आरोपी सागर साहेबराव खरमाळे (वय 35 रा. शिवाजीनगर) याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून 20 हजार रूपयांचे दोन मोबाईल जप्त केले आहे. आरोपी खरमाळेने एका महिलेसह त्याच्या इतर साथीदारांच्या मदतीने एका अधिकार्‍यावर हनीट्रॅप करून फसवले होते. तसेच अधिकार्‍याकडे वारंवार दोन कोटी रूपयांची मागणी करण्यात येत होती. नगर तालुका पोलीस … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यात कांदा चाळीसाठी कोट्यवधींची रक्कम मंजूर, वाचा कोणत्या तालुक्याला किती कोटी ?

kanda chal anudan

अहमदनगर Live24 टीम, 26 फेब्रुवारी 2022 :- नगर जिल्ह्यात कांद्याचे(Onion) उत्पादन मोठ्या प्रमाणावर होत आहे. बऱ्याच शेतकऱ्याकडे कांदा साठवुणकीसाठी सोय नसल्यामुळे ते मिळेल त्या किमतीला कांदा विकून टाकतात. परिणामी अनेकदा शेतकऱ्यांना (Farmer) तोटा होतो. हे होऊ नये म्हणून सरकार, राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून शेतकऱ्यांना कांदा चाळ(Onion Chal) बांधण्यासाठी ८७ हजार ५०० रुपये अनुदान देते. त्यासाठी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : नागरिकांची फसवणूक करणारा तोतया सीआयडी अधिकारी जेरबंद!

Ahmednagar Breaking News :- अहमदनगर जिल्ह्यात मागील काही महिन्यांपासून सामान्य नागरिकांची मी उच्चपदस्थ अधिकारी असल्याचे सांगत त्यांना गंडा घालणारा तोतया सीआयडी अधिकाऱ्यास जेरबंद केले आहे. संदिप आत्माराम खैरनार (रा . वरनपाडा ता.मालेगाव जि .नाशिक) असे ‘त्या’ भामट्याचे नाव आहे. अहमदनगर जिल्ह्यात अशा प्रकारच्या फसवणुकीच्या घटना वाढल्या असुन त्याबाबत पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी सुपा पोलिसांना … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील खळबळजनक बातमी : डॉक्टरकडून १० लाखांची खंडणी मागणाऱ्या दोन शिक्षकांसह संस्थाचालक व राजकीय पदाधिकारी…

Ahmednagar Breaking News

अहमदनगर Live24 टीम, 27 जानेवारी 2022 :-  अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातून एक खळबळजनक बातमी आली आहे. येथे कोविड हॉस्पिटल चालवणाऱ्या डॉक्टरला त्यांच्या हॉस्पिटलची बदनामी थांबवण्यासाठी १० लाखांची खंडणी मागणाऱ्या दोन माध्यमिक शिक्षक, एक शिक्षणसंस्था संस्थाचालक व एक राजकीय पदाधिकारी अशा चौघा आरोपी विरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे कि फिर्यादी … Read more

अगंआई.. गं ..त्याच्यावर कोयत्याने सपासपा वार केले अन..!

अहमदनगर Live24 टीम, 11 जानेवारी 2022 :- नित्यनेमाप्रमाणे तो भल्या पहाटेच आटोपून भाजी खरेदी करण्यासाठी निघाला. मात्र आज आपल्या सोबत काहीतरी भलतंच घडेल असे त्याच्या ध्यानीमनी नसताना अचानक समोर आलेल्या तिघांनी त्याच्यावर थेट कोयत्याने सापसप वार केले अन त्याच्या गळ्यातील अडीच लाखांची सोन्याची चैन घेवून गेले. ही अंगावर शहारे आणणारी घटना नगरमध्ये घडली आहे. याबाबत … Read more

अहमदनगर ब्रेकींग: तो तिच्या प्रेमात वेडा झाला अन् तिने घेतले पेटून; उपचारादरम्यान मृत्यू

अहमदनगर Live24 टीम, 28  डिसेंबर 2021 :- युवकाच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने पेटवून घेतल्याची खळबळजनक घटना नगर तालुक्यातील गुंडेगावमध्ये घडली. विवाहिता जास्त भाजल्याने उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला आहे.(Ahmednagar Breaking) शितल स्वामी चव्हाण (वय 26 रा. घोसपुरी ता. नगर) असे मयत विवाहितेचे नाव आहे. जखमी शितलवर पुणे येथील ससुन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना तिने नगर तालुका पोलिसांना … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : सन फार्मा कंपनीला भीषण आग !

अहमदनगर शहरातील एमआयडीसी येथील सन फार्मा या कंपनीला बुधवारी रात्री दहाच्या सुमारास आग लागली. ही आग मोठी असल्याने यात मोठे नुकसान झाले असण्याची शक्यता आहे.(Ahmednagar Breaking: Sun Pharma Company fires) आग विझविण्यासाठी एमआयडीसी, महापालिकेतील अग्निशमन बंबांनी शर्थीचे प्रयत्न केले.सन फार्मा या औषधांच्या कंपनीत तीन लिक्विडचे प्रकल्प आहेत. याच प्रकल्पाशेजारील रुमला ही आग लागली असून ती … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील सर्वात मोठी बातमी ! पोलीस ठाण्याच्या शेजारील बाथरूम मध्ये मृतदेह आढळला !

Ahmednagar breaking news 20 ऑक्टोबर 2021  :- अहमदनगर शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. शहरातील कोतवाली पोलीस ठाण्याच्या लगत असलेल्या बाथरूम मध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान आत्महत्या केलेली ही व्यक्ती कोण आहे याबाबत अजून उलगडा झालेला नाही. या बाथरूमचा वापर तुरळक होतो. परिसरात दुर्गंधीचा वास येऊ लागल्यानंतर … Read more