चोरीच्या मालाची विक्री करण्यापूर्वीच चोरट्यांना पोलिसांनी केले गजाआड
अहमदनगर Live24 टीम, 18 जानेवारी 2022 :- जिल्ह्यात चोरीच्या घटना वाढू लागले आहे. चोरीच्या घटनांना रोख बसावा यासाठी पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे. नुकतेच कोतवाली पोलिसांनी चोरीच्या गुन्ह्यात दोघांना अटक केली. मनोज लथानियल पाटोळे (वय 45 रा. बुरूडगाव रोड) व जावेद लियाकत सय्यद (वय 37 रा. भोसले आखाडा) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत अधिक … Read more