Ahmednagar crime news चालकाच्या खूनप्रकरणी एकास अटक

अहमदनगर Live24 टीम, 31 ऑगस्ट 2021 :- केडगाव अरणगाव बायपास रोड वरील रेल्वे ब्रीजजवळ झालेल्या चालकाच्या खून प्रकरणातील एकास पकडण्यात नगर तालुका पोलिसांना यश आले आहे. मिनीनाथ मच्छिंद्र अडसरे (चालक, मुळ रा.कायनेटीक चौक अहमदनगर सध्या रा. अरणगाव ता. जि. अहमदनगर) असे पकडण्यात असलेल्याचे नावे आहेत.आरोपी अडसरे याला दि.२ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. जिल्हा पोलीस … Read more

सीना नदी दुथडी; नगर कल्याण रोडवरील पूल पाण्याखाली..!

अहमदनगर Live24 टीम, 31 ऑगस्ट 2021 :- मागील महिन्यात पावसाने चांगलीच ओढ दिली होती. तर दुसरीकडे कोकणात महापूर आला होता. यात मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. अद्याप त्या भागातील जनजीवन सुरळीत झाले नाही. कालपासून शहरासह जिल्हयाला मुसळधार पावसाने झोडपले आहे. काल सायंकाळी सुरू झालेला पाऊस सलग दुसऱ्या दिवशी देखील कोसळत आहे. सलग दोन दिवस कोसळणाऱ्या … Read more

विजय साळवे यांची आरपीआयच्या युवक शहर जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती

अहमदनगर Live24 टीम, 30 ऑगस्ट 2021 :- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई गट) पक्षात भिंगार येथीलसामाजिक कार्यकर्ते विजय साळवे यांच्यासह युवा कार्यकर्त्यांनी प्रवेश केला. आरपीआयचे शहर जिल्हाध्यक्ष सुशांत म्हस्के यांनी साळवे व त्यांच्या समर्थकांचे पक्षात स्वागत करुन साळवे यांची युवक शहर जिल्हाध्यक्षपदी निवडीची घोषणा केली. भिंगार येथे झालेल्या पक्ष प्रवेश कार्यक्रमाप्रसंगी आरपीआयचे कार्याध्यक्ष दानिश शेख, … Read more

नंदादीप ऑटोेमोबाईलचे संतोष गुंदेचा यांचे निधन

अहमदनगर Live24 टीम, 29 ऑगस्ट 2021 :-  वसंत टॉकिज रोड येथील नंदादीप ऑटोमोबाईलचे संचालक संतोष चंदनमल गुंदेचा यांचे शुक्रवारी दुपारी हृदयविकाराने दु:खद निधन झाले. मृत्यू समयी ते 58 वर्षांचे होते. त्यांच्यावर अमरधाम स्मशानभुमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रसंगी विविध क्षेत्रातील नागरिक उपस्थित होते. स्व.संतोष गुंदेचा यांच्या पश्चात आई, रमेश, विलास, मनोज हे भाऊ, एक बहिण, पत्नी, … Read more

भुईकोट किल्ल्याचे सुशोभीकरण करुन किल्ल्यास राष्ट्रीय स्मारक घोषित करावे

अहमदनगर Live24 टीम, 28 ऑगस्ट 2021 :-  भिंगार छावणी हद्दीतील केंद्रीय रक्षा मंत्रालयाच्या ताब्यात असलेल्या भुईकोट किल्ल्याचे सुशोभीकरणाचे काम सुरु करुन या ऐतिहासिक किल्ल्यास राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करण्याच्या मागणीचे निवेदन भिंगार राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे यांना देण्यात आले. पर्यटन राज्यमंत्री तटकरे या अहमदनगर जिल्ह्याच्या दौर्‍यावर आले असता त्यांची भेट घेऊन भिंगार … Read more

कापडबाजारातील अतिक्रमण हटवून पार्किंगची सोय करावी; मनपा उपायुक्तांना निवेदन

अहमदनगर Live24 टीम, 28 ऑगस्ट 2021 :- नगरमधील कापड बाजार येथे टू व्हिलर, फोर व्हिलर तसेच व्यावसायिकांना संपूर्ण मनपा रस्त्यावर केलेले अतिक्रमण यामुळे या भागात पार्किंगची व्यवस्था नाही, त्याचप्रमाणे अत्यंत गजबजलेला भाग असून, या भागात महिलांसाठी स्वच्छतागृहाची व्यवस्था नाही याबाबत शिव राष्ट्र सेनेच्यावतीने मनपा अतिरिक्त आयुक्त प्रदीप पठारे यांना निवेदन देण्यात आले. महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष … Read more

राज्यमंत्र्यांच्या दौऱ्यापूर्वीच जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील अतिक्रमण हटवली

अहमदनगर Live24 टीम, 28 ऑगस्ट 2021 :-महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने बूथ हॉस्पिटल ते ऐतिहासिक वस्तू संग्रहालय पर्यंतच्या रस्त्यावरील अतिक्रमणे शुक्रवारी हटविली. त्यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे मोकळा झाला असून, या मार्गावरील कच ही उचलून घेण्यात आली आहे. शहरातील बाजारपेठांपाठोपाठ आता शासकीय कार्यालयाला अतिक्रमणांचा विळखा पडला आहे. छोटी-मोठी दुकाने, टपर्‍यांसह वाहनांच्या बेशिस्त पार्किंगमुळे नागरिकांना मोठा त्रास … Read more

तारकपूरच्या बिशप हाऊसला महाराष्ट्र अल्पसंख्यांक ख्रिस्ती विकास परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल भोसले यांची भेट

अहमदनगर Live24 टीम, 27 ऑगस्ट 2021 :-  नाशिक धर्मप्रांताचे बिशप रा. रेव्ह. शरद गायकवाड नाशिक धर्म प्रांतांमध्ये एक नवचैतन्य निर्माण करून अध्यात्मिक व सामाजिक दृष्ट्या धर्मप्रांत बळकट करण्यासाठी कष्ट घेत आहेत. त्याद्वारे त्यांनी प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीच्या हृदयात एक वेगळे स्थान निर्माण केले असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र अल्पसंख्यांक ख्रिस्ती विकास परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल भोसले यांनी केले. … Read more

दुभाजक ओलांडून ट्रकची वाहनाला धडक; चौघे जखमी

अहमदनगर Live24 टीम, 27 ऑगस्ट 2021 :- नगर-पुणे महामार्गावर नारायणगव्हाण शिवारात ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक दुभाजक ओलांडून समोरच्या वाहनाला धडकल्याने झालेल्या अपघातात चार जण जखमी झाले. याबाबत सचिन बोरुदिया यांनी सुपा पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, बोरुदिया यांनी फिर्यादीत म्हटले, पुणे महामार्गावर या गाडीला नारायणगव्हाण शिवारातील नवले मळा … Read more

महाराष्ट्र सरकारने अटकेची हीच तत्परता प्रलंबित गुन्ह्यांसाठी दाखवावी.

अहमदनगर Live24 टीम, 26 ऑगस्ट 2021 :- भारतीय जनता पार्टीचे नेते व केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेचे तीव्र पडसाद नगर शहरातही उमटले आहे. भारतीय जनता पार्टीच्या मध्य मंडल अध्यक्ष अजय चितळे यांच्या नेतृत्वाखाली एसटी स्टँड परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ आंदोलन करण्यात आले. यावेळी तीघाडी सरकारच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. जनता कोरोनाच्या आगीत … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ‘या’ ठिकाणी आढळला मृतदेह..!

अहमदनगर Live24 टीम, 26 ऑगस्ट 2021 :- अज्ञात व्यक्तीने टणक व कठीण हत्याराने पाठीवर, डोक्यावर व हातापायावर गंभीरपणे मारून अज्ञात व्यक्तीचा खून केल्याची घटना नगर तालुक्यातील अरणगाव- सोनेवाडी जाणाऱ्या बाजुस घडली आहे. याप्रकरणी नगर तालुका पोलिस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आले आहे. याबाबत समजलेली माहिती अशी, अरणगाव ते सोनेवाडी जाणाऱ्या रेल्वे ओव्हरब्रीज रोडच्या बाजूस … Read more

नगरच्या सहा खेळाडूंची राष्ट्रीय रायफल शूटिंग स्पर्धेकरीता निवड

अहमदनगर Live24 टीम, 25 ऑगस्ट 2021 :- येथील अहमदनगर सिटी रायफल अ‍ॅण्ड पिस्तोल शूटिंग क्लबच्या सहा खेळाडूची राष्ट्रीय स्पर्धेकरीता निवड झाली आहे. अहमदाबाद (गुजरात) येथे झालेल्या आठवी पश्‍चिम राष्ट्रीय रायफल शूटिंग स्पर्धेत क्लबच्या खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करुन आपल्या नेमबाजीचा ठसा उमटवला. या स्पर्धेत शहरातील खेळाडू देवेश चतुर, हर्षवर्धन पाचारणे, वेदांत गोसावी, वीणा पाटील, रोशनी … Read more

सावत्र आई- बापाने अल्पवयीन मुलीला मारहाण करत घराबाहेर काढले

अहमदनगर Live24 टीम, 23 ऑगस्ट 2021 :- अल्पवयीन मुलीला मारहाण करून सावत्र आई- बापाने घराच्या बाहेर काढून दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याप्रकरणी दाखल फिर्यादीवरून सावत्र आई व वडिलाविरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाइल्ड लाइनचे सदस्य प्रवीण कदम यांनीच ही फिर्याद दाखल केली आहे. याप्रकरणी ललिता तिरथ दिव्यांका व तिरथ दिव्यांका … Read more

करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची पाणीपट्टी व घरपट्टी माफ करावी

अहमदनगर Live24 टीम, 22 ऑगस्ट 2021 :- लॉकडाउनमुळे अनेकांच्या हाताला काम नाही. काम नसल्याने खिशात पैसे नाहीत. तसेच करोना महामारीमुळे आर्थिक बाजू डळमळाली आहे. याच पार्श्वभूमीवर नागरिकांची पाणीपट्टी व घरपट्टी माफ करावी, अशी मागणी मनपा प्रशासनाकडे सैनिक समाज पार्टीच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीसाठी आंदोलन करणार्‍या शहर सुधार समितीस समाज पार्टीच्या वतीने पाठिंब्याचे पत्र … Read more

माफी मागा अन्यथा अमोल मिटकरी यांना नगर शहरात या पुढे मनसे एकही कार्यक्रम घेऊ देणार नाही

अहमदनगर Live24 टीम, 21 ऑगस्ट 2021 :- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज साहेब ठाकरे यांनी जातीपातीचे राजकारण हे राष्ट्रवादीच्या जन्मानंतर उदयास आले असे सत्यपरिस्थितीला अनुसरून विधान केले होते. हे विधान करताना त्यांनी राष्ट्रवादीच्या कुठल्याही नेत्यावर टीका केली नाही सत्य परिस्तिथी त्यांनी मांडली त्यांच्या या विधानाने राष्ट्रवादी पक्षा मध्ये भूकंप त्यांचे अनेक नेते राज साहेब ठाकरे … Read more

स्वच्छतेतूनच निरोगी आरोग्याची मुहुर्तमेढ रोवता येणार -अनिता काळे

अहमदनगर Live24 टीम, 21 ऑगस्ट 2021 :- पाईपलाइन रोड, लेखानगर येथे पोवाड्यातून बालशाहीर निष्ठा सुपेकर व तृप्ती गायकवाड यांनी सार्वजनिक स्वच्छता व मतदार जागृती केली. अहमदनगर जिल्हा प्रशासन, जिल्हा निवडणूक विभाग, नेहरू युवा केंद्र, श्री नवनाथ युवा मंडळ, स्व.पै.किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालय व जिजाऊ ब्रिगेडच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता व मतदार जागृती … Read more

केडगावला मागासवर्गीय कुटुंबीयांना मारहाण व शिवीगाळ प्रकरणी आरोपींवर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करावा

अहमदनगर Live24 टीम, 21 ऑगस्ट 2021 :- केडगाव येथे मागासवर्गीय कुटुंबातील ज्येष्ठ महिला व दिव्यांग मुलीस मारहाण करुन जातीवाचक शिवीगाळ करणार्‍यांवर अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या युवक आघाडीच्या (गवई गट) वतीने करण्यात आली. या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आले. यावेळी युवक जिल्हाध्यक्ष पवन भिंगारदिवे, शहर जिल्हाध्यक्ष सुशांत म्हस्के, … Read more

शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या वर्षपूर्ती निमित्त महसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरातांकडून कौतुक

अहमदनगर Live24 टीम, 21 ऑगस्ट 2021 :- सर्वसामान्य जनतेच्या हक्कासाठी काँग्रेस सातत्याने लढत आली आहे. नगर शहरातील जनतेच्या मनामनात आणि घराघरात काँग्रेस पोहोचविण्याचे काम करण्याच्या सूचना महसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरात यांनी शहरातील पदाधिकाऱ्यांना केल्या आहेत. शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांना नुकतेच जिल्हाध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारून एक वर्ष पूर्ण झाले. यानिमित्त ना. थोरात यांनी … Read more