Ahmednagar Corona Breaking : अहमदनगरकरांनो, काळजी घ्या, कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ
Ahmednagar Corona Breaking:राज्यतील कोरोना रुग्णसंख्येची परिस्थिती काहीशी सुधारत असताना अहमदनगर जिल्ह्यासाठी मात्र काळजी वाढविणारी बातमी आहे. गेल्या २४ तासांत जिल्ह्यात नवे ३१ कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. कथित तिसरी लाट ओसरल्यानंतरची ही सर्वाधिक दैनंदिन रुग्णसंख्या आहे. यामध्ये नगर तालुक्यात सर्वाधिक सात रुग्ण आढळून आले आहेत तर नगर शहरात चार रुग्ण आहेत. याशिवाय पारनेर, राहाता व … Read more