अहमदनगर ब्रेकिंग : नववीत शिकणाऱ्या मुलीवर त्याच गावातील मुलाने केला बलात्कार

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- श्रीगोंदे तालुक्यातील नववीत शिकणाऱ्या मुलीवर त्याच गावातील मुलाने बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. तालुक्यातील वांगदरी येथे एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्याची घटना घडली. याप्रकरणी श्रीगोंदे पोलिसांनी एकाविरोधात बलात्कारासह अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल केला आहे. वांगदरी येथील हा अत्याचार केलेला मुलगाही बारावीच्या वर्गात शिकत आहे.  अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : कुकडी कॅनॉलमध्ये दोन मृतदेह आढळले

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी पोलीस स्टेशन हद्दीत दोन मृतदेह आढळले आहेत. कुकडी कॅनॉलमध्ये घोटवी गेट येथे एक पुरूषाचा (वय ५० ते ५५) मृतदेह  तसेच कोळगाव साकेवाडी येथे एका स्त्रीचा (वय ३० ते ४०) बेवारस मृतदेह आढळून आला. यामुळे तालुक्यात  खळबळ उडाली आहे. बेलवंडी पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्युची नोंद केली आहे. या संदर्भात … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : कोरोना व्हायरसच्या भीतीने महिलेची आत्महत्या !

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- कोरोना व्हायरसच्या भीतीने महिलेने विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची चर्चा आहे. शनिवारी सकाळी उघडकीस आलेल्या या घटनेमुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. नगर तालुक्यातील एक महिला काही दिवसांपासून आजारी होती. तिला सर्दी, खोकल्याचा त्रास सुरु होता. त्या महिलेचा मृतदेह शनिवारी सकाळी आढळून आला. कोरोनो व्हायरसच्या भितीने त्या महिलेने आत्महत्या केली असावी, … Read more

आमदार डॉ. किरण लहामटेंच्या बनावट ट्विटर अकाउंट वरून फेक पोस्ट

अहमदनगर लाईव्ह24 टीम / अकोले :- कोरोनाचा अकोल्यात रुग्ण सापडला अशा आशयाचे ट्विट करणारी आ.डॉ. किरण लहामटे यांच्या अकौंटवरील पोस्ट फेक असून याची चौकशी करावी, अशा आशयाची तक्रार खुद्द आ. डॉ किरण लहामटे यांनी अकोले पोलीस ठाण्यात दिली आहे. आ. डॉ. लहामटे यांच्या नावाने ट्विटरवरील पोस्ट गुरुवारी रात्री सामाजिक माध्यमावर फिरत होती. यानंतर डॉ. लहामटे … Read more

महिलेवर बलात्कार करून निर्घृण हत्याप्रकरणी मुख्य सूत्रधार जेरबंद

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- खानापूर परिसरात आदिवासी महिलेवर बलात्कार करून निर्घृण हत्याप्रकरणी मुख्य सूत्रधार असलेला गर्दनी येथील तिसऱ्या आरोपीला पोलिसांना गुरुवारी जेरबंद केले. शिवराम खोडके (वय ४५) त्याचे नाव आहे. यापूर्वी पोलिसांनी सोमनाथ गायकवाड (वय ३७, राहणार टाकळी) यास अटक केली आहे. या दोघांनी संगनमताने हे कृत्य केल्याचे तपासातून स्पष्ट झाले. संगमनेर येथील बाजारात आरोपीने … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : विखे पाटील सहकारी कारखान्याच्या विज प्रकल्पाला आग

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- राहाता तालुक्यातील प्रवरानगर येथील विखे पाटील सहकारी कारखान्याच्या विज प्रकल्पाला आग लागली आहे. दरम्यान या आगीचे कारण अद्याप अस्पष्ट असून विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहे. पाच कामगार आगीत गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी लोणी येथील प्रवरा हाॅस्पीटलमध्ये दाखल केले आहे. आग विझवण्यासाठीअग्निशामक बंब घटनास्थळी दाखल झाले आहे. अहमदनगर Live24 वर तुमच्या … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : सुरेश गिरे खून प्रकरणातील आरोपींना अटक

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- कोपरगाव तालुक्यातील भोजडे येथे पूर्ववैमनस्य झालेल्या सुरेश गिरे खून प्रकरणातील आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे. नितीन सुधाकर अवचिते, शरद मुरलीधर साळवे, रामदास माधव वलटे, आकाश मोहन गिरी अशी पकडण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, रविवारी दि.१५ मार्चला सायंकाळी ६.४५ वा.सुमारास भोजडे (ता.कोपरगाव) येथे सुरेश शामराव गिरे … Read more

नगर-मनमाड महामार्गावर थरार : चोरांचा पाठलाग करताना पोलिसांसोबत झाले असे काही .

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- नगर-मनमाड महामार्गावर डिझेलचोरांचा पाठलाग करताना आज पहाटे शहरात वाहन उलटून झालेल्या अपघातात दोन पोलीस जखमी झाले. त्यातील एकाची प्रकृती गंभीर आहे. या अपघाताचा फायदा घेत चोरांनी मात्र धूम ठोकली. हवालदार नारायण ढाकणे हे गंभीर जखमी झाले असून, पोलीस नाईक सोमनाथ जायभाये यांना किरकोळ जखमा झाल्या आहेत. नगर-मनमाड महामार्गावर मंगळवारी (ता. १७) … Read more

बनावट लग्नप्रकरणी महिलेस अटक

अहमदनगर लाईव्ह24 टीम / श्रीरामपूर :-  संगनमत करून लग्न लावल्याचे भासवून व्यापा‍ऱ्याची दागिन्यांसह ३ लाख ४८ हजारांची फसवणूक प्रकरणातील महिलेला पोलिसांनी अटक केली. तिला २० मार्चपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली. १९ जानेवारीला केशव गोविंद बनात हे लग्न लावले गेले. नवरी नांदायला येईना म्हणून सुमित कैलास पांडे यांनी नवरी व आरोपींशी संपर्क साधला. फसवणूक पांडे यांनी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : शिवसेना कार्यकर्त्याच्या हत्या प्रकरणी दोघांना अटक

अहमदनगर लाईव्ह24 टीम / कोपरगाव  :- तालुक्यातील शिवसेना उपतालुका प्रमुख सुरेश शामराव गिर्‍हे यांची भोजडे ग्रामपंचायत हद्दीतील भोजडे चौकी नजीक असलेल्या गिर्‍हे वस्ती येथिल त्यांच्या घरी सहा हल्लेखोरांनी रविवार हल्ला करून हत्या केल्या प्रकरणी पसार असलेल्या दोन आरोपींच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या आहेत. सुरेश शामराव गिर्‍हे याची हत्या केल्यानंतर त्यातील आरोपी रवी आप्पासाहेब शेटे व विजय … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : महिलेवर कोयत्याने हल्ला !

अहमदनगर लाईव्ह24 टीम  :- कामावरून काढून टाकल्याच्या रागातून एक माथेफिरूने महिलेवर कोयत्याने वार केले. महिलेच्या आईलाही ढकलून देत मारहाण केली. बुऱ्हाणनगर येथील गुगळे कॉलनीत सोमवारी रात्री ही घटना घडली. याप्रकरणी किशोर भुजंग (भोसले आखाडा, नगर, हल्ली राहणार स्वामी समर्थ हॉस्पिटल, बुऱ्हाणनगर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारहाणीत स्मिता किशोर वाव्हळ (स्वामी समर्थ हॉस्पिटल, बुऱ्हाणनगर) … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : भीषण अपघातात 16 वर्षीय तरूणाचा दुदैर्वी मृत्यु

अहमदनगर लाईव्ह24 टीम / अकोले :-  भीषण अपघातात तरूणाचा दुदैर्वी मृत्यु झाला आहे. तालुक्यातील देवठाण जवळ निखील विनायक शहाने या 16 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. अपघातातील समोरील वाहनावर असणार्‍या दोघांची प्रकृतीही अतिशय चिंताजनक असुन त्यांना संगमनेर येथील तांबे हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. जखमी दोघेही अकोले येथील शाहुनगरचे रहिवासी आहेत. अहमदनगर Live24 वर … Read more

हृदयद्रावक : मुलाला जन्म देऊन मातेचा मृत्यू …

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- मुलाला जन्म देवून दुसऱ्याच दिवशी आईचा मृत्यू झाल्याची घटना राहुरी तालुक्यातील ब्राम्हणीत घडली.प्रिंपी – वळण येथील माहेर असलेल्या भाग्यश्रीला पहिली मुलगी होती . आता दूसऱ्या वेळेस मुलगा झाल्याच्या आनंदाला मात्र ती मुकली अन् पती , मुलीलाही सोडून ती अनंताच्या प्रवासाला निघुन गेली. मन हेलावणाऱ्या या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात … Read more

पोलिसांकडूनच कैद्यांचा पाहुणचार आणि शाही व्यवस्था

अहमदनगर लाईव्ह24 टीम :-  संगमनेरच्या कारागृहात काही पोलिसांकडूनच कैद्यांचा चांगला पाहुणचार ठेवला जात असल्याची धक्कादायक माहिती समजली आहे. कारागृहात बंद असलेल्या कैद्यांना तंबाखू, गुटखा अगदी सहज पोहोचवली जात असून काहींना घरचा डबाही मिळत असल्याचे चित्र पाहावयास मिळते. संगमनेर पोलीस ठाण्याच्या शेजारीच कारागृह बांधण्यात आले आहे. या कारागृहात एकूण 4 बराकी आहे. एका बराकीत 6 असे … Read more

वाळू तस्करीतूनच झाला शिवसैनिक सुरेश गिर्हे यांचा गोळ्या घालून खून !

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- शिवसेनेचे सुरेश श्यामराव गिऱ्हे याच्या निर्घृण हत्त्येप्रकरणी पोलिसांनी संवत्सर रामवाडी येथील संशयित आरोपी रवी अप्पासाहेब शेटे व विजय खर्डे यासह सहा जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत सुरेश गिऱ्हे याच्या विरुद्ध शिर्डी पोलिस ठाण्याच्या हद्दीत खुनाच्या गुन्ह्यासह वाळूचोरी, जुगार असे १० गुन्हे दाखल असून त्यात खंडणी, लुटमार, वाळूचोरी आदी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : तलावात मृतदेह आढळल्याने खळबळ

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- जामखेड भुतवडा तलावात बुडून अश्रू उत्तम डोंगरे (वय ५६) यांचा मृत्यू झाला. चार दिवसांनंतर सोमवारी दुपारी दोनच्या सुमारास मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळला. गळ्याभोवती टॉवेल व दगड बांधलेला होता. डोंगरे यांनी आत्महत्या केल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. डोंगरे हे १३ रोजी भुतवडा तलावाशेजारी पांडववस्ती येथील घरातून बाहेर पडले होते. सायंकाळी ते घरी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : लग्न केले नाही तर तुला पेट्रोल टाकून जाळील असे म्हणत त्याने विद्यार्थिनीसोबत केले असे काही…

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- नगर शहरातील सिव्हील हॉस्पिटल नसिंग होस्टेल परिसरात एका २०वर्ष वयाच्या विद्यार्थिनीबरोबर धमकावून बळजबरीने प्रेमसंबंध ठेवण्यास भाग पाडले,  आरोपी संग्राम गिते वय २१ , रा . केडगाव याने सदर विद्यार्थिनीला चांदबीबी महाल परिसरात नेवून तिला लजा उत्पन्न होईल असे वर्तन करुन विनयभंग केला. तिला होस्टेलवरुन उचलून नेवून बळजबरीने लग्न करण्यास धमकावले. विद्यार्थिनीने … Read more

अहमदनगर शहरात महाविद्यालयीन तरुणीची आत्महत्या

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- महाविद्यालयीन तरुणीने राहत्या घरात छताला गळफास घेवून आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी (दि.13) रात्री सारसनगर येथे कानडे मळा परिसरातील नामगंगा जवळ घडली. रेवती रविंद्र गुंजाळ (वय 18 मुळ रा.सारसनगर, कानडे मळा) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. ही तिच्या आजोळी मामाकडे राहत असून नगरमधील रेसिडेन्शिअल हायस्कूलमध्ये इयत्ता 12 वीमध्ये शिकत होती. … Read more