पाण्याच्या टाकीवर जोडप्याचे ‘गैरकृत्य’ अहमदनगर जिल्ह्यातील ‘या’ गावामध्ये संतापाचे वातावरण !
अहमदनगर लाईव्ह24 टीम / राहुरी :- पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील बारागाव नांदूर येथील सार्वजनिक पाणीपुरवठा टाकीवर गैरकृत्य करणार्या जोडप्यांना प्रतिबंध करणार्या ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा कर्मचार्याला मारहाण झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे गावामध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. अखेरीस ग्रामपंचायत प्रशासनाने पाण्याच्या टाकीला गेटची व्यवस्था केली. बारागाव नांदूर येथे 14 गावे व बारागाव नांदूर पाणी योजनेकडून पाणी वाटप … Read more