बसची धडक बसून मोटारसायकलस्वार ठार

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- शिर्डीकडे निघालेल्या गुजरातमधील बसची (जीजे १८ झेड ४१११) शुक्रवारी रात्री धडक बसून मोटारसायकलस्वाराचा मृत्यू झाला. अन्य एकजण जखमी झाला. खिर्डी गणेशफाट्याजवळ बजाज डिस्कव्हरला (एमएच १७ एटी ७५५१) बसची धडक बसून सचिन ज्ञानदेव भिंगारे (३४, राहणार करंजी, तालुका कोपरगाव) यांचा मृत्यू झाला. प्रकाश पुंजा वाणी (नांदुर्खी, तालुका राहाता) हे गंभीर जखमी झाले. … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : आजीला मारण्याची धमकी देत विद्यार्थिनीवर बलात्कार !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- कोपरगाव तालुक्यातील टाकळी परिसरात राहणाऱ्या एका गरीब कुटुंबातील १५ वर्ष वयाच्या अल्पवयीन विद्यार्थिनीला गोड बोलून तिच्या घरी जावन तिच्या आजीला जिवे मारण्याची धमकी देवून आरोपी अविनाश नारायण पंडोरे,वय २८, रा . मोहिनीराजनगर,कोपरगाव या नराधम तरुणाने जबरी बलात्कार केला. दि . २२ / ११ / २०११ रोजी तसेच ३ जानेवारी २०२० … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : भाजप कार्यकर्त्याला बंदुकीचा धाक दाखवून सिनेमागृहातून पळवून नेत मारहाण !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- जामखेड शहरात भाजप कार्यकर्त्याला बंदुकीचा धाक दाखवून सिनेमागृहातून पळवून नेत मारहाण करून त्याच्याकडील रोख रकमेसह सोन्याचे दागिने असा तीन लाखांचा ऐवज लुटण्यात आला.  हा गुन्हा दाखल करून घेण्यास पोलिस उशीर करीत असल्याची माहिती मिळताच भाजपच्या बीडच्या खासदार प्रीतम मुंडे, माजी मंत्री सुरेश धस व माजी माजी आमदार भीमराव धोंडे यांनी … Read more

शिवशाही बस व कारच्या अपघातात ५ महिलासह चालक जखमी

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- कोल्हार येथे नगर-मनमाड महामार्गावर प्रवरा नदी पुलाजवळ शिवशाही बस व एरिटीका कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात ५ महिलासह चालक जखमी झाला आहे.  जखमींना प्रवरा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. कोपरगावहुन पुण्याकडे जात असलेली शिवशाही बस कोल्हार येथील प्रवरा नदी पुलाजवळ आली.  शनी शिंगणापूरकडून शिर्डीकडे जात असलेल्या कार … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : राष्ट्रध्वज उलटा फडकला,पोलिसांत गुन्हा दाखल !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- सर्जेपुरातील पेट्रोलपंपावर प्रजासत्ताक दिनानिमित्त झालेल्या ध्वजारोहणाप्रसंगी राष्ट्रध्वज उलटा फडकल्याची घटना समोर आली आहे. दुपारी हा प्रकार लक्षात आल्यानंतर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  पेट्रोल पंपावरील राम ठाकूर नावाच्या कर्मचार्‍याविरोधात पोलिसांत राष्ट्र गौरव अपमान प्रतिबंध अधिनियम 1971 चे कलम 2 प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे.  आसिफ निजाम शेख (रा.लेखा कॉलनी, … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : विहिरीत तरुणीचा मृतदेह आढळला !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- श्रीरामपूर तालुक्यातील गोंडेगाव येथून एका १७ वर्षाच्या अल्पवयीन मुलीला अज्ञात आरोपीने पळवून नेल्याचा गुन्हा श्रीरामपूर तालुका पोलिसांत दाखल करण्यात आला होता. पो नि खान यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका पोलीस कसून तपास करीत होते. मात्र मुलगी सापडत नव्हती.आज सकाळी गाँडगाव परिसरातील दिगंबर रायभान तांबे यांच्या शेतातील विहिरीत पालथ्या स्थितीत तरुणीचा मृतदेह आढळून … Read more

डंपरच्या धडकेत दुचाकीवरील महिलेचा मृत्यू

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- शहरातील दिल्लीगेट परिसरातील मेहतर कॉलनी येथे काल रविवारी डंपर आणि दुचाकीच्या अपघातात दुचाकीवरील महिलेचा मृत्यू झाला. वीणा सनद दिवाणे (वय ३५, रा. टिळकरोड) असे मयत झालेल्या महिलेचे नाव आहे. डंपर हा चालला असतानाच स्कुटीची धडक बसली. डंपरच्या मागच्या टायरला स्कुटीची धडक झाली. त्यात स्कुटीवरच्या वीणा यांना डंपरच्या मागच्या टायरचा जोराचा … Read more

शेतात असताना अचानक समोर आला बिबट्या,हृदयविकाराचा झटका आल्याने महिलेचा मृत्यू !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- शेतात काम करत असताना अचानक बिबट्याला पाहून हृदयविकाराचा झटका आल्याने एका ४८ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. ही घटना संगमनेर तालुक्यातील जाखोरी शिवारात शनिवारी घडली आहे. शीलाबाई लहानू पानसरे असे मृत महिलेचे नाव आहे. हे पण वाचा :- बायकोने दरवाजा उघडायला केला उशीर, DSP ला आला राग केला पत्नीवर गोळीबार … Read more

माझ्यावर प्रेम कर नाहीतर तुझ्या अंगावर अ‍ॅसिड टाकून तुला उभी कापुन टाकील !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- प्रेम करण्यासाठी विद्यार्थिनीचा पाठलाग करून तिला प्रेमासाठी धमकावत अंगावर अ‍ॅसिड टाकून मारण्याची धमकी दिल्याची धक्कादायक घटना जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात घडली. तालुक्यातील ढवळपुरी येथील माध्यमिक आश्रम शाळेच्या गेटजवळ काल दुपारी १५ वर्षाच्या अल्पवयीन विद्यार्थिनीला वेळोवेळी पाठलाग करुन दुचाकी आडवी घालून माझे तुझ्यावर प्रेम आहे तू मला आवडतेस , असे म्हणत धरुन … Read more

पैशावरुन शेतकऱ्यास मारहाण करत खुनाची धमकी

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- राहाता तालुक्यातील निर्मळ पिंप्री परिसरात दुपारी ३.३० च्या सुमारास याच भागात राहणारे शेतकरी सुनील चांगदेव निर्मळ , वय ४९ यांना आरोपीशी असलेल्या व्यावसायातील पैशाच्या कारणावरुन आरोपी अंजाबापू नामदेव गोल्हार , रा . गोल्हारवाडी , ता . राहाता व एक अनोळखी इसम या दोघांनी शिवीगाळ करुन दमदाटी केली. लाथाबुक्क्याने व लाकडी … Read more

दोन तरुणींचा विनयभंग करून महिलेस मारहाण

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- संगमनेर तालुक्यातील निळवंडे परिसरात राहणाऱ्या दोन विवाहित तरुणी अशा त्यांच्या घरासमोर उभ्या असताना तेथे चौघे आरोपी आले व तुम्ही आमची जमीन आमच्या नावावर करुन द्या, असे म्हणाले , तेव्हा दोघी जावा आमच्या नावावर जमीन नाही , आम्ही कशी नावावर करून देवू , तुम्ही येथून निघून जा , असे म्हटल्याचा राग … Read more

कोपरगाव शहरात विद्यार्थ्यावर चॉपरने वार

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- कोपरगाव शहरात एस . जी . शाळेच्या ग्राऊंडवर काल ८ . ३० च्या सुमारास शेख नावाच्या विद्यार्थ्यास ८ जणांनी जमाव जमवून पेपर न दाखवल्याच्या कारणावरून शिवीगाळ करून चॉपरने डोक्यात मारुन जखमी केले. इतरांनी लाथाबुक्क्याने मारहाण करुन जखमी केले व जिवे ठार मारण्याची धमकी दिली . जखमी साद या विद्यार्थ्याने कोपरगाव … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : उसने पैसे परत मागितल्याचा राग आल्याने ११ वर्षांच्या चिमुकलीस जाळले !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- उसने पैसे परत मागितल्याचा राग आल्याने एका महिलेसह अवघ्या ११ वर्षांच्या चिमुकलीस रॉकेल टाकून जाळल्याची धक्कादायक घटना शेवगाव तालुक्यात घडली आहे. हे पण वाचा :- कॉपी तपासण्याच्या बहाण्याने एक मुलीच्या अंगाला स्पर्श, प्राध्यापकाविरुद्ध गुन्हा ! शेवगाव तालुक्यातील पाथर्डी रोड भागात राहणाऱ्या राणीनागनाथ काळे , वय २८ या महिलेने आरोपी विजय … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : सुपरवायझरचा खून करणा-या त्या आरोपीस अटक !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- क्रॉम्प्टन कंपनीत गुरूवारी दुपारी  ड्युटी लावण्यावरून झालेल्या वादातून सुपरवायझरवर कोयत्याने वार करून त्याचा खून करणा-या आरोपीला पोलिसांनी शुक्रवारी दुपारी एमआयडीसी परिसरातून अटक केली. हे पण वाचा :- नामदार बाळासाहेब थोरात अन् काम जोरात ! किरण रामभाऊ लोमटे (मूळ रा. देवळाली प्रवरा, ता. राहुरी, हल्ली रा. बोल्हेगाव) असे अटक केलेल्या आरोपीचे … Read more

उत्तरपत्रिका दाखवली नाही म्हणून बेदम मारहाण

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- हिंदीच्या परीक्षेत उत्तरपत्रिका दाखवली नाही, या कारणावरून कोपरगाव तालुक्यातील  एस. जी. विद्यालयातील नववीच्या विद्यार्थ्याला अन्य आठ विद्यार्थ्यांनी चॉपर व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. ही घटना शुक्रवारी सकाळी ९ वाजता घडली. या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला. पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला. सकाळी ८ वाजता हिंदीचा पेपर होता. उत्तरपत्रिका दाखवली नाही, … Read more

पंख्याला बेडशीट बांधून गळफास घेत विद्याथ्र्याची आत्महत्या

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- कर्जत तालुक्यातील मिरजगाव येथील सद्गुरू कृषी महाविद्यालयातील विद्याथ्र्याने बसस्थानकासमोरील राहत्या खोलीत पंख्याला बेडशीट बांधून गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविली. महंमद बशीथ जहांगीर (वय २२), रा. झाप्ती सद्रोदे, उप्पूनूनथला, जि. मेहबूबनगर, तेलंगणा, असे मयत विद्याथ्र्याचे नाव असून, तो तृतीय वर्षात शिकत होता. याबाबत अभिषेक नारायण जहांगिररवार (वय४०), रा. चौकटे कॉलनी, मिरजगाव, … Read more

विवाहितेच्या चारित्र्यावर संशय घेऊन पाजले विष !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- लग्नाला सात वर्षे झाली, तरी तुला मुलबाळ होत नाही. असे म्हणत विवाहितेच्या चारित्र्यावर संशय घेऊन पत्नी व सासुने तीला विष पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी पतीसह सासू विरोधात जामखेड पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. क्रांती इंद्रजीत नागरगोजे (पती) व लताबाई इंद्रजीत नागरगोजे (सासू , दोघे रा.जयवंत … Read more

पैशाची मागणी करत नियोजित लग्न मोडले !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर बुद्रुक येथे पैशाची मागणी करत नियोजित लग्न मोडल्याची घटना घडली. हे पण वाचा :- तरुणीसोबत प्रेमाचे नाटक, आणि नंतर गुप्तांगात घातली बिअरची बाटली याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात संबंधित मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी विलास घुले, विशाल घुले, विक्रम घुले, वैशाली घुले (सर्व रा. मांजरी बुद्रुक, जिल्हा पुणे) … Read more