तीन वाहने एकमेकांवर आदळली आणि…
राहुरी :- तीन वाहने एकमेकांवर आदळल्याने रस्त्याने जाणाऱ्यांच्या काळजाचा काही काळ थरकाप उडाला. सुदैवाने या अपघातात जीवितहानी टळली. नगर-मनमाड मार्गावरील पाण्याच्या टाकीजवळील चौकात सोमवारी सायंकाळी ही घटना घडली. स्विफ्ट, एक्सयुव्ही व टेम्पो ही तीन वाहने एकमेकांवर आदळल्याने मोठा आवाज झाला. मात्र, वाहनांचे नुकसान वगळता प्रवाशांना कुठलीही दुखापत झाली नाही. टाकीजवळील चौकात नगर परिषदेच्या बंद पडलेल्या … Read more