अहमदनगरच्या शेतकऱ्याने करून दाखवलं; जिद्दीने फुलवली डाळिंबाची बाग, कमवलेत तब्बल 51 लाख

Ahmednagar Farmer Success Story

Ahmednagar Farmer Success Story : गेल्या काही वर्षांपासून भारतातील पीक पद्धतीत मोठा बदल झाला आहे. शेतकऱ्यांनी आता पारंपारिक पीक पद्धतीला बगल देत फळ पीक लागवडीला प्राधान्य दाखवले आहे. महाराष्ट्रातही मोठ्या प्रमाणात फळपीक लागवड होत आहे. डाळिंब, द्राक्ष, केळी यांसारख्या विविध पिकांच्या लागवडीतून शेतकऱ्यांना चांगली कमाई होत आहे. अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्याच्या एका प्रयोगशील शेतकऱ्याने देखील … Read more

Farmer Success Story: शेतकऱ्याने युट्युबवरून आत्मसात केले स्ट्रॉबेरी शेतीची कौशल्य! एका एकरात कमवत आहे 2 ते 3 लाख रुपये

farmer success story

Farmer Success Story:- आजकाल प्रत्येक जण स्मार्टफोन वापरतो व या स्मार्टफोनच्या माध्यमातून सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. परंतु जर आपण या सोशल मीडियाचा वापर पाहिला तर तो प्रामुख्याने व्हिडिओ तसेच वेगवेगळे रिल्स पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर होत असतो. तसेच दुसरे महत्त्वाचे म्हणजे यूट्यूब सारख्या सोशल मीडिया प्लेटफॉर्मवर अनेक माहितीपूर्ण असे विविध क्षेत्रातील पारंगत व्यक्तींचे … Read more

..अन वाल्याचा वाल्मिकी झाला ! एकेकाळचे गुन्हेगारी विश्वातील तिघे भाऊ, आज शेती करून करतायेत लाखोंची कमाई

Ahmednagar Farmer Success Story

Ahmednagar Farmer Success Story : वाल्याचा वाल्मिकी झाला अशी एक म्हण आपल्याकडे आहे. पण प्रत्यक्षात तसे घडते का? होय, याचे एक खूप मोठे उदाहरण अहमदनगर जिल्ह्यात पाहायला मिळाले. आदिवासी पारधी समाजातील भावंड एकेकाळी होते गुन्हेगारी विश्वात, पण आज त्यांनी सगळं वाईट कर्म सोडून शेती करतात. केवळ शेती करतच नाहीत तर त्यातून ते लाखोंचे उत्पन्न घेत … Read more

अहमदनगरच्या सहाणे बंधूंचा नादखुळा ! फुलशेतीने खोलले यशाचे कवाड; झेंडू लागवडीतून मात्र 2 महिन्यात मिळवले 6 लाखांचे उत्पन्न, अख्ख्या नगरमध्ये रंगली या प्रयोगाचीं चर्चा

ahmednagar farmer success story

Ahmednagar Farmer Success Story : अहमदनगर महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा. सहकार क्षेत्रात जिल्ह्याला नवीन ओळख मिळवून दिली. सहकार क्षेत्रात केलेली कामगिरी जिल्ह्यातील विकासासाठी मोलाची ठरली असून या कामगिरीमध्ये शेतकऱ्यांचा मोठा सिंहाचा वाटा आहे. दरम्यान अलीकडील काही वर्षात शेतकरी बांधवांनी आपल्या नवनवीन प्रयोगाच्या माध्यमातून आपलं वेगळंपण देखील सिद्ध केल आहे. अशाच एका नवीन आणि हटके प्रयोगाच्या … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्याचा नादखुळा ! 300 जांभूळाच्या झाडातून मिळवले लाखोंचे उत्पन्न, असं केल नियोजन, वाचा स

ahmednagar farmer success story

Ahmednagar Farmer Success Story : अलीकडे शेतीमध्ये नाविन्यपूर्ण असे बदल पाहायला मिळत आहेत. शेतकरी बांधव आता फळबाग पिकांच्या लागवडीकडे वळले आहेत. फळबाग पिकांमध्ये डाळिंब द्राक्ष केळी यांसारख्या पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. मात्र जांभूळ सारख्या पारंपारिक फळ पिकांच्या शेतीकडे शेतकरी फारसे धजावत नाहीत. जांभूळ फळ पिकातून फारसे उत्पन्न मिळत नसल्याने शेतकऱ्यांचा याकडे कल नाहीये. … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्याचा नादखुळा ! प्रतिकूल परिस्थितीत मिळवलं द्राक्षाचं विक्रमी उत्पादन ; 125 रु. प्रति किलो मिळाला दर

Ahmednagar Farmer Success Story : महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांपासून फळबाग पिकांची शेती वाढली आहे. विशेषता द्राक्ष बागा वाढल्या आहेत. मात्र उत्पन्न वाढीच्या अनुषंगाने केलेला हा प्रयोग अलीकडे शेतकऱ्यांच्या अंगलट येऊ पाहत आहे. वातावरणात सातत्याने होत असलेला बदल त्यामुळे द्राक्ष उत्पादनात घट होत असून द्राक्षाचा दर्जा खालावत आहे. एवढेच नाही तर अनेकदा चांगले दर्जेदार उत्पादन मिळवले … Read more