क्रीडा विभागाकडून खेळाडूंचे बोगस प्रमाणपत्र शोध मोहीम हाती ..! क्रीडामंत्री बनसोडे यांनी दिली माहिती
Ahmednagar News : क्रीडा मंत्रालयाच्या वतीने छत्रपती संभाजीनगर येथे लवकरच क्रीडा विद्यापीठ उभारण्यात येणार आहे. त्याचबरोबर ऑलिम्पिक भवनही उभारले जाणार आहे. ऑलिंपिक सुवर्णपदक खेळाडूसाठी एक कोटी रुपये, रौप्य पदकासाठी ७५ लाख, कांस्य पदकासाठी ५० लाख रुपये दिले जाणार आहे, तसेच सांघिक व सहभागी खेळाडूंसाठी दहा लाख रुपये देण्यात येणार आहे. त्याचबरोबर खेळाडूंचे बोगस प्रमाणपत्र शोध … Read more