Ahmednagar News : राष्ट्रवादीच्या ‘त्या’ नेत्यास रात्रीच अटक ! नेमकं काय घडलं ? पहा..

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगरमध्ये काल जिल्हा परिषद कार्यालयात घुसून तोडफोड केल्याचा प्रकार घडला. जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाचे कार्यालय गुरूवारी दुपारी चारच्या सुमारास फोडले गेले होते. या प्रकरणी राष्ट्रवादीचे पदाधिकारी प्रकाश पोटे यांसह पाच सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. काल कोतवाली पोलिसांनी पोटे यांना राहत्या घरातून अटक केली आहे. काही गावात जलजीवन योजनेची … Read more

Ahmednagar News : नगर शहरातील शेकडो घरे पाडली जाणार? साडेबारा एकर जागेचा ताबा मूळ मालकास देण्याच्या कार्यवाहीस सुरवात ! मोजणी करून ठोकल्या खुंट्या

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर शहरातील बुरूडगाव रस्ता परिसरातील साडे बारा एकर जमिनीचा ताबा मूळ मालकांना देण्याची कार्यवाही काल (१८ जानेवारी) पासून सुरू झाली आहे. प्रांताधिकारी सुधीर पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाने नगर-पुणे महामार्गावरील शिल्पा गार्डन वास्तूची मोजणी सुरू केली व हद्दीच्या खुणा स्पष्ट दाखवणाऱ्या लाकडी खुट्या जमिनीत ठोकणे सुरू केले. परिसरातील इतर शोरूम आदी वास्तूंचीही मोजणी … Read more

कुणबी जात प्रमाणपत्र कसे काढणार ? वाचा ए टू झेड माहिती

Kunbi Caste Certificate

Kunbi Caste Certificate : सध्या महाराष्ट्रात मराठ्यांच्या आरक्षणाचा मुद्दा खूपच चर्चेत आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी एल्गार पुकारला आहे. दरम्यान याच आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने जर एखाद्या व्यक्तीकडे कुणबी असल्याची नोंद असेल तर त्या व्यक्तीच्या सर्व नातेवाईकांना कुणबी जात प्रमाणपत्र मिळू शकते, असा महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी आतापर्यंत मराठा … Read more

Ahmednagar News : धन्य ती माऊली !! श्रीरामांकडे शेतकऱ्यांसाठी प्रार्थना करणार, राहीबाईंना अयोध्येतील सोहळ्यासाठी निमंत्रण

Ahmednagar News

Ahmednagar News : अयोध्येत २२ जानेवारीला श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे. देशभर उत्सव केला जाणार आहे. या सोहळ्यासाठी देशभरातून खास मान्यवर आमंत्रित केले आहेत. अहमदनगर मधील बीजमाता राहिबाई पोपेरे यांना निमंत्रण देण्यात आले आहे. प्रभू श्रीरामांकडे शेतकऱ्यांना सुखाचे दिवस येऊ देत व देशवासीयांचे ताट विषमुक्त होऊ दे ! अशी प्रार्थना समस्त शेतकरी परिवारांसाठी त्या … Read more

पिंपळगाव वाघा प्रति पंढरपूर म्हणून ओळखले जाणार : आ. लंके

पिंपळगाव वाघा येथे विठ्ल, रुक्मीणी, ज्ञानेश्वर, तुकाराम, निळोबारायाच्या मंदिराची भव्य अशी उभारणी होणार आहे. दोन वर्षापासून येथे मंदिराचे काम काज चालू आहे. आठ एकरा मध्ये हे मंदिर उभे राहणार आहे मंदिरासाठी आमदार निलेश लंके यांनी पन्नास लाख रुपायाचे सभामंडप दिले आहे. पिंपळगाव वाघा हे गावा आता प्रति पंढरपूर संत पंढरीची म्हणून ओळखले होणार असल्याचे आमदार … Read more

वेदमंत्रांच्या जयघोषात कोरठण खंडोबाला लागली हळद

Ahmednagar News

प्रतिजेजुरी म्हणून नावलौकिक असलेल्या पारनेर तालुक्यातील पिंपळगाव रोठा श्रीक्षेत्र कोरठण खंडोबाला पौष नवरात्री प्रारंभानिमित्त मंगळवारी पारंपरिक व वेदमंत्रांच्या जयघोषत देवाला हळद लागली. पौष पौर्णिमेला खंडोबाचे म्हाळसाबरोबर लग्न झाले, त्यानिमित्त मंगळवारी सकाळी हा कार्यक्रम संपन्न झाला. पिंपळगाव रोठा श्रीक्षेत्र खंडोबा देवस्थान कोरठण (प्रति जेजुरी) येथे यात्रेनिमित्त देवाला हळद लावण्याचा कार्यक्रम जि. प. सदस्या सौ. राणीताई निलेश … Read more

Ahmednagar News : ‘त्या’ भूखंडाच्या बदल्यात हिंद सेवा मंडळास २५ कोटी मिळणार ! आ.जगताप यांच्यावरील जागा बळकावण्याच्या आरोपात किती तथ्य? पहा..

Ahmednagar News

Ahmednagar News : हिंद सेवा मंडळाकडे भाडेपट्ट्याने असलेली जागा बळकावण्याचा प्रयत्न सुरू असल्याबाबत आरोप करण्यात आला होता. यात हिंद सेवा मंडळाचे काही संचालक दलाली करत आहेत असाही आरोप झाला होता. हे सगळे आरोप चुकीचे असून या जागेवरील ताबा सोडण्यासाठी संस्थेला प्रस्ताव प्राप्त झाला आहे. त्यापोटी जागा मालक संस्थेला २५ कोटी रुपयांपर्यंत मदत देणार आहेत. प्रस्तावावर … Read more

Ahmednagar News : प्रियकराशी बोलल्याचा राग, अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करून केला खून

Ahmednagar News

Ahmednagar News : मंगळवारी एका अल्पवयीन मुलीचा मृतदेह विहिरीत आढळून आला होता. देहरे येथून तीन दिवसांपूर्वी पळवून नेलेल्या अल्पवयीन मुलीचा हा मृतदेह असल्याचे समोर आले. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवताच जे समोर आले ते हादरवणारे होते. आपल्या प्रियकराशी बोलत असल्याच्या रागातून आरोपी असलेल्या अल्पवयीन मुलीने प्रियकराच्या मदतीने हा खून केल्याचे समोर आल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे … Read more

तालुक्यातील प्रत्येक गावातुन भाकरी, भाजीसाठी लोकवर्गणी, पाण्याचे बॉक्स, अशी मदत २१ तारखेला मिळावी…

Ahmednagar News

Ahmednagar News : पाथर्डी तालुक्यातील प्रत्येक गावातुन भाकरी, भाजीसाठी लोकवर्गणी, पाण्याचे बॉक्स, अशी मदत २१ तारखेला मिळावी. प्रत्येक गावातील भाकरी वाहनांमधून आगसखाांड परिसरात आणाव्यात. तेथे आमटीची भाजी करण्यासाठी मसाले व इतर साहित्यही देण्यात यावे, असे आवाहन सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले आहे. रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी मोटारसायकल व झेंडे सोबत असावेत. संघर्षयोद्धा श्री मनोज पाटील … Read more

प्राणप्रतिष्ठा सोहळ्यादिनी चिकन, मटण, मासे विक्री बंद !

Ahmednagar News

Ahmednagar News : अयोध्या येथे २२ जानेवारी रोजी प्रभू श्री रामचंद्राच्या होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त सर्व मांसाहारी पदार्थ (चिकन, मटन, मासे) विक्रीची दुकाने बंद ठेवण्याचा ऐतिहासिक निर्णय तालुक्यातील बेलापूरातील मांस व मासे विक्री करणाऱ्या व्यवसायिकांनी घेतला आहे. त्यामुळे या निर्णयाचे ग्रामस्थांनी स्वागत केले आहे. बेलापूर जन्मभूमी असलेले गोविंददेवागिरी महाराज तथा आचार्य किशोर व्यास यांची प्रभू श्रीराम … Read more

Ahmednagar News : ‘दोन बंदुका आहेत, परवा अयोध्येला चाललोय..मला काही झालं तर सरळ गोळ्या चालवणार..’

Ahmednagar News

Ahmednagar News : येत्या २२ तारखेला अयोध्येत श्रीराम मंदिरात प्राणप्रतिष्ठेचा सोहळा आहे. त्या दृष्टीने सर्वच सुरक्षा यंत्रणा अलर्ट झाली आहे. दरम्यान अहमदनगरमधून एक खळबळजनक बातमी अली आहे. सरकारी वाहनातून पोलिस गस्त घालत असताना मंगळवारी मध्यरात्री सव्वादोनच्या सुमारास त्यांना ११२ क्रमांकावर कॉल आला. अयोध्येमध्ये राम मंदिराला परवा जात आहे, मला तिथे काही झाले तर सरळ बंदुकीने … Read more

Ahmednagar News : ‘ति’ला प्रेमाच्या जाळ्यात ओढले, घटस्फोट घ्यायला लावला, पाच लाख उकळत अत्याचार केला..पण नंतर..

Ahmednagar News

Ahmednagar News : महिलांशी संबंधित गुन्ह्यांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. आता आणखी एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. घटस्फोट घेतलेल्या महिलेवर तरुणाने लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केला आहे. धक्कादायक म्हणजे तिच्या मुलांच्या नावावर एफडी करण्यासाठी घेतलेल्या पाच लाख रुपयांची परस्पर विल्हेवाट लावलीय हे. म्हणजेच तिची लाखो रुपयांची फसवणूकच केली आहे. पीडितेने दिलेल्या तक्रारीवरून कोतवाली … Read more

Ahmednagar News : ज्यांचे योगदान नाही तेच श्रेय घेण्यासाठी पुढे येतायेत..आ.थोरातांचा मंत्री विखेंवर अप्रत्यक्ष घणाघात

Ahmednagar News

Ahmednagar News : आ.बाळासाहेब थोरात व मंत्री विखे पाटील यांच्यातील राजकीय वैर सर्वश्रुत आहे. एकमेकांवर आघात करण्याची संधी ते दोघेही कधीही सोडत नाहीत. दरम्यान आता एका कार्यक्रमाच्या निमित्ताने आ. थोरातांनी पुन्हा एकदा विखे यांच्यावर शरसंधान साधले आहे. अनेक अडचणींवर मात करून निळवंडे धरण आणि कालव्यांचे काम पूर्ण केले असून आता ज्यांचे योगदान नाही, ते श्रेय … Read more

Ahmednagar News : वाळूतस्करीच्या कारणातून मंडलाधिकारी, तलाठी निलंबीत ! जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाविरोधात महसूल कर्मचाऱ्यांचे बंड, कामबंद आंदोलन

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यात विविध ठिकाणी वाळूतस्करी जोमात सुरु असल्याच्या अनेक घटना वारंवार समोर आल्या आहेत. या विरोधात महसूल पथक करावयाही करत असते. दरम्यान आता जिल्हाधिकारी याविरोधात ऍक्शन मोडवर आले आहेत. श्रीरामपूर तालुक्यातील मातुलठाण येथे मागील काही दिवसांपासून होत असलेल्या अवैध गौण खनिज उत्खनास प्रतिबंधात्मक कारवाई न केल्याचा ठपका ठेवत मंडळाधिकारी बी.एस. वायखिंडे व … Read more

Ahmednagar News : ‘या’ तालुक्यात खा. सुजय विखेंच्या कार्य्रक्रमात गोंधळ ! काळे झेंडे दाखवत विखेंचा निषेध

Ahmednagar News

Ahmednagar News : श्रीगोंदा शहरातून जाणाऱ्या एन एच ५४८ या हायवेच्या दुतर्फा फुटपाथ, साईड गटर, बॅरिगेटिंग, लेंडी नाला पूल ही कामे सहा महिन्यात करतो असे खासदार विखे यांनी श्रीगोंदेच्या नागरिकांना आश्वासन दिले होते. परंतु तब्बल दोन वर्ष उलटूनही या कामांसाठी विखेंकडून कोणताच पाठपुरावा झालेला नाही. तालुक्यातील अनेक अत्यावश्यक कामे बाकी असून खासदार मात्र साखर वाटपासारखे … Read more

Ahmednagar News : मी मुलीच्या घरी नांदायला जाईल पण मला लग्नासाठी स्थळ सुचवा..! मुली भेटेनात, वधुवर मेळाव्यात तरुणाची मागणी

Ahmednagar News

Ahmednagar News : सर काही करा पण मला लग्नासाठी स्थळ सुचवा.. मी त्या मुलीच्या घरी नांदायला जायला तयार आहे.. पण आपण मला लग्नासाठी मुलगी दाखवा.. अशी कळकळीची विनंती आहे एका तरुणाची.!नुकताच रविवार दिनांक १४ जानेवारी रोजी दौंड मध्ये मोफत मराठा वधू वर परिचय मेळावा पार पडला. या वधू वर मेळाव्यामध्ये सर काही करा पण मला … Read more

अहमदनगर मधील ‘या’ गावात मनोज जरांगेच्या पदयात्रेचे होणार भोजन ! १७० एकर जागेवर नियोजन, ‘अशी’ आहे जय्यत तयारी

Ahmednagar News

Ahmednagar News : मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठी बांधवांची पदयात्रा २० तारखेपासून सुरु होणार आहे.दरम्यान २२ तारखेला अहमदनगरमध्ये ही पदयात्रा असेल व या पदयात्रेतील लाखो बांधवांचे दुपारचे भोजन सुपे येथे होणार आहे. त्या अनुशंघाने जय्यत तयारी सुरु असून सुमारे १७० एकर क्षेत्रावर बसण्याच्या व्यवस्थेसाठी जोरदार तयारी सुरू आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे या प्रमुख … Read more

Ahmednagar News : भरधाव कारचा मृत्यूचा थरार ! अनेकांना उडवत गेली, एक ठार बाकीचे गंभीर

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यात अपघाताचे सत्र सुरूच आहे. आता हिट अँड रनचा थरार अहमदनगर मधून समोर आला आहे. एका एक्सयूव्ही कार चालकाने भरधाव वेगाने गाडी चालवत तिघांना उडवले आहे. यात एक ठार झाला असून दोघे गंभीर असल्याचे वृत्त आहे. हा थरार श्रीरामपूरमध्ये घडला. ऐन सणासुदीला मकरसंक्रांतीच्या दिवशी एक्सयूव्ही कार चालकाच्या बेजबाबदार गाडी चालविल्याने हा … Read more