खा.राऊत यांची नगर दक्षिणेसाठी आ.गडाख यांना पसंती
अहमदनगर : शिर्डी लोकसभा मतदारसंघात दिवसेंदिवस इच्छुकांची संख्या वाढत आहे. याचाच अर्थ मूळ शिवसेनेकडे ताकद आहे. ती काय आहे आणि जिंकण्याची क्षमता किती आहे, हे सर्वांना माहिती आहे. मात्र सध्या नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाची जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे. अजून तरी त्या जागेच्या अदला- बदलीसंदर्भात चर्चा झालेली नाही. परंतू शिवसेनेचे माजी मंत्री आमदार शंकरराव गडाख हे … Read more