कारखाना बंद पडला, तर भविष्यात पुन्हा तालुक्यात कारखाना सुरू होणार नाही !

Ahmednagar News

Ahmednagar News : अतिशय प्रतिकूल परिस्थितीत हंगाम सुरू केला आहे. एफ.आर.पी.पेक्षा २८ रुपये जादा दर देत २५०० रुपये टन भाव देऊन एफ. आर.पी.च्या २०० रुपयांप्रमाणे पैसे अगस्ती कारखान्याने शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केले आहे. शेजारच्या कारखान्यांपेक्षा थोडा भाव कमी दिला असला तरी शेतकऱ्यांनी वेगळा निर्णय घेऊ नये. कारण अगस्ती कारखाना बंद पडला, तर भविष्यात पुन्हा तालुक्यात … Read more

साखर कारखाने व देशी दारु निर्मिती प्रकल्पांचे क्षमतावाढीचे धोरण चुकीचे !

Ahmednagar News

Ahmednagar News : साखर कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात गाळप क्षमतेइतपतही ऊस नसताना गाळप क्षमता वाढीला परवानगी देण्याचे शासनाचे धोरण चुकीचे आहे. याप्रमाणेच देशी दारु निर्मितीचे नविन परवाने देणे बंद असताना अस्तित्वात असलेल्या दारु निर्मिती प्रकल्पांना क्षमता वाढीला परवानगी देते, या शासनाच्या धोरणासही आपला विरोध असल्याची प्रतिक्रिया अशोक सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन माजी आ. भानुदास मुरकुटे यांनी दिली. … Read more

नेवासा तालुक्यातील या भागात बिबट्याची दहशत ! नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Ahmednagar News

Ahmednagar News : नेवासा तालुक्यातील चांदा- रस्तापूर रोड परिसरातील वस्त्यावर बिबट्याची दहशत निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, रस्तापूर रोड लगत वस्तीवर राहणारे आदिनाथ वामन व रामनाथ वामन यांच्या वस्तीवर गेल्या चार दिवसांपासून उसाच्या शेतातून वस्तीजवळ शिकारीच्या शोधात बिबट्या येत आहे. परिसरातील शेतकरी रामनाथ वामन यांना घराशेजारील उसात मंगळवारी रात्री प्रत्यक्ष … Read more

Ahmednagar News : हा कारखाना जिल्ह्यात उच्चांकी दर देणार

Ahmednagar News

Ahmednagar News : कोल्हे कारखान्याने गेल्या ६१ वर्षात अनेक चढ-उतार पाहिले असून स्व. शंकरराव कोल्हे यांच्याकडून या संकटावर मात करण्याचे बाळकडू मिळाले आहे. खाजगीकरणाचे वाढते जाळे आणि स्पर्धात्मक युगात जागतिक आवाहने व नैसर्गिक अडचणीला सामोरे जात जिल्ह्यात उसाला उच्चांकी भाव देणार असल्याची ग्वाही सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी दिली. … Read more

सर्वसामान्यांना मोफत पाच किलो साखर देऊन सर्वांची दिवाळी गोड करणार – खा. सुजय विखे पाटील

Ahmednagar News

Ahmednagar News : सभासदांना उच्चाकी भाव देतानाच दिवाळीनिमित्त सर्वसामान्यांना मोफत पाच किलो साखर देऊन सर्वांची दिवाळी गोड करणार असल्याची माहिती खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिली. पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या ७४व्या गळित हंगामाच्या शुभारंभप्रसंगी खासदार डॉ. विखे पाटील बोलत होते. आपल्या मार्गदर्शनात खा. विखे पाटील म्हणाले, सर्वांना न्याय देण्याची भूमिका … Read more

मायंबा डोंगर परिसरात बिबटया ! परिसरात सर्वत्र दहशतीचे वातावरण

Ahmednagar News

Ahmednagar News : पाथर्डी तालुक्यातील मढी येथे मायंबा डोंगर परिसरात फड व बेलदऱ्यात बिबट्याच्या वावराने घबराट पसरली आहे. या बिबटयाने मढी व परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या शेळ्यांवर हल्ला करून ठार केल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. शेतकऱ्यांनी आरडाओरडा केल्याने बिबट्या पळून गेला. बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी शिवसेनेचे उपतालुक प्रमुख भाऊसाहेब निमसे व ग्रामस्थांनी केली आहे. मढी येथे … Read more

Ahmednagar News : आयशर टेम्पोने जोराची धडक दिल्याने एकजण जागीच ठार

Ahmednagar News

Ahmednagar News : आयशर टेम्पोने जोराची धडक दिल्याने एकजण जागीच ठार झाला. ऋषिकेश विष्णू फुंदे (वय १९ ) असे मयत तरुणाचे नाव आहे. हा अपघात बुधवारी सकळी नऊ वाजण्याच्या सुमारास फुंदे टाकळी शिवारात प्रवरा माध्यमिक विद्यालयासमोर घडला. ऋषिकेश विष्णु फुंदे हा मोटारयाकल घेऊन किराणा सामाना आणायला चालला होता. रस्त्यावर प्रशांत फुंदे भेटल्याने तो बाजुला गाडी … Read more

राहुरी – सोनई रस्त्यावरीलहॉटेल मालकावर प्राणघातक हल्ला

Ahmednagar News

Ahmednagar News : राहुरी – सोनई रस्त्यावरील हॉटेल साईराम उडपी हॉटेलसमोर सोमवारी सायंकाळी हॉटेल मालकाला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी दहा जणांवर सोनई पोलीस ठाण्यात नुकताच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत लहू रामनाथ धनवटे (वय २७, रा. बालाजी नगर, सोनई) यांनी सोनई पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यात म्हटले आहे की सोमवारी (दि. ३०) ऑक्टोबर … Read more

Ahmednagar News : खाजगी प्रवासी बसेसकडून जादा भाडे आकारणी केली जात असल्यास तक्रार नोंदवावी

Ahmednagar News :- महाराष्ट्र राज्य महामार्ग परिवहन महामंडळाचे त्या त्या संवर्गाचे टप्पा वाहतुकीचे सद्यस्थितीचे भाडेदर विचारात घेऊन खाजगी कंत्राटी परवाना वाहनाचे त्या संवर्गासाठी संपूर्ण बससाठी येणाऱ्या प्रति किलोमीटर भाडे दराच्या 50 टक्के पेक्षा अधिक राहणार नाही असे कमाल भाडेदर शासनाने सन 2018 रोजी शासननिर्णय निर्गमित करुन निश्चित केले आहेत. दिवाळीत गर्दीच्या हंगामाच्या काळात खाजगी प्रवासी … Read more

Ahmednagar News : अहमदनगर शहरात टेम्पोचालकास लुटले ! ‘त्या’ ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर शहरातील सारसनगरजवळील कर्पे विटभट्टीजवळ टेम्पोचालकास मारहाण करत लुटल्याची घटना ३० ऑक्टोबरला घडली. या प्रकरणी अफताब नवाब बागवान यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या फिर्यादीनुसार भादंवि कलम ३९५, ५०६, ४२७ प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. ६ जणाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. त्यात अविनाश विश्वनाथ जायभाये, सुमित साळवे, ऋषिकेश बडे, मुनीर सय्यद … Read more

नगर-छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील वाहतुकीत बदल

Ahmednagar News

Ahmednagar News : मराठवाड्यासाठी जायकवाडी धरणातून पाणी सोडण्याचा फेरविचार व्हावा व मुळा धरणातून पाणी न सोडता गरज भासल्यास निळवंडे धरणातून पाणी सोडावे, या मागणीसाठी नगर – छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील घोडेगाव येथे २ नोव्हेंबर रोजी रास्ता रोको आंदोलन होणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलिस दलाने वाहतुकीची कोंडी होवू नये, यासाठी नगर- छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील वाहतूक व्यवस्थेत … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील कृषी सेवा केंद्र उद्यापासून बंद !

Ahmednagar News

Ahmednagar News : महाराष्ट्र शासनाकडील प्रस्तावीत विधेयकामधील जाचक नियमांना विरोध करण्यासाठी व प्रस्तावीत पाचही कायदे रद्द करण्यासाठी निषेध म्हणून २ ते ४ नोव्हेंबर या कालावधीत अहमदनगर जिल्हयातील कृषी निविष्ठा विक्रेत्यांची कृषी सेवा केंद्र बंद राहतील. याबाबत अहमदनगर डिस्ट्रीक्ट फर्टिलायझर्स सीडस अॅण्ड पेस्टीसाईडस डिलर्स असोसिएशनच्या वतीने जिल्हाधिकारी, जिल्हा कृषी अधिक्षक, कृषी विकास अधिकारी यांना निवेदन देण्यात … Read more

Ahmednagar News : खूनप्रकरणी नऊ आरोपींना जन्मठेप ! मयताच्या कुटुंबाला दीड लाख देण्याचे आदेश

Ahmednagar News

Ahmednagar News : राहाता तालुक्यातील लोणी पोलीस स्टेशन हद्दीतील लोहगाव येथे शेतीच्या वादातून गौरव अनिल कडू यांचा डोक्यात कुदळ मारून खून करण्यात आला होता. याप्रकरणी कोपरगाव येथील सत्र न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश बी. एम. पाटील यांनी नऊ आरोपींना दोषी ठरवत, जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. त्याचबरोबर मयताच्या कुटुंबास दंड रकमेतून दीड लाख रुपये रोकड देण्याचे आदेश … Read more

श्रीरामपूरात आज सकल मराठा समाजाचा कँडल मार्च

Ahmednagar News

Ahmednagar News : श्रीरामपूर शहर व तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने आज बुधवारी (दि. १) सायंकाळी ६.३० वाजता हनुमान मंदिर, रेल्वे स्टेशन, श्रीरामपूर येथून कॅन्डल मार्च निघणार असल्याचे सकल मराठा समाज श्रीरामपूर शहर व तालुक्याच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत एकमताने ठरविण्यात आले. सकल मराठा समाजाने याबाबत दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, मराठा योद्धा मनोज जरांगे … Read more

Ahmednagar News : आधी आमरण उपोषण नंतर गांवबंद तर आता सर्वपक्षीय राजकीय नेत्यांना गावात प्रवेश बंदी !

Ahmednagar News

Ahmednagar News : मराठा आरक्षणाची धग आता कोल्हार भगवतीपूर परीसरातही पोहोचली आहे. आधी आमरण उपोषण नंतर गांवबंद तर आता सर्वपक्षीय राजकीय नेत्यांना गावात प्रवेश बंदीचे फलक गावाच्या मुख्य चौकत झळकत आहेत. राहाता तालुक्यातील श्री क्षेत्र कोल्हार भगवतिपूर येथे मनोज जरांगे यांच्या आंदोलनास पाठींबा देण्यासाठी प्रथम गावातील अनेक तरुणांनी आमरण उपोषण केले. सोमवारी संपूर्ण गाव बंद … Read more

पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन ! मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी साखळी उपोषण सुरू

Ahmednagar News

Ahmednagar News : श्रीरामपूर तालुक्यातील लाडगाव येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन करण्यात आले.लाडगाव येथे पाच दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी साखळी उपोषण सुरू आहे. याला गावातील महिलांसह ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. आरक्षणाचे आंदोलन असेच पुढे नेण्यासाठी काल मंगळवारी गावातील मराठा समाजातील कार्यकर्त्यांनी येथील पाण्याच्या टाकीवर चढून घोषणा देण्यात आल्या. या आंदोलनात बाबासाहेब भांड, … Read more

शारदीय नवरात्र महोत्सव : मोहटादेवी चरणी झाले इतक्या कोटींचे दान !

Ahmednagar News

Ahmednagar News : राज्यभर प्रसिद्ध असलेल्या श्रीक्षेत्र मोहटादेवी गडावर संपन्न झालेल्या शारदीय नवरात्र महोस्तवामध्ये लाखो भाविकांनी देवी दर्शन घेऊन सुमारे १ कोटी ६५ लाखांचे दान देवीचरणी अर्पण केले आहे. यावेळी रोख रक्कम रुपये १ कोटी १ लाख २ हजार रुपये, सोने २६७ ग्रॅम किंमत १६ लाख ३१ हजार, चांदी वस्तू ९ किलो १२५ ग्रॅम मूल्यांकन … Read more

Ahmednagar News : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अहमदनगरमध्ये दोघांच्या आत्महत्या ! जिल्ह्यात खळबळ

Ahmednagar News

Ahmednagar News : आरक्षणासाठी मृत्युला कवटाळण्याचे लोण अहमदनगर जिल्ह्यातही पसरायला लागले आहे. काल मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जिल्ह्यातील दोघा जणांनी आत्महत्या केल्या आहेत. एकजण संगमनेर तालुक्यातील झोळे येथील तर दुसरा नेवासा तालुक्यातील खरवंडी येथील आहे. या आत्महत्यांमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे आम्ही जातो आमच्या गावा, एक मराठा लाख मराठा, आम्हाला आरक्षण नसल्यामुळे आपण फाशी घेत आहे. … Read more