अहमदनगर : दशक्रियेहून येताना भीषण अपघात, दोन सख्ख्या भावांचा मृत्यू

Ahmednagar News

Ahmednagar News : भरधाव टेम्पोने मोटारसायकलला धडक दिल्याने भीषण अपघात झाला. यात नेवासा तालुक्यातील निपाणी निमगाव येथील शेतकरी कुटुंबातील दोघा सख्ख्या भावांचा मृत्यू झाला. श्रीरामपूर तालुक्यातील भोकर शिवारात श्रीरामपूर नेवासा राज्यमार्गावर शनिवारी सायंकाळी ही घटना घडली. शरद विनायक नवले (३६) व अविनाश विनायक नवले (30) असे मृतांचे नावे आहेत. हे दोघे भाऊ त्यांच्या राहाता तालुक्यातील … Read more

Ahmednagar News : माजी केंद्रीयमंत्री बबनराव ढाकणे प्रकृती अस्वाथ्यामुळे रुग्णालयात !

Ahmednagar News

Ahmednagar News : माजी केंद्रीयमंत्री बबनराव ढाकणे यांना प्रकृती अस्वाथ्यामुळे नगर येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती त्यांचे पुत्र प्रताप ढाकणे यांनी दिली आहे. यासंदर्भात माहिती देताना प्रताप ढाकणे म्हणाले की, गेल्या काही दिवसांपूर्वी पुणे येथे त्यांच्यावर यशस्वी सांधेबदल शश्रक्रिया करण्यात आली होती. मात्र, साधारणतः पंधरा दिवसांपूर्वी त्यांना श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने … Read more

Ahmednagar News : एक मुलगा आणि चार मुली असूनही लक्ष देईनात ! वृद्ध माता-पित्याला दहा हजार रुपये देण्याचे आदेश

Ahmednagar News

Ahmednagar News : शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथील सीताराम रामलिंग हुंडेकरी (वय ७५), व त्यांची पत्नी महानंदा सीताराम हुंडेकरी (वय ७०), या वृद्ध दाम्पत्याला दरमहा १० हजार रुपये पोटगी देण्याचा पाथर्डीच्या निर्वाह दिला आहे. सीताराम रामलिंग हुंडेकरी (वय ७५) व त्यांची पत्नी महानंदा सीताराम हुंडेकरी (वय ७०) या वृद्ध दाम्पत्याने त्यांच्या अपत्याविरुद्ध निर्वाह अर्ज दाखल केला … Read more

अहमदनगर : भीषण अपघातात कॉ.स्मिता पानसरेंचा मुलगा जागीच ठार

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. नेवासा तालुक्यातील भेंडा बुद्रुक येथे ट्रॅक्टर-स्कार्पिओ-स्कुटी अशा तीन वाहनाचा भीषण अपघात झाला. यामध्ये काॅ.स्मिता पानसरे यांचा मुलगा जागीच ठार झाला. नेवासा-शेवगाव राज्यमहामार्गावर व्यंकटेश ज्वेलर्स दुकानासमोर ही घटना घडली. अमित बन्सी सातपुते (वय ३३ वर्षे) हा जागीच ठार झाला. त्याच्या डोक्यावरून टायर गेल्याने तो जागीच … Read more

कर्जत-जामखेडमधील कामांसाठी शासन निधी देत नाही ! मायबाप सरकार हे आपल्याला तरी योग्य वाटतं का?

Ahmednagar News

Ahmednagar News : कर्जत-जामखेडमधील अनेक कामांसाठी शासन निधी देत नसल्यामुळे विकासकामे कोळंबली असून, याकडे आ. रोहित पवार यांनी लक्ष वेधत थेट राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष केले आहे. आ. रोहित पवार यांनी आपल्या फेसबुक पेज वर दोन फोटो शेअर करत म्हटले आहे की, कर्जत आणि जामखेड, या दोन्ही ठिकाणच्या शासकीय रुग्णालयांचे कामे निधीअभावी ठप्प … Read more

Ahmednagar News : निवडणुकांसाठी के के रेंज ची भीती दाखवली जाते,पण…आ. लंके यांचा मोठा गौप्यस्फोट

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील लष्करी सराव क्षेत्राच्या (के. के. रेंज) हद्दवाढीचा प्रश्न हा अनेक गावांसाठी जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. पारनेर सह अनेक गावांच्या मानगुटीवर ही टांगती तलवार आहे. बऱ्याचवेळा या गोष्टीचे राजकारणासाठी भांडवल केलेले सर्वानीच पहिले आहे. आता आ.निलेश लंके यांनी याबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. आ. लंके म्हणाले की, निवडणूक जवळ आल्या की, के … Read more

ग्रामपंचायत निवडणूकीसाठी १५ जागांसाठी ८६ अर्ज ! विखे व थोरात समर्थकांचे गट आमने-सामने

Ahmednagar News

Ahmednagar News : संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक ग्रामपंचायत निवडणूकीसाठी १५ जागांसाठी ८६ अर्ज दाखल झाले आहेत. महसुलमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील व माजी महसुलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या समर्थकांचे गट आमने-सामने उभे ठाकणार असल्याने अटीतटीची दुरंगी लढत होणार आहे. सरपंच पद अनुसूचित जमातीच्या व्यक्तीसाठी आरक्षित असल्याने उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अनेकांनी उड्या घेतल्यामुळे अखेरच्या दिवशी … Read more

कोपरगावात विकासाची घोडदौड सुरू ! आमदार काळे म्हणाले…

Ahmednagar News

Ahmednagar News : आ. आशुतोष काळे यांनी मागील चार वर्षात कोपरगाव शहराच्या विकासाला मोठ्या प्रमाणात निधी दिल्यामुळे मुलभूत विकासाची कामे मार्गी लागली असून नागरिकांना येणाऱ्या अडचणी दूर झाल्या आहेत. हा विकास कामांचा धडाका आजतागायत सुरू कोपरगाव शहराच्या विविध प्रभागात विकास कामांची घौडदौड सुरूच असल्यामुळे नागरीकांमध्ये समाधानाचे वातावरण तयार झाले आहे, अशी माहिती आमदार आशुतोष काळे … Read more

अन्यथा पुढील पिढी माफ करणार नाही ! जरांगे पाटलांची तोफ अहमदनगर जिल्ह्यात धडाडली

Ahmednagar News

Ahmednagar News : हातातोंडाशी आलेला मराठा आरक्षणाचा घास मिळविण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र आले पाहिजे अन्यथा पुढच्या पिढ्या आपल्याला माफ करणार नाहीत, असे म्हणत मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांची तोफ आज कर्जत मध्ये धडाडली. मराठा आरक्षणाचा लढा लढणारे मनोज जरांगे पाटील यांचे भांडेवाडी येथील अक्काबाई मंदिराजवळ मोठ्या उत्साहात अनेक युवकांनी स्वागत केले. उघड्या जीपमधून वाजत … Read more

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अहमदनगर जिल्हा दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर श्रीगोंद्यात आढावा बैठक

Ahmednagar News

Ahmednagar News : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अहमदनगर जिल्हा (शिर्डी) येथील दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर श्रीगोंदा येथे खासदार डॉ. सुजय विखे पा. व आ. बबनराव पाचपुते यांच्या उपस्थितीत आढावा बैठक पार पडली. या वेळी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष विक्रमसिंह पाचपुते, प्रतापसिंह पाचपुते संदीप नागवडे, भगवान पाचपुते, आण्णासाहेब शेलार, दत्तात्रय पानसरे, दिनकर पंदरकर, अप्पर तहसीलदार हेमंत ढोकले, पोलिस … Read more

आमदार शंकरराव गडाख आक्रमक ! मुळा आणि भंडारदरा धरणांचे पाणी सोडण्याला विरोध…

Ahmednagar News

Ahmednagar News : मराठवाड्याला खाली पाणी सोडायची वेळ आली तर निळवंडेचे सोडा, परंतु मुळा व भंडारदरा धरणांचे पाणी सोडण्याला आमचा प्रखर विरोध राहील. वेळ पडल्यास शेतकऱ्यासह रस्त्यावर उतरून संघर्ष केला जाईल, असा इशारा माजी मंत्री व आमदार शंकरराव गडाख यांनी दिला आहे. जायकवाडीत पाणी असताना मुळा व भंडारदराचे पाणी मराठवाड्याला सोडण्याचा हालचाली चालू झाल्या आहेत. … Read more

ज्ञानेश्वरने ३२०० रूपये पहिले पेमेंट द्यावे : माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे

Ahmednagar News

Ahmednagar News : सन 2023-24 च्या गळीत हंगाम तोंडावर आला असताना कारखान्याकडून दिला जाणारा ऊसाचा भाव पहिला हप्ता म्हणून ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याने उसाला प्रति टन 3200 रुपये प्रमाणे पहिली उचल द्यावी, अशी मागणी नेवाशाचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी केली. तसेच कारखान्याचा बॉयलर पेटवण्यापूर्वी जाहीर करावी, अशी मागणी त्यांनी कारखाना व्यवस्थापनाकडे केली आहे. याबाबत … Read more

शिर्डीला जिल्ह्याचे मुख्यालय ! लोणीकरांनी अहमदनगर जिल्हा विभाजनाच्या हालचाली सुरू केल्या…

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर जिल्हा विभाजना संदर्भात आज रविवारी सायंकाळी पाच वाजता येथील संगमनेर रोड समोरील शासकीय विश्रामगृह येथे महत्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती स्वाभिमानी श्रीरामपूर जिल्हा कृती समिती अध्यक्ष समितीचे अध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी प्रसिद्धी पत्रकद्वारे दिली. याबाबत दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, अहमदनगर जिल्ह्याचे विभाजन होऊन श्रीरामपूर जिल्हा झाला पाहिजे … Read more

भंडारदरा परिसरात शेतकरी संकटात ! भाताचे पीक शेतकऱ्यांच्या हातातून जाण्याची शक्यता

Ahmednagar News

Ahmednagar News : भाताचे आगार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भंडारदरा धरणाच्या पाणलोटासह परिसरात भाताचे पीक शेतकऱ्यांच्या हातातून जाण्याची शक्यता निर्माण झाली असून शेतकरी एका मोठ्या पावसाच्या प्रतिक्षेत आहेत. अकोले तालुक्यातील भंडारदरा धरणाचा परिसर म्हणजे भाताचे आगार समजले जाते. यावर्षी मात्र या भाताच्या आगारातच केवळ एका मोठ्या पावसाच्या अभावी भातपिक धोक्यात आले आहे. यावर्षी भंडारदरा धरणाच्या पाणलोटासह … Read more

साईबाबांचा १०५ वा पुण्यतिथी उत्सव ! समाधी मंदिर दर्शनासाठी रात्रभर उघडे राहणार

Ahmednagar News

Ahmednagar News : साईबाबा संस्थानच्या वतीने सोमवार २३ ते गुरुवार २६ ऑक्टोबर या कालावधीत श्री साईबाबांचा १०५ वा पुण्यतिथी उत्सव साजरा करण्यात येणार असून साईभक्तांची होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेऊन २४ ऑक्टोबर २०२३ रोजी समाधी मंदिर दर्शनासाठी रात्रभर उघडे राहणार आहे. साईभक्तांनी या उत्सवात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. … Read more

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर राहुरीत खा. विखे व कर्डिलेंनी घेतला आढावा

Ahmednagar News

Ahmednagar News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर राहुरी येथील मुळा-प्रवरा कार्यालयात खासदार डॉ. सुजय विखे पाटील व जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले यांच्या उपस्थितीत आढावा बैठक झाली. बैठकीत खासदार डॉ. सुजय विखे म्हणाले की, निळवंडे धरण कालव्यांचे लोकार्पण, विमानतळाच्या इमारतीचे भूमीपूजन, साई संस्थानच्या दर्शन कॉम्प्लेक्सचे उद्घाटन असे कार्यक्रम पंतप्रधानांच्या उपस्थित होणार असून … Read more

मराठा आरक्षण न देण्याचा मेसेज झाला व्हायरल !

Ahmednagar News

Ahmednagar News : सोशल मीडियावर ‘मराठा समाजाला आरक्षण देण्यात येऊ नये’, असे पत्र मंत्रालयात पाठवले गेले असल्याचा मेसेज व्हायरल झाला; मात्र त्या मेसेजचा व माझा काही संबंध नाही, त्या मेसेज व्हायरल करणाऱ्याविरोधात राहुरी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली आहे. या प्रकाराची लवकरच चौकशी होणार असल्याची माहिती अहमदनगर जिल्हा सावता माळी युवक संघटनेचे माजी जिल्हाध्यक्ष अशोक … Read more

दूधगंगा पतसंस्था आर्थिक अपहार प्रकरण : एक महिन्याच्या आत आरोपींना अटक होणार…

Ahmednagar News

Ahmednagar News : संगमनेर येथील दूधगंगा पतसंस्थेतील अपहार प्रकरणातील आरोपींना अटक करावी व ठेवीदारांचे पैसे मिळावे, या मागणीसाठी दुधगंगा पतसंस्था ठेवीदार संघर्ष समितीच्या वतीने प्रांताधिकारी कार्यालयासमोर सुरू करण्यात आलेले जनआक्रोश व उपोषण आंदोलन आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर काल गुरुवारी सहाव्या दिवशी स्थगित करण्यात आले. दूधगंगा पतसंस्थेतील आर्थिक अपहारा प्रकरणी गुन्हा दाखल होऊनही व … Read more