लोकसभेसाठी डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्यापुढे मोठे आव्हान, विखे-पाटील यांच्या साम्राज्याला सुरंग लागणार ?
Ahmednagar Politics 2024 : येत्या काही दिवसात लोकसभेच्या निवडणुका रंगणार आहेत. या पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांनी आता मंच तयार करायला सुरुवात केली आहे. राज्याच्या राजकारणात आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सातत्याने नवनवीन घटना घडतं आहेत. खरे तर महाराष्ट्रात लोकसभेच्या निवडणुका झाल्यात की लगेचच विधानसभा निवडणुका सुरू होणार आहेत. यामुळे आपल्या महाराष्ट्रात राजकीय समीकरणे जलद गतीने बदलू पाहत आहेत. … Read more