Ahmednagar Politics : साखर वाटपावेळी आमंत्रण नाही, भाजपाकडून महायुतीचा धर्म पाळता जात नाही..विखेंच्या सत्कारावेळीच राष्ट्रवादीकडून खंत

Ahmednagar News

सध्या राज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) भाजपा व शिवसेना (शिंदे गट) महायुतीचे सरकार आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व खासदार सुजय विखे यांनी नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात साखर व डाळ वाटप करण्याचा कार्यक्रम सुरू आहे. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसचा मी जिल्हाध्यक्ष असताना नगर तालुक्यातील माझ्या वाळुंज गावात साखर व डाळ वाटपाचे अधिकृत निमंत्रण मला देण्यात … Read more

Ahmednagar Politics : मोठी बातमी ! लोकसभेसाठी मला विचारणाही नाही व कोणाशी चर्चाही झालेली नाही, उगाच ‘ध’ चा ‘मा’ झालाय.. आ.निलेश लंके यांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : अहमदनगर जिल्ह्यातील दक्षिणेच्या जागेने लोकांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. येथे निलेश लंके हेच विखे यांना फाईट देतील असे लोक सध्या चर्चा करत आहेत. त्यात नुकतीच निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके यांनी शिवस्वराज्य यात्रा काढली व त्यातही त्यांनी लोकसभा निवसणूक लढवण्याचा निर्धार व्यक्त केला. त्यामुळे या चर्चाना जोर मिळाले. परंतु आता आ. … Read more

Ahmednagar Politics : आ. पाचपुते यांचा आ. लंकेंना सबुरीचा सल्ला ! कोणाचे ऐकू नका, आपण एकोप्याने राहू…

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : सध्या अहमदनगर लोकसभेचे अर्थात दक्षिणेचे निवडणुकांचे वातावरण चांगलेच तापले आहे. सध्या सुजय विखेंविरोधात निलेश लंके एवढाच सूर पाहायला मिळत आहे. दरम्यान नगर दक्षिणेतील एका कार्यक्रमात आ. नीलेश लंके हे भाषण करण्यासाठी जात असताना संयोजकांनी ‘नगर दक्षिणेचे ‘भावी खासदार’ असा त्यांचा उल्लेख केला. विशेष म्हणजे यावेळी महायुतीचे अनेक घटक तेथे उपस्थित होते. त्यांचा … Read more

‘ते’ ज्या ठिकाणी निधीची घोषणा करतात तिकडे परत फिरकतच नाहीत …!आमदार निलेश लंके यांची खासदार विखे यांच्यावर टीका

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : निलेश लंके आधी काम करतो अन मगच सांगतो.पण काही नेतेमंडळी विकास कामासाठी निधीची घोषणा करून मोकळे होणार होतात. ज्या ठिकाणी निधीची घोषणा करतात तिकडे ते परत फिरकतच नाही असा आ. निलेश लंके यांनी खा.डॉ.सुजय विखे यांच्यावर निशाणा साधला. श्रीगोंदा येथे माजी सैनिकांच्या पुढाकारातून शहीद स्मारक उभे राहत आहे. त्याचे भूमिपूजन करण्यात आले. … Read more

आमदार निलेश लंकेंची निवडणुकीसाठी माघार ? महायुतीच्या मेळाव्यापासून दूर, अर्धांगिनीच्या शिवस्वराज्य यात्रेच्या सांगतेपासूनही राहिले लांब वाचा नक्की काय घडलं ?

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : Ahmednagar Politics : लोकसभेची निवडणूक जशी-जशी जवळ येत आहे तसे-तसे अहमदनगरच्या राजकारणात मोठमोठ्या घडामोडी घडत आहेत. इकडे आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर महायुतीचा मेळावा पार पडला आहे. तर दुसरीकडे नगर दक्षिण मधून लोकसभा लढवण्याचे स्वप्न पाहू इच्छिणाऱ्या आमदार निलेश लंके यांच्या अर्धांगिनी राणी लंके यांनी देखील घाईगडबडीत शिवस्वराज्य यात्रेची सांगता केली आहे. अहमदनगर जिल्ह्यात … Read more

Ahmednagar Politics : मी मागच्या दाराने आमदार झालो, पण मी सरकार घेऊन आलो – आ. राम शिंदे

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर मतदारसंघात अहंकारी राजकारण्यांकडुन सुरू झालेल्या हुकुमशाही, दडपशाही पध्दतीच्या राजकारणाचा शेवट व्हायला जास्त काळ लागला नाही. कारण विचारात आणि स्वभावात राम असलेला नेता पराभवानंतरही कर्जत जामखेडकरांसोबत होता. मतदारसंघातील निष्ठावंत मतदारांना आलेलं अपयश पक्षनिष्ठेने भरून निघालं आणि अडीच वर्षाच्या संघर्षानंतर पुन्हा कर्जत-जामखेडमध्ये रामराज्य स्थापन झालं. आयुष्यात दुःख आल्याशिवाय सुःखाची किंमत … Read more

Ahmednagar Politics : यंदाचे वर्ष गद्दारांना निवडणूकीत संपविण्याचे ! शिवसेना नेत्यानं स्पष्टच सांगितलं

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : शिवसेनेने सर्व काही दिले होते. त्यांनी पक्षासोबत गद्दारी केली. अशा गद्दारी करणाऱ्यांना येणाऱ्या निवडणुकीत संपविण्याचे हे वर्ष असल्याचे आवाहन शिवसेनेचे निगर जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे यांनी केले. कोपरगाव येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्हा सहसंपर्कप्रमुख राजेंद्र झावरे अध्यक्षस्थानी होते. याप्रसंगी खेवरे पुढे म्हणाले, जिल्ह्यात सगळ्यात पावरफुल कोपरगावची … Read more

Ahmednagar Politics : विकासकामांच्या श्रेयावरून कलगीतुरा ! काम विखेंनी केले सांगत भाजप पदाधिकारी आक्रमक, थोरातांच्या पाठपुराव्यातूनच यश मिळाल्याचे सांगत काँग्रेस-सेनेचा पलटवार

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : संगमनेर शहरात नुकतेच गांधी नगर झोपडपट्टीतील रहिवाशांना नगरपालिकेने भोगवटादार म्हणून कर वसुलीसाठी असेसमेंट उतारा देण्यास सुरवात झाली आहे. परंतु यावरून भाजप व काँग्रेस – सेनेच्या पदाधिकाऱ्यांत श्रेयवादाची लढाई जुंपली आहे. हे काम आमच्यामुळेच झाले असे कॉंग्रेसचे पदाधिकारी सांगतायत तर असेसमेंट उतारा म्हणजे सातबारा नव्हे, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या आदेशाने ही प्रक्रिया … Read more

Ahmednagar Politics : लंके आणि विखे पाटील यांच्यात पुन्हा ठिणगी ! विखे म्हणाले, आमच्यावर टीका करणाऱ्यांना…

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : अहमदनगर जिल्ह्यात आगामी लोकसभेच्या दृष्टीने प्रयत्न सुरु झाले आहेत. खा. सुजय विखे यांनी जबरदस्त मोर्चे बांधणी करत सर्वच मातब्बरांची एकत्रित मोट बांधण्याचे प्रयत्न सुरु केलेत. परंतु आ. लंके मात्र महायुतीत असूनही विखे यांचे कट्टर वैरत्व घेताना दिसत आहेत. दोघांमध्ये राजकीय वादंग सुरूच असून आता पुन्हा एकदा खा. सुजय विखे यांनी आ. लंके … Read more

Ahmednagar Politics : मेळावा महायुतीचा, पण खा.विखेंविरोधात दंड थोपटणारे आ. लंके येणार का? निमंत्रण तर दिलेय पण ते स्वीकारणार का? पहा..

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : अहमदनगर जिल्ह्यातील लोकसभेची तयारी आता सुरू झालीये. त्या अनुशंघाने जोरदार तयारी सर्वच पक्षांकडून सुरु आहे. यासाठी आता महायुतीमधील प्रत्येक घटक एकत्रित जुळवून घेण्यासाठी आज महायुतीचा मेळावा नगरमध्ये बंधन लॉन्स मध्ये होणार आहे. पण अहमदनगर लोकसभेची जागा विखे यांच्याकडे जाईल असे वाटत असतानाच महायुतीचेच एक घटक असणारे आ. लंके यांनी मात्र लोकसभेसाठी दंड … Read more

Ahmednagar Politics : कुणी साखर वाटो किंवा डाळ, जनता आमच्याच सोबत ! लोकसभेसाठी विखेंविरोधात राणी लंके यांचा एल्गार

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : अहमदनगरचे लोकसभेचे वातावरण चांगलेच तापले आहे. त्यात नगर दक्षिणेची जागा आता बरीच प्रतिष्ठेची होईल यात शंका राहिली नाही. कारण आता विखे यांच्या विरोधात लंके हेच उभे राहतील असे चित्र निर्माण झाले आहे. हेच वातावरण तयार करण्यासाठी निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके यांनी शिवस्वराज्य यात्रा काढली असल्याचे बोलले जात आहे. याला मिळणार … Read more

Ahmednagar Politics : अहमदनगरमध्ये ‘महायुती’ पॅटर्न यशस्वी करण्यासाठी मंत्री विखे ऍक्शनमोड मध्ये ! करणार ‘अशी’ राजकीय खेळी

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. आता महायुती व महाविकास आघाडी मधील पक्षांची एकत्रित बांधणी करण्याची मोठी जबाबदारी वरिष्ठांवर असणार आहे. त्या अनुशंघाने पहिले पाऊल अहमदनगर जिल्ह्यात टाकले गेले आहे. जिल्ह्यात १४ जानेवारीला नगर जिल्ह्यात महायुतीचा पहिला मेळावा होणार असून त्या अनुशंघाने पूर्वतयारीची आढावा बैठक नगरमध्ये पार पडली. … Read more

Ahmednagar Politics : जनतेच्या पैशाची लूट केली, तुम्ही आधी आपला कारभार नीट सांभाळा..महसूलमंत्री विखे पाटलांचा रोहित पवारांवर घणाघात

Ahmednagar Politics

 Ahmednagar Politics : सध्या राजकीय वातावरणच चांगलेच तापलेले आहे. आरोप प्रत्यारोप सुरूच आहेत. परंतु हे आरोप आता वैयक्तिक पातळीवर आले असल्याचे दिसते. अहमदनगर जिल्ह्यात देखील आता हा आरोप प्रत्यारोपांचा कलगीतुरा रंगला आहे. नुकताच राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी तलाठी पदाच्या भरतीत गैव्यवहार झाल्याचा आरोप केला होता. तसेच विविध परीक्षांमध्ये झालेल्या पेपरफुटी वरही … Read more

Ahmednagar Politics : विखे पाटलांच्या यंत्रणेचा अंदाज आतापर्यंत भल्याभल्यांना आलेला नाही

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : मागील ५० वर्षांपासून विखे पाटील कुटुंब राजकारणाबरोबरच समाजकार्यातदेखील पुढे आहे, प्रामाणिक कार्यकर्त्याला नेहमी प्रामाणिकपणे ताकद देण्याचे काम विखे कुटुंबाने केले आहे. विखे पाटलांच्या यंत्रणेचा अंदाज आतापर्यंत भल्याभल्यांना आलेला नाही, त्यामुळे विखे कुटुंबाचा अवाका सर्वश्रुत आहे. जे काम होण्यासारखे आहे, त्याला हो म्हणायचं आणि प्रामाणिकपणे विकास कामांना जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देण्याचे काम मागील … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील आमदारांचा नववर्षासाठी संकल्प काय आहे ? लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या वर्षात स्वतः आमदारांनीच सांगितली मन की बात

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : येत्या काही महिन्यात लोकसभेच्या निवडणुका रंगणार आहेत. यानंतर विधानसभेच्या निवडणुका पार पडतील. परिणामी राजकीय पक्षांनी आणि राजकीय नेत्यांनी आतापासूनच मोर्चेबांधणी सुरू केली आहे. आगामी लोकसभेत आणि विधानसभेत आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी अनेक इच्छुक उमेदवारांनी मतदार संघात जनसंपर्क वाढवण्यास सुरुवात केली आहे. या माध्यमातून नेतेमंडळी पक्षश्रेष्ठींवर दबाव बनवण्याचा प्रयत्न करत आहेत. महायुतीत देखील … Read more

Ahmednagar Politics : शिवस्वराज्य यात्रेमधून राणी लंकेंची दक्षिणेत ‘पोहोच’ वाढली ! ‘या’ तालुक्यांतील प्रचंड प्रतिसादाने विखेंचेही टेन्शन वाढले

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : आगामी लोकसभेचे पडघम वाजायला आता सुरवात झालीये. याच अनुशंघाने आगामी लोकसभा डोळ्यासमोर ठेवून माजी जिल्हा परिषद सदस्य व आ. निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके यांनी शिवस्वराज्य यात्रेला सुरुवात केली आहे. ३ जानेवारी ते १५ जानेवारी दरम्यान ही यात्रा असणार असून पाथर्डी येथील मोहटादेवी मंदिरापासून याची सुरवात झालीये. शिवाजी महाराजांचे विचार नगर … Read more

Ahmednagar Politics : आता धनश्री विखेही दक्षिणेत सक्रिय ! विविध गावांचा दौरा, म्हणाल्या, सुजय विखेंइतके..

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : लोकसभेच्या अनुशंघाने आता सर्वच राजकीय नेतेमंडळी सरसावली आहे. नगर दक्षिणेत सध्या खा. विखे यांनी साखर डाळ वाटपातून सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न चालवलाय. आता दक्षिणेत धनश्री विखे यांनी देखील संपर्क सुरु केलाय. त्या सध्या दक्षिणेत विविध गावांचा दौरा करत असून साखर वाटप करत आहेत. मंगळवारी (दि.९) श्रीगोंदा तालुक्यातील चांभुर्डी, सारोळा सोमवंशी, कोरेगव्हाण, निंबवी, कोंडेगव्हाण … Read more

लोकसभेसाठी लंके मैदानात उतरलेत, विखे विरोधकांना एकवटण्यासाठी आमदार निलेश लंके यांचा पुढाकार

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : सध्या अहमदनगरच्या राजकीय वर्तुळात नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघासाठी वेगवेगळ्या घडामोडी घडत आहेत. या जागेसाठी इच्छुकांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. महायुती मधून तसेच इंडिया आघाडी मधून या जागेसाठी अनेक इच्छुक उमेदवारांनी शड्डू ठोकला आहे. काहींनी तर वेळप्रसंगी पक्षाशी बगावत करू पण लोकसभा लढवू असा निर्धार देखील केला आहे. यामध्ये आमदार निलेश लंके … Read more