महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यांमध्ये पाऊस पडणार ? 19 राज्यांमध्ये अतिवृष्टीची शक्यता ! अहमदनगर, छत्रपती संभाजीनगरसह …

Ahmednagar Rain

Ahmednagar Rain : गेल्या एका आठवड्यापासून महाराष्ट्रातील पावसाचा जोर कमी झाला आहे. पण, काही भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरूच आहे. गेल्या जुलै महिन्यात आणि ऑगस्टच्या सुरुवातीला महाराष्ट्रात पावसाचा धुमाकूळ पाहायला मिळाला. गेल्या महिन्यात पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगलीसहित पश्चिम महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये पूरस्थिती तयार झाली होती. अतिवृष्टी सारख्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले. … Read more

Ahmednagar Rain : भंडारदरा पाणलोटात पावसाचा कहर ! भात पिकांना धोका शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण

Ahmednagar Rain

Ahmednagar Rain : अकोले तालुक्यातील भंडारदरा धरणाच्या पाणलोटात व परिसरात दरवर्षी साधरणता पाच ते सहा हजार मीमी पाऊस पडत असतो. त्यामुळे भंडारदरा पाणलोटासह परिसरात प्रामुख्याने भातपिक घेण्यावर भर दिला जातो यावर्षी अहमदनगर जिल्ह्यात पावसाचा दुष्काळ असला तरी अकोले तालुका मात्र याला अपवाद ठरला आहे. यावर्षी पावसामध्ये सातत्य नसले तरी भातपिकांना पोषक असा पाऊस भंडारदरा पाणलोटात … Read more

Ahmednagar Rain : अहमदनगर जिल्ह्यात किती पाऊस झाला ? पहा तुमच्या तालुक्यातील आकडेवारी

Ahmednagar Rain

Ahmednagar Rain : अहमदनगर जिल्हावासीयांवर गणपती बाप्पाची कृपा झाली. गणेशोत्सवाच्या काळात जिल्ह्यात सर्वदूर पाऊस झाला. जून ते सप्टेंबर अखेरपर्यंत सरासरीच्या ९२ टक्के पाऊस झाला. मागील वर्षी हे प्रमाण १२८.३ टक्के होते. तर नाशिक डिव्हिजनमध्ये ७७.९ टक्के पाऊस झाला. मागील वर्षी हे प्रमाण १११ टक्के होते. अहमदनगरमध्ये मागील आठवड्यात गुरूवार (दि.21) पासून पावसाला सुरूवात झाली. काही … Read more

Ahmednagar Rain : दोन दिवस झालेल्या दमदार पावसामुळे शेतातील पिकांना जीवदान

Ahmednagar Rain

Ahmednagar Rain : पाथर्डी तालुक्यातील सोनोशी, दैत्यनांदुर, जिरेवाडी, औरगंपूर, कळसपिंप्री, तोंडोळी, जळगाव, फुंदेटाकळी, येळी, परिसरात, दोन दिवस झालेल्या दमदार पावसामुळे शेतातील पिकांना जीवदान मिळाले असून, पाऊस पाऊस झाल्याने परिसरातील शेतकऱ्यांत समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. यावर्षी पावसाळयाचे साडेतीन महिने कोरडे गेले. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण होते. जून महिन्यात झालेल्या अल्पपावसावर काही शेतकऱ्यांनी पेरणी केली होती; … Read more

Ahmednagar Rain : जोरदार पाऊस आल्याने शेतकरी सुखावला ! फळबागांसह रब्बी पिकांना जीवदान

Ahmednagar Rain

Ahmednagar Rain : पारनेर तालुक्यातील सुपा या कोरडवाहू भागात दिर्घ विश्रांतीनंतर गुरुवारी (दि. २१) सायंकाळी व शुक्रवारी (दि.२२) दुपारनंतर पावसाने दमदार हजेरी लावल्याने फळबागांसह रब्बी पिकांना जीवदान मिळणार आहे. खोळंबलेल्या ज्वारीच्या पेरण्या करता येणार असल्याने बळीराजाला दिलासा मिळाला आहे. गुरुवारी सायंकाळी सुरु झालेला पाउस रात्री उशीरपर्यंत कोसळत होता व शुक्रवारी दुपारनंतरही त्याने जोरदार हजेरी लावल्याने … Read more

Ahmednagar Rain : शेतकऱ्यांची पिके धोक्यात,वरुण राजाला साकडे घालण्यासाठी पर्जन्य यज्ञ

Ahmednagar Rain

Ahmednagar Rain : पावसाची झालेली वक्रदृष्टी पाहता शेतकरी हतबल झाला असून शेतकऱ्यांची पिके धोक्यात आले आहेत. जनवारांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला असल्याने शेतकरी अक्षरशः मेटाकुटीला आला आहे. त्यामुळे देवळाली प्रवरा व गुहा येथील शेतकरी तसेच सामाजिक कार्यकर्त्यांनी वरुण राजाला साकडे घालण्यासाठी पर्जन्य यज्ञ करण्यात आला आहे. देवळाली प्रवरा येथील मॉर्निंग वॉकसाठी जाणारे राजेंद्र शेरकर, राजेंद्र … Read more

Ahmednagar Rain : राज्य सरकारने पावसाची प्रतीक्षा न करता धरण क्षेत्रावर कृत्रिम पाऊस पाडण्याची गरज

Maharashtra Rain Update

Ahmednagar Rain : निम्म्याहून अधिक पावसाळा सरला आहे, धरणे अजूनही भरलेली नाहीत. निसर्ग सगळे अंदाज खोटे ठरवीत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने पावसाची प्रतीक्षा न करता किमान धरण क्षेत्रावर तरी कृत्रिम पाऊस पाडण्याची गरज आहे. दरवर्षी मध्य महाराष्ट्रातील नाशिक, नगरची धरणे खाली पाणी सोडूनही १५ ऑगस्टपूर्वीच ओसंडून वाहतात. यंदा मात्र धरणे भरणे तर दूरच गवतसुद्धा … Read more

Ahmednagar Rain : पाऊस नसल्याने शेतकरी हवालदिल,खरीप पिकांचेही प्रचंड नुकसान

Ahmednagar Rain

Ahmednagar Rain : शेवगाव तालुक्याच्या पूर्व भागातील बोधेगाव, हातगाव, बालमटाकळी, मुंगी, कांबी, लाडजळगावसह चापडगाव परिसरात पाऊस नसल्याने व गेली २ ते ३ दिवसांपासून फक्त कोरडी हवा सुरू असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. चालू हंगामात पावसाळ्याचा जून व जुलै महिना उलटून गेला असून, ऑगस्ट महिन्यातील पहिला आठवडा संपत आला तरी परिसरात अजूनही मोठा पाऊस न झाल्याने … Read more

Ahmednagar Rain : मोठा पाऊस होत नसल्याने चिंतेचे वातावरण

Ahmednagar Rain

Ahmednagar Rain : शेवगाव तालुक्याच्या पूर्व भागात सुरुवातीला पेरणी योग्य पाऊस झाला नसताना ही पेरणीचा मोसम वाया जाऊ नये. म्हणून शेतकऱ्यांनी धाडसाने पेरणी केलेल्या खरीप पिकास मोठ्या पावसाची आवश्यकता आहे. मात्र सलाईन प्रमाणे झालेल्या थोड्या-थोड्या पावसाने पिके बऱ्यापैकी उगवून येऊन ताशी लागली आहेत. त्यामुळे पिकातील अंतर्गत मशागती शेतकरी बांधवांनी सुरू केल्या असल्याचे चित्र पहावयास मिळत … Read more

Ahmednagar Rain : अहमदनगरची चेरापुंजी पर्यटकांत फेमस ! पावसाचा जोर कायम असल्याने धरण भरले इतके…

Ahmednagar Rain

Ahmednagar Rain : अहमदनगरची चेरापुंजी म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या घाटघर व रतनवाडी येथे पावसाचा जोर टिकून असून घाटघर येथे पाच इंच व रतनवाडीला साडेपाच इंच पावसाची नोंद झाली आहे. सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे भंडारदऱ्याला पर्यटकांची मोठ्या प्रमाणात रेलचेल दिसुन आली. भंडारदरा धरण ७७ टक्के भरले आहे. अकोले तालुक्यातील चेरापुंजी समजल्या जाणाऱ्या घाटघर व रतनवाडी येथे पावसाचा जोर … Read more

Ahmednagar Rain : भंडारदरा पाणलोटात मुसळधार पाऊस ! भात लागवडीला सुरुवात

अकोले तालुक्यातील भंडारदरा धरणाच्या पाणलोटात गत तीन ते चार दिवसांपासुन मुसळधार पाऊस कोसळत आहे. या पावसामुळे आदिवासी शेतकऱ्यांची भातखाचरे पाण्याने तुडुंब भरली आहेत. भंडारदरा परिसर पावसाचे माहेरघर समजला जाते. हमखास पावसाचे ठिकाण असल्याने येथील प्रमुख पीक भात आहे. मे महिन्याच्या शेवटी प्रामुख्याने भाताची पेरणी करायची, असा येथील शेतकऱ्यांचा नित्यक्रम आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांची भाताची रोपे … Read more

Ahmednagar Rain : अहमदनगर जिल्ह्यातील ह्या ठिकाणी पावसाचा जोर वाढला !

Ahmednagar Rain

Ahmednagar Rain : मुळा-भंडारदरा धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला आहे. या मोसमात सुरुवातीलाच रतनवाडी आणि घाटघर येथे साडेचार इंचाहून अधिक पावसाची नोंद झाली. दरम्यान अकोले तालुक्यातील मुळा नदीवरील आंबित येथील लघु पाटबंधारे तलाव बुधवार (दि.२८) दुपारी २:०० वाजता पूर्ण क्षमतेने भरून ओसंडून वाहू लागला आहे. दोन्ही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मंगळवारी रात्री पासून पावसाचा जोर … Read more

Ahmednagar Rain : पावसाची जोरदार बॅटींग, नदीला पूर :चार तास वाहतूक ठप्प

Ahmednagar Rain : नगर तालुक्यातील जेऊर परिसरात शनिवारी सायंकाळी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने पहिल्याच पावसात सीना नदीला पुर आला होता. दरम्यान या पावसाचे पाणी महामार्गावर मोठ्या प्रमाणात आल्याने नगर औरंगाबाद महामार्गावरील वाहतूक काही वेळ ठप्प झाली होती.परिसरात जोरदार पाऊस झाल्याने सर्व बंधारे तुडुंब भरले आहेत. पहिल्याच पावसात बंधारे तुडुंब भरून सीना नदीला महापूर येण्याची ही … Read more

Ahmednagar Rain | अहमदनगरमध्ये केव्हा येणार मान्सून, आयएमडीने सांगितले…

rain_19

Ahmednagar Rain : यावर्षी मान्सूनचे आगमन वेळेआधी होण्याचा अंदाज हवामान विभागाने पूर्वीच वर्तविला होता. त्यानुसार त्याची वाटचालही सुरू झाली आहे. मात्र, अहमदनगरमध्ये मान्सून केव्हा पोहचणार याची उत्सुकता आहे. यासंबंधीही आता हवामान विभागाने महत्वाची माहिती दिली आहे. मान्सूनच्या वाटचालीसाठी सध्या अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे. अंदमानमध्ये दाखल झालेला मान्सून येत्या दोन दिवसांत केरळमध्ये आणि जूनच्या पहिल्या … Read more