पंजाब डख : महाराष्ट्रात आता ‘इतके’ दिवस पाऊस पडणार नाही ! पण ‘या’ तारखेपासून पुन्हा धो-धो

Maharashtra Rain

Maharashtra Rain : ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पावसाने दडी मारली. जवळपास सात-आठ दिवस पाऊस गायबच होता. यामुळे सप्टेंबर मध्ये पाऊस कसा राहणार हा मोठा यक्षप्रश्न उभा ठाकला होता. पण, ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात पंजाब रावांनी सप्टेंबर मध्ये पाऊस मैदान गाजवणार असे म्हटले होते. झालं देखील तसंच सप्टेंबर ची सुरुवात झाली आणि पावसाने गिअर ओढला. अहो, जिथं … Read more

Ahmednagar Rain Alert : अहमदनगर जिल्ह्यासाठी चार दिवस पावसाचा अलर्ट जारी

Ahmednagar Rain Alert : भारतीय हवामान खात्याद्वारे निर्गमित संदेशानुसार अहमदनगर जिल्हयात सोमवार दि.२५ ते गुरुवार दि. २८ या कालावधीत वीजांच्या कडकडाटांसह वादळी वारा व पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली असून अहमदनगर जिल्ह्यासाठी येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हयातील नागरीकांना दक्षता घ्यावी, आपत्कालीन परिस्थीतीत प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने निवासी … Read more

अहमदनगर, धुळे, जळगाव, नाशिक, सांगली, सोलापूर अन ‘त्या’ जिल्ह्यात वादळी पाऊस पडणार ! हवामान विभागाची चेतावणी

Mocha Cyclone

Ahmednagar Rain Alert : राज्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पाऊस आणि गारपिटीने अक्षरशः थैमान माजवले आहे. या बदललेल्या हवामानाचा सर्वाधिक फटका मात्र शेतकऱ्यांना बसत आहे. यामुळे शेती पिकांची मोठी नासाडी झाली असून शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा भ्रूदंड बसला आहे. पुणे, अहमदनगर, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, सांगली, सातारा, बीड या जिल्ह्यात तर गारपिटीने अक्षरशः थैमान माजवले होते. … Read more

Ahmednagar Rain Alert : अहमदनगरकर सावधान ! जिल्ह्यात पुढील इतके दिवस अतिवृष्टी होणार !

Ahmednagar Rain Alert : भारतीय हवामान विभागाने जिल्ह्यात ८ ते ११ ऑगस्ट या कालावधीत अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. जिल्ह्यातून वाहणाऱ्या गोदावरी नदीत नांदुरमधमेश्वर बंधाऱ्यातून १६,७८८ क्यूसेस, भिमा नदीस दौंड पूल येथे ५,८२२ क्युसेस, घोडनदीत घोड धरणातून २,१२० क्युसेस व प्रवरा नदीत भंडारदरा धरणातून ८३० क्युसेस पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. वरील वस्तुस्थ‍िती लक्षात घेता जिल्हा … Read more