मी तुझ्यावर खूप प्रेम करतो, असे म्हणत शेतात तिच्यावर अत्याचार ! पाच महिन्यांची गर्भवती आणि अखेर ….

अहमदनगर Live24 ,5 जून 2020 :  संगमनेर तालुक्यातील निळवंडे गावी आरोपी मच्छिंद्र संजय मेंगाळ याने एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर, ‘मी तुझ्यावर प्रेम करतो,’ असे सांगून शेतात नेऊन वारंवार अतिप्रसंग करून तिला पाच महिन्यांची गर्भवती ठेवली. या आरोपावरून अकोले पोलिस ठाण्यात आरोपी मच्छिंद्र संजय मेंगाळ याच्या विरोधात पास्कोसह बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी पोलिस … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : अल्पवयीन मुलीवर घरात घुसून बलात्कार,मुलीच्या वडिलांसह नातेवाईकांना कुऱ्हाडीने मारहाण !

अहमदनगर Live24 ,13 मे 2020 :-  जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात नराधमाने अल्पवयीन मुलीवर घरात घुसून बलात्कार करत मुलीच्या वडिलांसह नातेवाईकांना कुऱ्हाडीने मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.  याबाबत सविस्तर वृत्त असे कि, कर्जत तालुक्यातील आनंदवाडी परिसरात राहणारी एक १७ वर्षाची अल्पवयीन विद्यार्थिनी घरात एकटी असताना काल संध्याकाळी आरोपी संतोष बिराजी खरात हा घरात घुसला, तरूणीला बळजबरी … Read more

बोकड चोरण्याच्या इराद्याने गेलेल्या ‘त्याची’ नियत फिरली, आणि त्याने तिच्यावर बलात्कार करून हत्या केली !

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- अकोले तालुक्यातील खानापूर येथील महिलेच्या बलात्कार आणि हत्या प्रकरणातील धक्कादायक माहिती समोर आली आहे खानापूर येथील एका मतीमंद तरुणीवर बलात्कार करुन तिचा खून केल्याप्रकरणी मुख्य आरोपीस पोलिसांनी रविवारी पहाटे म्हाळादेवी शिवारातून अटक केली. ७ मार्चला या तरुणीवर अत्याचार करुन खून झाल्याची घटना घडली. याबाबत खून व अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला होता. … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : माहेरी आलेल्या विवाहितेस लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार !

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- सुरेगाव येथे माहेरी आलेल्या विवाहितेस लग्नाचे आमिष दाखवून मनोज पवार याने विवाहितेवर अत्याचार केल्याची घटना घडली. याप्रकरणी कोपरगाव ग्रामीण पोलिसात मनोज पवार याचे विरुद्ध गुन्हा दाखल झाला. या संदर्भात पीडित महिलेने फिर्यादीत म्हटले, सासरी मनमाड (ता. नांदगाव, जि. नाशिक) येथे नांदत असताना समोरच राहणाऱ्या मनोज गणेश पवार याच्याशी ओळख वाढली. त्याने … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : भरदिवसा शेतात तरुण महिलेवर सामूहिक बलात्कार

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- कोपरगाव तालक्यातील संवत्सर शिवारात एक ३२ वर्षाची तरुण महिला शेतात गवत कापत असताना तिच्यावर 3 नराधमांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दुपारी ३ च्या सुमारास संवत्सर शिवारातील एका शेतात आरोपी राहुल पंढरीनाथ सोनावणे , वय २६ , विशाल रामराव गिरे , वय ३६ , सोमनाथ तुकाराम गायकवाड , … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : शेतामध्ये गेलेल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / पारनेर :- शेतामध्ये गेलेल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची घटना जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील वाघुडे गावच्या शिवारात घडली आहे.  नवीन एमआयडीसी परिसरात शेतामध्ये म्हशी सोडत असलेल्या तरुण विद्यार्थिनीस दुचाकीवर आलेल्या दोघा जणांनी धरून खाली पाडून एकाने तोंड दाबून दुसऱ्याने इच्छेविरुद्ध बळजबरी करुन जबरी संभोग करत बलात्कार केला व अत्याचार करुन दोघे आरोपी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : घरात घुसून महिलेवर बलात्कार

श्रीरामपूर :- शहरातील तीस वर्षांच्या महिलेच्या घरात घुसून बलात्कार केल्याच्या आरोपावरून श्रीरामपूर पोलिस ठाण्यात अजित बाबुराव दुधाळ (कांदा मार्केट, शेळके हॉस्पिटलजवळ, श्रीरामपूर) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. पीडित महिलेने शुक्रवारी रात्री उशिरा फिर्याद दिली. त्यात म्हटले आहे, आपण घरी एकटी असताना आरोपी आला. लग्न करण्याचे आमिष दाखवून त्याने बळजबरीने लैंगिक अत्याचार केले. हा प्रकार कोणाला … Read more

लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार

शिर्डी :- लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केल्याप्रकरणी शिर्डी पोलिसांत तरुणाविरुद्ध अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांकडून समजलेली माहिती अशी, शिर्डी शहरात कालिकानगर उपनगरात राहत असलेल्या एका २१ वर्षाच्या महिलेबरोबर दीड वर्षापूर्वी संदीप लालचंद भोपळावत (वय २३, रा. दत्तनगर, शिर्डी) याची ओळख झाली. सदर महिलेला १८ महिन्यांच्या कालावधीत वेळोवेळी लग्नाचे … Read more

अहमदनगर ब्रेकिंग :- विद्यार्थिनीवर शिक्षकाकडून अत्याचार

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / राहुरी :- तालुक्यातील गणेगाव येथील एका इंग्रजी माध्यमाच्या खासगी शाळेतील विद्यार्थिनीवर शिक्षकाने बलात्कार केला. या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आहे. पीडित मुलीने रविवारी रात्री सव्वाअकराच्या सुमारास दिलेल्या जबाबावरून शिक्षक तथा वसतिगृह प्रमुख महेश प्रभाकर चाचर याच्याविरूध्द बाल लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला. ७ ऑक्टोबर २०१९च्या रात्री ११ ते १२ … Read more

इच्छा नसतानाही पाच लाखांसाठी लग्न लावले, नंतर केले अनैसर्गिक लैगिक शोषण, पतीसह सासरच्या मंडळींविरुद्ध गुन्हा दाखल!

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / अकोला : अनैसर्गिक लैंगिक संबंधासाठी पत्नीवर जबरदस्ती करणाऱ्या  पाथर्डी येथील पती, सासरची मंडळी आणि अकोल्यातील एका नातेवाइकाविरुद्ध  पोलिसांनी  गुन्हा दाखल केला आहे. खदान पोलीस ठाण्यांतर्गत राहणाऱ्या २२ वर्षीय विवाहितेने दिलेल्या तक्रारीनुसार, विवाहितेची पाच लाख रुपयांमध्ये विक्री करून लग्न लावून देण्यात आले होते. तिचे लग्न पाथर्डी येथील बांधकाम व्यावसायिक असलेल्या ४५ … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : पाण्यातून गुंगीचे औषध पाजून अल्पवयीन मुलीवर बलात्कार !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / पारनेर :- शाळकरी मुलीवरील बलात्काराची आणखी एक घटना नगर जिल्ह्यात घडल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तालुक्यातील चिंचोली गावात आजोबाकडे शिक्षणासाठी राहत असलेल्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर पाण्यातून गुंगीचे औषध टाकून अत्याचार केल्याची घटना घडली आहे . यासंबंधीची फिर्याद पीडित मुलीच्या आईने रविवारी पारनेर पोलिसांत दाखल केली आहे, ओळखीचा गैरफायदा घेवून … Read more

शाळकरी मुलीचे अपहरण करून बलात्कार कारणाऱ्या ‘त्या’ नराधमाची घटनास्थळी नेवून चौकशी

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / कोपरगाव  तालुक्यातील कोळपेवाडी येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. कोळपेवाडी येथे काही दिवसांपूर्वी अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाला होता. या प्रकरणातील आरोपी फरार होता. तालुक्यातील शाळकरी मुलीचे अपहरण करून तिच्यावर अमानुषपणे अत्याचार करणारा नराधम आरोपी अमोल अशोक निमसे (वय १९) याला कोपरगाव पोलिसांनी छत्रपती संभाजी विद्यालय, … Read more

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीस अटक

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / संगमनेर: तालुक्यातील तळेगाव दिघे येथील एका १६ वर्षे ८ महिने वयाच्या अल्पवयीन मुलीस धमकी देत पळवून नेवून बळजबरीने अत्याचार केला. याप्रकरणी आरोपी सोनू उर्फ सुधीर संपत मोकळ (वय २१, रा. पारेगाव खुर्द) याच्याविरुद्ध संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून, आरोपीस अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : चौथीत शिकणाऱ्या मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार !

कोपरगाव :- तालुक्यातील सुरेगाव येथे इयत्ता चौथीत शिकणाऱ्या मुलीचे शाळा सुटल्यानंतर अपहरण करून तिच्यावर बलात्कार केल्याचा धककादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी याच गावातील तरुण अमोल अशोक निमसेविरुध्द बलात्कार, बालकांच्या लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायदा, अपहरण केल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला. शुक्रवारी सायंकाळी  आरोपीने मोटारसायकलवरुन मुलीचे अपहरण केले होते. शनिवारी मुलगी गावामध्येच आढळून आली. त्यानंतर तिने तिच्याबरोबर … Read more