नगर अर्बनचे ठेकेदार व सभासद पुन्हा आक्रमक ! पोलिसांकडून कारवाईस टाळाटाळ

Nagar Urban Bank

नगर अर्बन बँकेच्या घोटाळ्याची चौकशी करून कारवाई करण्यास विलंब होत असल्याच्या निषेधार्थ ठेवीदार व सभासदांच्या वतीने बुधवारी (दि. २२) पोलिस अधीक्षक कार्यालयावर आक्रोश व आसूड मोर्चा काढण्याचा इशारा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांना निवेदनाद्वारे सोमवारी देण्यात आला. नगर अर्बन बँकेच्या घोटाळ्याची आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी सुरू आहे. ही चौकशी पूर्ण करून फॉरेन्सिक अहवाल उपलब्ध करून … Read more

Nagar Urban Bank: ‘अर्बन’च्या गैरव्यवहारावर पांघरुण घालण्याचा प्रयत्न; ‘या’ सभासदाने लावला गंभीर आरोप 

Nagar Urban Bank:  अहमदनगर (Ahmednagar) शहरातील सर्वात महत्वपूर्ण बँकापैकी एक असणारी बँक म्हणजे नगर अर्बन बँक (Nagar Urban Bank)होय. या बँकेत मागच्या काही दिवसांपूर्वी अनेक कोट्यवधींचा गैरव्यवहार झाले आहे तसेच या बँकेची सुमारे ४६० कोटींची थकबाकी आहे. मात्र बँकेचा संचालक मंडळ या थकबाकी वसुलीसाठी काहीच प्रत्यन करत नाही उलट कर्जदारांना पाठिशी घालण्याचे काम संचालक करीत असल्याचा आरोप बॅंकेचे सभासद राजेंद्र चोपडा … Read more

अर्बन बँक सोनेतारण घोटाळा ! गोल्ड व्हॅल्युअरला 6 दिवसांची पोलीस कोठडी

अहमदनगर Live24 टीम,  12 फेब्रुवारी 2022 :-  नगर अर्बन बँकेच्या शेवगाव शाखेत सन २०१७ ते २०२१ या कालावधीत गोल्ड व्हॅल्युअर व कर्जदार यांनी संगनमत करून बनावट दागिने गहाण ठेवून बँकेकडून तब्बल पाच कोटी ३० लाख १३ हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. दरम्यान या प्रकरणामध्ये १५९ कर्जदारांचा समावेश आहे . या प्रकरणात शेवगांव शाखेतील विशाल दहिवाळकर … Read more

अहमदनगर अर्बन बँकेचे विद्यमान संचालकांवर गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 21 डिसेंबर 2021 :- कर्जत तालुक्यात महसूल विभाग आणि पोलिसांनी एक मोठी कामगिरी पार पडली आहे. या कार्रवाईअंगतर्गत महसूल विभाग आणि पोलिसांनी संयुक्त रित्या कारवाई करत बायोडिझेलसह 63 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.(Ahmednagar Urban Bank) या कारवाईत तीन जणांविरोधात कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष बाब म्हणजे गुन्हा दाखल … Read more