DA Hike Update: सध्या किती आहे एआयसीपीआय निर्देशांक? येणाऱ्या वर्षात कसा होईल महागाई भत्ता वाढीवर त्याचा परिणाम
DA Hike Update:- केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या दृष्टिकोनातून महागाई भत्ता वाढ ही एक महत्त्वपूर्ण बाब असून येणाऱ्या वर्षांमध्ये याबाबतीत केंद्रीय कर्मचाऱ्यांना काही महत्त्वाची व आनंदाची बातमी यासंबंधी मिळण्याची शक्यता आहे. जर आपण सध्या मिळत असलेला महागाई भत्ताचा विचार केला तर तो गेल्या काही दिवसांपासून चार टक्क्यांनी वाढला असून अगोदर कर्मचाऱ्यांना जो काही बेचाळीस टक्के इतका महागाई भत्ता … Read more