7th Pay Commission : आता केंद्रीय कर्मचाऱ्यांची होणार दिवाळी, सरकार पुन्हा पगारात करणार मोठी वाढ
नवी दिल्ली : केंद्रीय कर्मचाऱ्यांवर (central employees) सरकार (Government) पुन्हा खुशखबर देणार आहे. सरकार आता लवकरच महागाई भत्ता (DA) वाढवणार आहे. यावेळी कर्मचार्यांच्या महागाई भत्त्यात ४ टक्क्यांनी वाढ होणार असून, ती ३४ वरून ३८ टक्क्यांपर्यंत वाढणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात (salary) विक्रमी वाढ होणार आहे. तेच सरकार जुलैपर्यंत महागाई भत्ता वाढवणार आहे. सुमारे 1.25 कोटी … Read more