Air India विमान अपघाताच्या प्राथमिक तपास अहवालात सांगितलेले फ्युल स्विच विमानात कुठे असतात ? हे चालू बंद करण्याचा अधिकार कुणाला ?

Air India Plane Crash

Air India Plane Crash : गेल्या महिन्यात अहमदाबाद येथे Air India च्या विमानाचा दुर्दैवी अपघात झाला होता. यात शेकडो निष्पाप लोकांना जीव गमवावा लागला. त्यानंतर  मग या विमान अपघाताचा विमान अपघात तपास संस्था AAIB कडून युद्ध पातळीवर तपास सुरू झाला आणि आता या तपास संस्थेकडून आपला प्राथमिक तपास अहवाल सादर करण्यात आला आहे. त्यानुसार, अहमदाबाद … Read more

12 जूनच्या अपघातात एअर इंडियाची चूक झाली की नाही ? तपास अहवाल जाहीर झाल्यानंतर एअर इंडियाचे पहिले विधान समोर

Ahmedabad Air India Plane Crash

Ahmedabad Air India Plane Crash : 12 जून 2025 रोजी एअर इंडियाचे विमान लंडनला जात असताना  कोसळले. हा विमान अपघात एवढा भीषण होता की या विमानात असणारे 242 पैकी 241 प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला. या अपघातात एकूण 260 लोकांचा जीव गेला. या भीषण विमान अपघातामुळे संपूर्ण जगात हळहळ व्यक्त करण्यात आली. दरम्यान या भीषण … Read more

अहमदाबादमधील विमान अपघाताचे सत्य अखेर जगासमोर ! उड्डाणं घेताच दोन्ही इंजिन पडलेत बंद आणि….; अपघाताचा प्राथमिक तपास अहवाल काय सांगतो?

Air India Plane Crash

Air India Plane Crash : 12 जून 2025 रोजी अहमदाबाद येथे एअर इंडियाच्या विमानाचा दुर्दैवी अपघात झाला. हे Air India चे विमान अहमदाबाद विमानतळावरून लंडनला जात होते. मात्र हे विमान उड्डाणानंतर लगेचच कोसळले आणि या भीषण अपघातात शेकडो निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागला. खरंतर या विमानात एकूण 242 प्रवासी होते ज्यापैकी 241 लोकांना आपले … Read more

मुंबई ते नागपूर प्रवास होणार गतिमान! ‘या’ तारखेपासून सुरू होणार Mumbai-Nagpur अतिरिक्त विमानसेवा, तिकीटही राहणार कमी, पहा….

Mumbai Nagpur New Flight Ticket Rate

Mumbai Nagpur New Flight Ticket Rate : मुंबई महाराष्ट्राची राजधानी आणि नागपूर महाराष्ट्राची उपराजधानी. नागपूर हे विदर्भाचे प्रवेशद्वार असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही. म्हणून राजधानी मुंबईहून नागपूरला आणि नागपूरहून मुंबईला प्रवास करणाऱ्यांची संख्या ही विशेष उल्लेखनीय आहे. यामध्ये हवाई मार्गे अर्थातच बाय एअर प्रवास करणाऱ्यांची संख्या देखील अधिक आहे. दरम्यान महाराष्ट्राच्या या दोन … Read more

नागपूरमध्ये नोकरीची संधी! एअर इंडिया एअर सर्विसेसकडून ‘या’ पदासाठी भरती जाहीर, 10वी पास उमेदवारांनाही नोकरीची संधी, थेट मुलाखतीने होणार निवड

air india recruitment 2023

Air India Recruitment : नोकरीच्या शोधात असलेल्या आणि उपराजधानी नागपूर मध्ये नोकरी करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. एअर इंडिया एअर सर्विसेस नागपूरकडून मोठी भरती आयोजित झाली आहे. विविध रिक्त पदांसाठी ही भरती आयोजित झाली असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांसाठी ही एक मोठी संधी राहणार आहे. विशेष म्हणजे या भरतीच्या माध्यमातून … Read more

पुणे, मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! Pune-Mumbai थेट विमानसेवा ‘या’ दिवशी सुरू होणार; असे राहणार तिकीट दर

Pune-Mumbai Flight

Pune-Mumbai Flight Ticket Rate : देशाची आर्थिक आणि महाराष्ट्राची राजधानी मुंबई ते राज्याची सांस्कृतिक राजधानी पुणे दरम्यान रोजाना हजारो प्रवासी प्रवास करत असतात. दरम्यान आता या प्रवाशांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. खरं पाहता शिक्षणाचे माहेरघर म्हणून जगात ख्यातीप्राप्त असलेल्या पुणे ते ग्लोबल पर्यटन स्थळ आणि आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचे शहर मुंबई या दरम्यानचा प्रवास … Read more

Good News : कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! पगारात होणार बंपर वाढ, खात्यात येणार 1.8 लाख रुपये

Good News : 7 ऑगस्टपासून खाजगी एयरलाईन आकासा एअरचा (Akasa Air) हवाई प्रवास सुरू झाला. याच आकासा एयरलाईनच्या (Akasa Airlines) कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. लवकरच या कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या (Akasa Airlines employees) पगारात मोठी वाढ होणार आहे. ऑक्टोबर महिन्यापासून कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. 7 ऑगस्ट 2022 पासून व्यावसायिक विमानसेवा सुरू करणाऱ्या Akasa Airlines ने … Read more

AIR India: ही कंपनी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना बनवणार कमांडर, एअरलाइनने आणलेली ही योजना जाणून घ्या…..

AIR India: टाटा समूहा (Tata Group) च्या मालकीच्या एअर इंडिया (Air India) ने निवृत्त वैमानिकांना पुन्हा नोकरीची ऑफर दिली आहे. एअर इंडियाच्या कामकाजात स्थिरता आणण्यासाठी कंपनीने म्हटले आहे की, सेवानिवृत्त वैमानिकांना पाच वर्षांसाठी पुन्हा नियुक्त केले जाईल. 300 विमाने (Planes) घेण्यासाठी कंपनीची चर्चा सुरू आहे. अशा परिस्थितीत त्यांच्या ऑपरेशनसाठी वैमानिकांची गरज भासणार आहे. एअर इंडिया … Read more

भारताच्या या पंतप्रधानांनी एअर इंडियात केलीये पायलट म्हणून नोकरी; वाचा सविस्तर

अहमदनगर Live24 टीम, 29 जानेवारी 2022 :-   एअर इंडियाच्या इतिहासात एक पान असेही आहे, जेव्हा देशाचे माजी पंतप्रधान तिचे कॉकपिट सांभाळायचे. पायलट होण्याचा त्यांचा छंद होता, ज्यामुळे त्यांना स्वातंत्र्य मिळाले, पण नशिबाच्या लिखाणामुळे ते राजकारणात आले. राजकारणात येण्यापूर्वी जेव्हा त्यांना पायलटची नोकरी सोडण्यास सांगण्यात आले होते, पण या पगाराशिवाय आपले घर कसे चालेल, असे त्यांच्या … Read more

‘एअर इंडिया’ आज टाटा समुहाकडे सोपवली जाणार !

अहमदनगर Live24 टीम, 27 जानेवारी 2022 :- आज एअर इंडिया कंपनी टाटा समुहाकडे सोपवली जाण्याची शक्यता आहे. टाटा समुहाकडूनच ६९ वर्षांपूर्वी ही विमान कंपनी घेतल्यानंतर आज पुन्हा टाटा समुहाकडेच सोपवली जात आहे, अशी माहिती संबंधित अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे. सरकारने गेल्या वर्षी ८ ऑक्टोबरला १८,००० कोटी रुपयांच्या मोबदल्यात एअर इंडियाच्या विक्रीसाठी मंजुरी दिली आहे. अधिकाऱ्यांनी … Read more